विनाकारण लोक त्रास देत आहेत, तर हा उपाय करून पहा १००% अनुभव येणार ; श्री स्वामी समर्थ …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत. त्या उपायांमध्ये तुमचा कितीही मोठा शत्रू असू द्या ,ताकतवान शत्रू असू द्या,तो स्वतः तुमच्या समोर हात जोडून शरण येईल. शंभर कारणे शोधेल तुमच्याशी बोलण्यासाठी. तुम्हाला विश्वास बसणार नाही की हा अतिशय छोटासा उपाय तुमच्या शत्रूच्या मनावर राज्य करणारा ठरणार आहे. हे घडू शकते परंतु या उपायासाठी तुमचा विश्वास मजबूत असणे गरजेचे आहे.

विश्वास ठेवल्यावरच या उपायाचा हवा असलेला परीणाम तुम्हाला जाणवून येईल.जर तुमचा विश्वास नसेल तर हा उपाय करण्यासाठी ही सकारात्मक ऊर्जा हवी असते ती प्राप्त होणार नाही आणि नकारात्मक ऊर्जेमुळे उपायाचे परिणाम सुद्धा नकारात्मकच घडतील.

हा उपाय करताना एका गोष्टीची लक्ष ठेवणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी व वादासाठी तसेच अहंकार यासाठी हा उपाय करू नका. कारण की जर तुम्ही या हेतूने हा उपाय केला तर त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील. हा उपाय अशा व्यक्तींसाठी आहे त्या व्यक्ती निर्दोष लोकांना त्रास देतात.

पैशाच्या व शक्तीच्या जोरावर तुम्ही समोरासमोर त्यांचा सामना करू शकत नसाल अशा उपाया द्वारे तुम्ही त्यांच्यापासून सुटका मिळवू शकता. परंतु एखाद्याचा अपमान करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी हा उपाय करू नका. चला तर जाणून घ्या कोणता आहे हा उपाय.

जी व्यक्ती पीडित आहे ज्या व्यक्तीवर करणीबाधा केलेले आहे दुर्भाग्य या व्यक्तीची साथ सोडत नाही आहे व्यक्ती खूपच चिंतीत आहे जीवनात कोणत्या प्रकारचा सुख मिळत नाही. या समस्या आपल्याला महिलांच्या बाबतीत पाहायला मिळतात त्या दिवसभर चिंता करत असतात रात्री त्यांना झोप सुद्धा लागत नाही.

अनेकदा आपल्याला त्यामागील कारण कळत नाही का असे होत आहे अनेकदा त्यामागे कारण म्हणजे कोणीतरी तुमच्यावर काहीतरी बाधा किंवा करणी केलेली असेल हे सुद्धा कारण असू शकते. या सर्व गोष्टींपासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी आपल्याला आजचा उपाय महत्त्वाचा ठरणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पांढरा कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर जी व्यक्ती आपल्याला विनाकारण त्रास देत आहे किंवा ज्या व्यक्तीचा आपल्याला त्रास होत आहे त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव आपल्या लिहायचा आहे आणि त्यानंतर त्यात कागदाची एक बारीक चिट्ठी तयार करायची आहे.

ही तयार झालेली चिठ्ठी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला सात ते आठ वेळा शकला नाही किंवा बुटाने मारायचा आहे अशा रीतीने मारल्यानंतर ती चिठ्ठी आपल्याला पेटवायचे आहे. म्हणजेच जळायचे आहे आणि त्यानंतर त्याची राख होईल ती राख आपल्याला आपल्या टॉयलेटमध्ये किंवा गटारीमध्ये टाकून द्यायचे आहे.

मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा उपाय तुम्हाला आठवड्यातून एक वेळा करायचा आहे. मित्रांनो हा उपाय एकदा केल्यानंतर तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला नक्की दिसून येईल. परंतु मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला विनाकारण त्रास देण्यासाठी तुम्ही हा उपाय करू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.