कितीही गोड खा शुगर अजिबात वाढणार नाही, मोजून फक्त सात दिवसात डायबिटीस पासून १००% सुटका बिपीची गोळी ३ दिवसात बंद …!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला स्वतःच्या शरीराकडे देण्यासाठी वेळच नसतो याच्यामुळे आपण खाण्याकडे देखील लक्ष देत नाही खाण्यामध्ये देखील आपल्याला तेलकट किंवा फास्ट फूड हे जास्त प्रमाणात आवडत असतं पण तितकच ते आपल्या शरीरासाठी देखील घातक असतं जेवढं आपण प्रोटीन युक्त पदार्थ खाणार आहोत तेवढेच ते आपल्या शरीरासाठी फायद्याचे असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही भरपूर उपाय करून देखील तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहत नसेल किंवा तुम्हाला त्याचा जास्त त्रास होत असेल तुम्ही डॉक्टरांना दाखवून देखील तितक्या पुरतच ते कमी येत असेल तर मित्रांनो आज तुम्ही हा घरगुती उपाय करून बघायचा आहे.

 

हा उपाय केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर ही नियंत्रणात राहणार आहे व याच तुम्हाला कोणताही असा दुष्परिणाम होणार नाही तर मित्रांनो कोणते उपाय आहेत ते चला तर मग आता आपण जाणून घेऊया.मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत व जास्त मेहनत देखील घ्यावी लागणार नाही हे जे सर्व सामग्री आहे ते तुमच्या सर्व स्वयंपाक घरातच मिळून जाणार आहे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा किंवा ही सामग्री कशी तयार करायची चला तर मग आता पण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला एक पातेल घ्यायच आहे त्या पातेल्यामध्ये दोन ग्लास आपल्याला पाणी घ्यायचे आहे त्याच्यानंतर जी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मेथी दाणे मेथी दाणे आपल्याला या ठिकाणी एक चमचे घ्यायचे आहे आणि शरीरामधील इन्शुरी मेथी दाणे वाढवण्याचे काम करत असते. मित्रांनो याच्या नंतर लागणार आहे तो म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता सहजपणे आपल्याला कुठेही मिळून जाऊ शकतो.

 

कढीपत्त्याचा वापर आपण अनेक पदार्थांमध्ये करत असतो जेवणामध्ये फोडणी वगैरे टाकण्यासाठी देखील कढीपत्त्याचा वापर केला जातो कडीपत्ता हा अत्यंत फायदेमंदच आहे तर याचा देखील या ठिकाणी खूपच असा फायदा होणार आहे तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कढीपत्त्याचे सात ते आठ पाने घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर चा घटक आहे तो म्हणजे आले.

 

आल्याचे देखील खूप असे फायदे आहेत रक्तदाब नियंत्रण ठेवण्याचे काम करत असते आणि त्याचबरोबर रक्तातील साखर देखील यामुळे नियंत्रणात राहते जर पचनक्रिया होत नसेल तर याच्यामुळे तुमची पचन क्रिया देखील सुरळीत चालू राहणार आहे या ठिकाणी एक इंच एवढे आपल्याला आले लागणार आहे आणि ते एकदम बारीक असे चेचून आपल्याला घ्यायचे आहे .

 

आणि सगळ्यात शेवटची वस्तू आहे किंवा घटक आहे तो म्हणजे दालचिनी पावडर दालचिनी पावडरची देखील खूप असे फायदे आहेत याचा असा फायदा आहे तो म्हणजे याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते आणि त्याचबरोबर रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात देखील राहते या ठिकाणी आपल्याला पाव चमचा इतकीच दालचिनी पावडर घ्यायची आहे.

 

आणि त्याच्यानंतर गॅसवर ठेवून मंद आचेवर आपल्यालाही सर्व घटक उकळून घ्यायचे आहेत कमीत कमी आपल्याला पाच ते सहा मिनिटे हे गॅसवर तसेच उकळवायला ठेवायचे आहे याच्यामध्ये पाणी एक ग्लास होईपर्यंत आपल्याला उकळवायचे आहे आणि त्याच्यानंतर उकळल्यानंतर आपल्याला कोमट होण्यासाठी ते ठेवायचं आहे.

 

त्याच्यानंतर गाळणीच्या साह्याने एका ग्लासमध्ये ते पाणी गाळून घ्यायचे आहे मित्रांनो हा काढा तुम्हाला दररोज सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे जर तुम्ही उपाशीपोटी पिला तरच मित्रांनो तुम्हाला याचा फायदा जाणवणार आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.