मित्रांनो आपण सर्वजण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामी आपल्या नेहमी सोबत असतात म्हणजेच की आपल्या कोणत्याही अडचणीमध्ये साथ सोडत नाहीत आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी उपाय करत असतो पूजा प्रार्थना करत असतो जप पारायण देखील करत असतो तर मित्रांनो तुमच्याही घरांमध्ये जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतील तर तुम्ही देखील या चुका करू नका जर त्या चुका केला तर तुम्हाला कधीच प्रचिती येणार नाही तर त्या कोणत्या चूका आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो जे स्वामींचे सेवेकरी असतात त्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असते. असे एकही घर आपल्याला दिसणार नाही ज्याच्यामध्ये जे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नाही
आपल्याला नित्यनियमाने स्वामींची पूजा देखील करायची आहे.जशी आपल्याला जमेल तशी सेवा देखील आपण करत असतो आपण स्वामींची इतकी सेवा करून पूजा प्रार्थना मनापासून करून देखील आपल्याला स्वामींचा लाभ होत नसेल म्हणजेच की प्रचिती येत नसेल जर आपल्या सोबत कोणतीही चांगली गोष्ट घडत नसेल तर स्वामी सेवा करून काय फायदा असा देखील मनात आपल्या विचार येत असतो.
स्वामींचा फोटो किंवा मूर्ती फक्त आपल्या घरामध्ये आणून ठेवली म्हणजे आपल्या व स्वामी प्रसन्न होत नाही त्या फोटोची त्या मूर्तीची आपल्याला दररोज पूजा करायची आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि जर स्वामींचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घेऊन त्याच्यावर आपल्याला हार घालायचा आहे.
पंचामृताने तुम्ही स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर पूजा विधी करायची आहे. जसे आपल्याला आंघोळ केल्याशिवाय प्रसन्न वाटत नाही तसेच स्वामींना अभिषेक घातल्याशिवाय प्रसन्न वाटत नाही. त्याच्यानंतर आपलं घर प्रसन्न राहणार आहे व आपले सर्व चांगले होणार आहे.
दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा आपण स्वामींच्या फोटोवर किंवा मूर्तीवर हार घालत असतो जर तुम्ही हार गुरुवारी घातला असेल तर तो हार तुम्ही लगेचच संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी काढायचा आहे तो हार तुम्ही दोन ते तीन दिवस स्वामींच्या फोटोवर किंवा मूर्तीवर तसाच ठेवायचा नाही तर तो दोन-तीन दिवस राहिल्यानंतर तो हार शिळा तर होतो त्याचबरोबर तो कुजून देखील जातो.
तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे नेहमी आपण स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी करत असतो स्वामींना पुरणपोळी आवडते म्हणून आपण नेहमी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असतो स्वामींना हीना आतर आवडतं त्याच्यामुळे आपण स्वामींना ते लावत असतो प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वामींच्या आवडीचे करता पण जर तुम्ही काळे कोणत वस्त्र परिधान करत असाल तर ते तुमच्यासाठी चांगलं नाही कारण स्वामींना काळा कलर आवडत नाही. कारण स्वामी सेवेमध्ये काळया रंगाला मनाई केलेले आहे.
मित्रांनो तुम्हाला गुरुवारच्या दिवशी अजिबात नखे काढायची नाही किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला काळे वस्त्र देखील परिधान करायचे नाही तर मित्रांनो असे काहीतरी छोटे छोटे चुका तुमच्याकडून घडतात त्याच्यामुळे तुम्हाला पूजा प्रार्थना करून देखील तुम्हाला त्याचा लाभ होत नाही.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.