अक्कलकोटला नेलेल्या पुरणपोळ्या साक्षात स्वामींनी खाल्या… या ताईंना आलेला हा स्वामीं अनुभव वाचून अंगावर काटा आला ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो . स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणीमधून बाहेर काढतात हे आपल्याला माहीतच असतं त्यामुळे आपण स्वामींवर भक्ती व श्रद्धा ठेवून पूजा प्रार्थना करतो स्वामी नेहमी म्हणत असतात की कोणत्याही संकटांना कधीही घाबरायचे नाहीत त्याला धैर्याने सामोरे जायचे आहे तर मित्रांनो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाहीत प्रत्येक मार्ग आपण अवलंबत असतो.

 

कारण स्वामी आपल्यावर कितीही मोठ्या प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणी मधून ते बाहेर काढण्यासाठी मार्ग हे दाखवतच असतात. मित्रांनो आपल्याला कितीही मोठ्या प्रकारचे संकट आले तरी स्वामी नेहमी आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतच असतात. मित्रांनो अनुभव हे फार लोकांना येत नाही पण ज्या लोकांना येतात त्या लोकांचे ते नशीबच बदलून टाकत असतात तर मित्रांनो आज आपण एका ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये वाचणार आहोत तर तो कोणता अनुभव आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळामध्ये माझ्या मित्रांची तब्येत खूप बिघडली होती त्याच्यामुळे मी स्वामी समर्थांकडे एक नवस मागून घेतलेला होता की माझ्या मिस्टरांना बरं वाटू दे मी अक्कलकोटला येऊन जाईन व 108 पुरणपोळ्या देखील मी घेऊन तिथे प्रसादाला येईल असा मी नवस बोलून घेतले होते आणि त्याच्यानंतर स्वामिनी देखील मला खूप प्रचिती दिली आहेत आणि तसेच माझ्या मित्रांना देखील बरे वाटले त्याच्यानंतरन आम्ही अक्कलकोटला जायचा विचार केला पण काही ना काही अडचणी निर्माण होतच होत्या

 

मिस्टरांची तब्येत बिघडली त्याच्यानंतर माझी तब्येत बिघडली व तिसऱ्या वेळेस माझ्या सासूबाईंची आई वारली त्याच्यामुळे आम्हाला अक्कलकोटला जाता आलं नाही मग आम्ही नवीन गाडी घेणार होतो मग असा विचार केला की नवीन गाडी घेतल्यानंतर पहिल्यांदा अक्कलकोटचाच आपण दर्शन करावं पण असं शक्य झालं नाही ते म्हणतात ना स्वामी बोलावल्याशिवाय आपल्याला तिथे जाता येत नाही मी प्रत्येक वेळेस पूजा प्रार्थना करत असताना स्वामींचा सारखी म्हणायची स्वामी मला तुमच्याजवळ यायचे आहे.

 

स्वामी मला अक्कलकोटला यायचं आहे असं मी म्हणत होते पण एक दिवस असा आला की आम्ही अक्कलकोटला जायचं ठरवलं आणि आम्हाला स्वामिनी बोलून देखील घेतलं आम्ही अक्कलकोटला जायला निघालो अक्कलकोट मध्ये आम्ही स्वामींचे दर्शन वगैरे घेतलं आमची जे काही नवस होतं ते नवस देखील आम्ही पूर्ण केलं आणि तिथे आम्ही 108 जे पुरणपोळ्या घेऊन गेलो होतो ते पुरणपोळ्या आम्ही स्वामीं जवळ गेलो पण स्वामींनी त्यावेळेस आमचा प्रसाद नाकारून दिला त्या दिवशी एकादस होती त्याच्यामुळे स्वामींनी प्रसाद घेतला नाही.

 

मी थोडीफार निराशेत झाले होते पुन्हा आता हा प्रसाद घरी कसा न्यायचा त्याच्यामुळे मंदिरामध्ये जे कोण कोण फक्त आले होते त्यांना मी पुरणपोळी देत होते सर्वांना मी पुरणपोळी वाटत होते आणि मला फार आनंद देखील झाला होता की मी आणलेला प्रसाद बाकीचे व्यक्ती देखील आनंदाने खात आहेत त्या दिवशी मी हिरव्या कलरची साडी नेसलेली होती आणि अशातच माझ्यासमोर एक वृद्ध स्त्रिया आली साधारण 60-70 वर्षाची ती स्त्री असणारे त्या स्त्रीने देखील हिरव्या रंगाचे साडी नेसली होती.

 

व ती व्यक्ती माझ्याजवळ येऊन मला म्हटली की मला एक पुरणपोळी खायला दे असं म्हटल्यानंतर मी हसत असं पुरणपोळी खायला दिली आणि ती स्त्री म्हणली की कालपासून मी तुझी वाट बघत होतो पण मला लगेचच समजलं नाही मी हसत ती गोष्ट टाळून दिली त्या स्त्रीने पुन्हा म्हटले मला घरी काही पुरणपोळ्या तू देशील का मी आता आहेत घेऊन जावा असे म्हणून मी त्यांना आणखीन पुरणपोळ्या दिले थोड्यावेळाने मी सर्व गोष्ट माझ्या मित्रांना सांगितले मिस्टरांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेचच ओळखले.

 

आणि त्यांनी मला सांगितलं की साक्षात श्री स्वामी समर्थ तुझ्याजवळ आले होते असे त्यांनी सांगितल्यानंतर मी त्या स्त्रीला शोधत राहिली पण ती स्त्री मला काही दिसली नाही एका मिनिटातच फक्त फरक होत आहे का मिनिटांमध्ये स्त्री स्त्री कुठेतरी गायब झाली होती अशा प्रकारे मला स्वामींचा अनुभवाला होता तिथून आम्ही वटवृक्षाजवळ गेलो वटवृक्षाजवळ गेल्यानंतर देखील तिथे आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा आपण बोलल्यानंतर पूर्ण होते असे देखील म्हटले जाते .

 

तिथे गेल्यानंतर ना मी माझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा तिथे पूर्णपणे सांगितले आणि जे वटवृक्षाचे पान आहे ते सहसा कुणाला मिळत नाही असे म्हणतात आणि जर ते मिळालं तरी तिथले भडजी घेऊ देत नाहीत असे देखील सांगितले आहे. मी वटवृक्षा जवळ गेल्यानंतर माझ्या जवळच पान पडलं ते पान मी घेतले आणि माझ्याजवळच ठेवला तिथे एक मला स्वामींची प्रचिती आली होती स्वामींनी मला स्वतःच त्यांच्याकडे बोलवून घेतले हे असं मला त्यावेळेस समजलं तर मित्रांनो असा हा ताईंना आलेला छानसा अनुभव आहे.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.