कसारा घाटामध्ये ड्राइवर संतोष मोरे यांना आलेला हा स्वामीं अनुभव वाचून अंगावर येईल येईल असा थरारक स्वामीं अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मी एका खाजगी कंपनीमध्ये जॉबला होतो आणि खाजगी कंपनीमध्ये असल्यामुळे आम्हाला रात्रीची देखील शिफ्ट होती आणि घरी परतण्यासाठी ड्रॉपची व्यवस्था देखील होती त्यापैकी ड्रॉप देणारे एका ड्रायव्हरला आलेला अनुभव आहे संतोष मोरे असे त्या दादांच नाव आहे तर हा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये आता आपण वाचूया.

 

माझे वय तीस-पस्तीस इतके आहे माझ्या घरामध्ये माझी पत्नी व चार वर्षाची एक मुलगी आहे आणि आम्ही मुंबईमध्ये राहायला आहोत उदरनिर्वाहसाठी तमी स्वतःच्याच गाडीवर ड्रायव्हिंग करतो. दिवसभर मुलांचे भाडे सोडतो व संध्याकाळी ड्रॉप च काम देखील करत असतो. नुकताच मी माझी जुनी गाडी विकली होती आणि नवीन गाडी विकत घेतली होती स्विफ्ट डिझायर घेतली होती शनिवारी सुट्टी असल्याने एकदा मी माझ्या कुटुंबाच्या सोबत गावी नाशिकला जायचं ठरवलं होतं.

 

शनिवारी नाशिकचे भाडं सोडल्यावर मी घरी संध्याकाळी उशिरा आलो पण वेळ वाया का घालवावा म्हणून आणि तसेच नाशिक मुंबई वरून जवळ असल्याने मी माझ्या कुटुंबातील माझ्या पत्नीला व मुलीला घेऊन रात्रीचे जेवण करून गावी जाण्यास निघालो मुंबई सोडली आणि कसारा घाटातील आमचा प्रवास सुरू झाला माझी मुलगी पाठीमागे सीटवर बसून बाहेरचा नजरा बघत होती का कोणास ठाऊक कसारा घाटातील हा रस्ता अतिशय भयानक व सुनसान देखील वाटत होता गाड्यांची वरदळ फार कमी होते.

 

अर्धाच घाट पार होता गाडी अचानकच जागेवरच थांबली माझी पत्नी व मुलगी व दोघीही झोपून गेल्या होत्या दोघीही अचानक भीतीने जाग्या झाल्या काय झाले काहीच कळेना. काही दिवसापूर्वी मी माझ्या गाडीची पूर्ण तपासणी देखील करून आणली होती आणि सर्विसिंग देखील केली होती तसेच निघण्यापूर्वी इंधनाची टाकी देखील फुल केली होती मी तेवढ्या दरवाजा उघडून बाहेर आलो घड्याळात अडीच वाजले होत. बाहेर खुप च गारवा होता. आणि निरोप शांतता देखील होते रस्त्याच्या उजव्या बाजूला सोडा आणि डावीकडे उताराला लागून खवळी घाट होता घाटातील झाडांची माती रस्त्यापर्यंत पोहोचली होती तसेच गर्द झाडी देखील होते माझी पत्नी गाडी मधूनच सगळीकडे बघत होते.

 

तिच्या चेहऱ्याचे भाव काही से मला भयानक वाटत होते अनेक वर्ष ड्रायव्हिंग करत असल्यामुळे मला असे अनुभव खूप आले होते मी जरा चमत्कारिक होऊन गाडी कडे पाहत होतो तरी थेट जाऊन बोनेटवर केले जेवढी मला माहिती होती त्याप्रमाणे मी सर्व चेक करून बघितलं ते सर्व ठीक होतं त्याला काही मला काही सुचेना आणि घाटाच्या मधोमध एवढ्या रात्री मदत मिळणे देखील कठीणच होते तेवढ्यात मला मागून येणारी हेडलाईट दिसली कोणीतरी मोटरसायकल वरून येत होते मोटर सायकल गाडी जवळ येऊन थांबली.

