उद्या सोमवार शिवलिंगावर अर्पण करा ही 1 वस्तू : २४ तासात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडेल …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो भगवान शंकरांना महादेव म्हटले जाते. याचबरोबर भगवान शंकरांना भोलेनाथ देखील म्हटले जाते. कारण भगवान शंकर हे अगदी छोट्या छोट्या भक्तीने देखील सहज प्रसन्न होतात. अत्यंत भोळे आहेत. भक्तांच्या हाकेला अगदी सहज ते धावतात. मित्रांनो भगवान महादेवांचा महिमा खूप मोठा आहे. त्यांची लिला देखील अपरंपार आहे. यामुळेच आपण सर्वजण भगवान शंकरांना सोमवारी तसेच श्रावण महिन्यात महिनाभर उपवास करून मनोभावे पुजा, अर्चा करत आपली आराधना करत असतो.

मित्रांनो सहाजिकच भोलेनाथांचा आशिर्वाद भक्तांना लाभत असतो. भक्ताला विविध संकटातून ते बाहेर काढतात. त्यामुळे श्रध्देने भक्तही अत्यंत भक्तीने पुजा अर्चा करत असतो. तर मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत आपणाला भोलेनाथांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी करता येणारा एक भक्तीपूर्ण उपाय.

मित्रांनो आपणाला आर्थिक विषयासह कोणतेही संकट असेल तर त्यासाठी आपणही भगवान शंकर यांची पुजा आराधना केली पाहिजे. या साठी मित्रांनो आपण सोमवारी भगवान शंकर म्हणजेच महादेवाच्या मंदिरात जावून पुजा केली पाहिजे. पुजा करताना आपण महादेवाला म्हणजे पिंडीला अनेक वस्तू वाहत असतो. तर या भगवान महादेव यांच्या पिंडीची पुजा करताना सुरूवातीला ती पिंडी आपण दूधाने व गंगेच्या म्हणजेच नदीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी.

यानंतर ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. त्या अर्पण कराव्यात आणि अभिषेक बांधावा.तसेच बाजूला तुपाचा दिवा लावावा आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये दोन लवंगाही ठेवाव्यात. आणि ही पुजा अत्यंत मनोभावे व श्रध्देने करावी. ही पुजा केल्याने आपल्याला आवश्यक तो लाभ होणारच आहे. याची खात्री बाळगावी. व श्रध्देने हा उपाय करावा.
पुजा करून झाल्यानंतर भगवान शंकरांचा कोणताही एक मंत्र 108 वेळा म्हणावा. जर समजा तुम्हाला कोणताही मंत्र येत नसेल तर फक्त ॐ नम: शिवाय तरी 108 वेळा म्हणजेच एक माळ म्हणावे. भगवान शंकर, भोलेनाथ हे अतिशय भोळे, भाबडे आहेत. ते नक्कीच तुमच्या भक्तीला प्रसन्न होवून आपणाला हवा तो आशिर्वाद देतील. आणि आपली सर्व कामे मार्गी लागतील. अडचणी सुटतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्तोत्रांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे.याचा कुणीही अंधध्देशी संबंध जोडू नये, ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.