शरीरातील कसल्याही आणि कितीही जुनाट चरबीच्या गाठी असूद्या या घरगुती उपायाने १००% बर्फासारख्या वितळून जाणार जबरदस्त घरगुती उपाय ….!!

आरोग्य टिप्स

आपल्या शरीरावर कोठेही एखादी गाठ आढळून आली तर सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया असते ती म्हणजे भीतीची. कारण कुठलीही गाठ म्हणजे कॅन्सर हे समीकरण आपल्या डोक्यात फिट बसले आहे. परंतु हे खरे नाही, आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या सगळ्याच गाठी काही कॅन्सरच्या नसतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर कुठेही एखादी गाठ दिसली तर घाबरून न जाता ती गाठ नक्की कसली आहे त्याची तपासणी करावी.

 

चरबीच्या गाठी होण्याची समस्या अनेकांना असते. शरीराच्या कोणत्याही भागावर अशा चरबीच्या गाठी होऊ शकतात. या गाठी कशामुळे होतात याची ठोस कारणे अद्यापही माहीत झालेली नाहीत. ४० ते ६० वर्षाच्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळतो. कुटुंबात चरबीच्या गाठी होण्याची अनुवंशिकता जेनेटिक फॅक्टर हार्मोन्समधील बदल यामुळे हा त्रास होऊ शकतो.

 

या गाठी त्वचेच्या रंगासारख्या असतात. त्या गाठींमुळे कोणत्याही वेदना होत नाहीत. आपल्या शरीरावर दिसून येणारी अशी गाठ म्हणजे चरबीची गाठ मित्रांनो चरबीच्या गाठी आहेत असे जेव्हा डॉक्टर सांगतात त्यावेळेस तुम्हाला थोडेफार बरे वाटते. परंतु या चरबीच्या गाठीवर देखील काही औषधे डॉक्टर देतात. परंतु या औषधांचा तुम्हाला काही फरक जाणवत नाही. तर मित्रांनो या चरबीच्या गाठी आपल्या शरीरावर असणे हे आपल्या सौंदर्यामध्ये अडचण निर्माण करतात. तर या चरबीच्या गाठींवर काही घरगुती उपाय जर तुम्ही केलात तर या चरबीच्या गाठी मुळापासून दूर होतात.

 

अनेक जण चरबीच्या गाठी या ऑपरेशनद्वारे काढून देखील घेतात. परंतु मित्रांनो भरपूर यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तसेच त्रास देखील सहन करावा लागतो आणि काही काळानंतर या चरबीच्या गाठी पुन्हा देखील येऊ शकतात. त्यावेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. त्यावेळेस डॉक्टर आपल्याला म्हणतात की, या चरबीच्या गाठीचा काही तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु मित्रांनो मी आज उपाय तुम्हाला सांगणार आहे. यामुळे तुमची चरबीची गाठ ही कायमची निघून जाणार आहे.

 

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वनस्पतीची गरज लागणार आहे ती वनस्पती सहजपणे तुम्हाला कुठेही मिळून जाऊ शकते या वनस्पतीचे नाव आहे ते म्हणजे सदाबहार सदाबहार ही वनस्पती तुम्हाला परिसरामध्ये कुठेही मिळून जाईल त्याला गुलाबी कलरची फुले देखील असतात. तर हे मिश्रण कसं तयार करायचं चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

तुम्हाला सदाबहारच्या झाडाची पाने घ्यायची आहेत जेवढी तुमची गाठ आहे त्यावरून घेतला तरी देखील चालू शकते किंवा जर तुम्ही दोन-तीन दिवसाची एकदमच पेस्ट तयार करणार असाल तरी देखील ते चालू शकते तुम्हाला या ठिकाणी सदाबहारची पाने घ्यायची आहेत व त्याचबरोबर जेवढी पाणी घेतला आहात तेवढीच तुम्हाला फुले देखील घ्यायचे आहेत.

 

ती स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत व मिक्सर मध्ये बारीक एकदम पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती पेस्ट तयार करून झाल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी गाठ आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिवसातून दोन वेळा लावायच आहे हा उपाय जर तुम्ही सलग एक महिना केला तरी देखील तुम्हाला लवकरच फरक जाणवनार आहे त्याचबरोबर जर तुमचे केस गळत असतील किंवा जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा वेगवेगळे डाग असतील तर याच्यावर देखील लावला तरी देखील तुमची केस गळती व पिंपलचे डाग कमी होणार आहेत.

 

आणि जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी सदाबहारची पाने खायचे आहेत हा उपाय जर तुम्ही सलग तीन महिने केला तर तुमचा डायबिटीस देखील कमी होणार आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे यासाठी तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.