 

त्या माणसाने हेल्मेट काढून विचारपूस केली मी त्याला माझ्या बंद पडलेल्या गाडीबद्दल सांगितलं तू माणूस म्हणला इथे पुढे जो घाट संपतो त्या तिथे गॅरेज रात्रभर सुरू असतं तुम्हाला तिथपर्यंत जाऊन मेकॅनिक आणायला पाहिजे हवं तर मी तुम्हाला तिथंपर्यंत सोडतो बाईकने आपण तिथे पंधरा मिनिटात लगेच पोहोचू आणि तुम्ही अर्धा सात परत इथे पोहोचला आणि तुमची गाडी सुरू देखील होईल. माझ्या पत्नीने काच गाडीची खालीच केली होती बऱ्याच वेळेत त्या जागेवर राहून आणि अजून एका व्यक्तीची सोबत मिळाल्यामुळे असेल तिची ही भीती काहीशी कमी झाली होती.

 

त्या माणसाचं म्हणणं ऐकून मी थोडा विचार करू लागलो मी माझ्या पत्नीकडे पाहिलो आणि दोघांनीही एकमेकांना सोडून जाणं पटत नव्हतं पण घाटात एवढा थंडीमध्ये लहान मुलगीला घेऊन रात्र काढणे शक्यच नव्हते शिवाय मेकॅनिक आल्याशिवाय गाडी देखील जागची हल्ली नसते मला काय सुचले कुणास ठाऊक मी त्या माणसासोबत जायला निघालो माझ्या बायकोला मी समजून सांगितलं तिला धीर दिला तू गाडीमध्ये बस व तुझ्या आणि मुलगी ची काळजी घे असे मी तिला सांगितले सांगून मी मोटर सायकल वाल्या सोबत गेलो पण अर्ध्या तासानंतर जेव्हा मी मेकॅनिक तू बघ परतलो तेव्हा मला समोर एक भयानक असे चित्र दिसले किंवा गाडीच्या आज चार ते पाच वाहने येऊन थांबली होती.

 

आणि त्याची गाडी माणसाच्या गर्दीने भरली होती मी खूपच घाबरून गेलो होतो. पूर्वीच्या जवळ आलो गाडीत बघतो तर काही बाई का माझ्या रडणाऱ्या मुलीला शांत करत होते आणि माझी पत्नी तिथे मला कुठेच दिसत नव्हती मेकॅनिक ने विचारतात गर्दीतील एक माणूस सांगू लागला आत्ताच पाच दहा मिनिटांपूर्वीची गोष्ट आहे ती इथूनच बाईकने जात असताना विचित्र प्रकार पाहिला गाडीत बसलेली स्त्री जोर जोरात आरडाओरडा करत गाडीतून बाहेर पडली आणि खालील उतारा वरून झाडीत पळत गेली मी या मुलीला गाडीत रडताना बघितले आणि ते मी ते थांबून येणारा गाडीला ही थांबविला एवढा ऐकून मी खूप वेड्यासारखं वागायला लागलो.

 

आणि तो झाडीत आणि मी झाडीत उतरलो आणि पत्नीला हाक मारत सैरावैरा काट्यामधून मी तिथे पर्यंत धावत सुटलो तेवढ्यात मला माझी पत्नी दिसली का झाडाखाली शुद्ध हरपून ती पडली होती मी माझ्या पत्नीला तसेच उचल आणि पुन्हा गाडी जवळ घेऊन आलो होतो तोपर्यंत आधीची गर्दी पाहून वाटेने जाणारे आणि लोक गोळा झाले सीटवर झोपून तिला हाका मारून उठवण्याचा मी खूप प्रयत्न करत होतो पण माझी पत्नी काही हालत नव्हती माझ्या पत्नीला भयंकर ताप आला होता हा पूर्ण आणि असा भयानक प्रसंग पाहून माझी मुलगी ही खूप घाबरली होती तेवढ्यात मला कोणीतरी पाणी दिले त्या चेहऱ्यावर मारताच ती हडबडून हालचाल करू लागली.

 

मी माझ्या पत्नीला उचलून सीटवर टेकून बसवली आणि मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो पण ती काही प्रतिसाद देत नव्हती काही बोलत नव्हती चेहऱ्यावरचे भाव निष्क्रिय झाले होते ते एका शून्य धारून गेल्यास होती एक समोर पाहत होती तिला काहीच समजत नव्हते गर्दीतली माणसे मला हॉस्पिटल ला जायला सांगत होते मी तिला परत मागच्या सीटवर झोपून आणि माझ्या मुलगीला मी मांडीवर घेऊन बसलो चमत्कारी गोष्ट म्हणजे त्याची गाडी मेकॅनिक शिवाय व्यवस्थित चालू झाली होती.

 

सर्वांची आभार मानून मी मागच्या पावली मुंबईच्या दिशेने जाऊ लागलो घरी पोहोचल्यावर बायकोला सावरण्याचा प्रयत्न केला पण ती सर्व काही हरवून गेल्यासारखी शुद्ध वर असूनही बेशुद्ध झाले होते जिवाचा ही हरपली होती त्यांनी फॅमिली डॉक्टर ला आणली आणि त्यांची औषधे सुरू झाले तिचं ताप नाहीसा झाला पण तिची परिस्थिती सुधारत नव्हती दोन दिवस काहीच फरक न पडल्याने मी खूप घाबरून गेलो होतो तेव्हा कोणीतरी सुचवल्यावर तिला घेऊन दादरचे मानसीक तज्ञाकडे घेऊन गेलो.

 

तिथे डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली आणि काही दिवसात तिच्या सुधारणा जाणवू लागली ती हळूहळू बोलू लागली होती पण काहीही बोलत होते मला वाटत होते की तिचं मानसिक संतुलन ठीक व्हायला वेळ लागेल तिच्या प्रकृतीमध्ये भरपूर सुधारणा आल्या होत्या मी माझे काम पुन्हा चालू करायचे ठरवले व त्याप्रमाणे मी माझी गाडी घेऊन कंपनीमध्ये आलो ऑफिस संपण्याची वेळ रात्री दोनची होती व त्याप्रमाणे सर्व ड्रायव्हर्स आपले वाहने वेळेपूर्वी आणून कंपनीच्या मोकळ्या जागी पार्क करत असायचे स्टाफ सुटेपर्यंत सर्व ड्रायव्हर एकत्र होऊन गप्पा मारत असायचे सर्वजण एकमेकांच्या परिचयाचे असल्याने चांगले मित्र देखील बनले होते.

 

त्या दिवशी मी खूप दिवसांनी माझ्या मित्रांच्या गप्पांमध्ये रमलो होतो चेष्टेचा विषय टाळण्यासाठी मी स्वतःच्या बाबतीत घडलेली घटना माझ्या मित्रांना सांगितले ज्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या होत्या त्या समोरच आमच्या गप्पांची मेहफिल जमली होती त्यातल्याच एका ड्रायव्हरची नजर दूर एक दम माझ्या गाडीकडे गेली तेव्हा गाडीत काही असल्याचे जाणवले त्याला भरपूर घाम फुटला आणि तो त्याच्या तोंडून काही शब्द निघाले अरे संतोष तुझ्या गाडीच्या मागच्या सीटवर एक मुलगी केस सोडून बसली आहे.

 

बघ आणि तिचा पूर्ण चेहरा रक्ताने माखलेला आहे एवढा ऐकून सर्वांनाच थट्टेचा सुर चढला आणि सर्वजण त्याला मूर्ख ठरवू लागले पण मी त्या ठिकाणी काहीच बोललो नाही त्या रात्री मी माझी गाडी कंपनीमध्ये ठेवली आणि मी माझ्या घरी गेलो दुसऱ्या दिवशी येऊन मी माझी गाडी खरेदी केलेल्या अर्ध्या किमतीला विकून टाकली कारण जेव्हापासून बोलू लागली होती ती वारंवार एकच गोष्ट म्हणत होती आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर एक मुलगी बसलेली आहे आणि ती पूर्ण रक्तबमबाळ आहे .

 

ती मला दिसते गाडीतून पळून जाण्याची कारण हे ही च होते पण मी सारखं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो व शेवटी मित्रांनी हीच गोष्ट सांगितल्यानंतर ना मला ही गोष्ट पटली आणि चौकशी केल्यावर मला अशी गोष्ट समजली की जेव्हा त्याची गाडी घाटात बंद पडली होती तेव्हाच एका अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीच्या आत्म्याने त्यांच्या गाडीमध्ये माझ्या गाडीमध्ये प्रवेश केला होता.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.