पोटातील जुनाट घाण बाहेर फेका फक्त दोन मिनिटांत सकाळी पोट झटक्यात साफ पोटाची आतडी लुशलुशीत होतील …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्याला होणाऱ्या अनेक आजारांचं मूळ पोटात असतं म्हणजेच पोट साफ न होणं अनेक आजारांना आमंत्रण देतं. पित्त, गॅसेस, पोट साफ न होणे, जळजळ अशा समस्या उद्भवतात, तसंच अपचनही होऊ शकतं. पोट साफ न होण्यासाठी चुकीच्या आहारपद्धती, पुरेसं पाणी न पिणं, व्यायामाचा अभाव, वेळेवर शौचाला न जाणं, चहा-कॉफीचं अतिरेकी सेवन व धूम्रपान या सवयी कारणीभूत असतात. नियमित पोट साफ न झाल्यास दिवसभर अस्वस्थ वाटतं व दिवस खराब जातो. त्यासाठी मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही सोपे घरगुती उपाय करता येऊ शकतात. मित्रांनो जर तुमचं पोट साफ होत नसेल तुम्हाला शौचास साफ होत नाहीये पोटाच्या समस्या आहेत.

तर मित्रांनो जर तुम्हाला ही पोट न साफ होणे ही समस्या असेल तर यावरच आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये नियमितपणे केले तरी यामुळे काही दिवसांमध्येच आपले पोट साफ होण्यास सुरुवात होईल. मित्रांनो सर्वात आधी आपण तर तेलकट तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खात असू जर आपल्या आहारामध्ये बेकरी प्रॉडक्ट्स प्रमाण जास्त असेल फास्ट फूडचे प्रमाण जास्त असेल तर आपल्याला पोटाचे विकार हे होणारच आपलं पोट साफ होऊ शकत नाही दुसरी गोष्ट विहार आपल्या शरीराची हालचाल व्हायला हवी त्यासाठी आपण सकाळी मॉर्निंग वॉक किंवा हलकेफुलके व्यायाम प्रकार योगासने करायला हवेत.

मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण आपल्या शरीराची हालचाल ठेवली किंवा शरीराला व्यायामाची सवय लावली तर यामुळे याचा चांगला परिणाम आपल्या पचन क्रियेवर होत असतो म्हणूनच आपण आपली पचन संस्था सुधारण्यासाठी किंवा आपले पोट दररोज साफ होण्यासाठी जे काही योगासने किंवा व्यायाम सांगितलेले आहेत ती नियमितपणे केली पाहिजे आणि त्यासोबतच आज आपण जे उपाय पाहणार आहोत ते जर आपण केले तर यामुळे आपले पोट दररोज साफ होण्यास सुरुवात होईल. चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणते कोणते उपाय आपण आपले पोट साफ होण्यासाठी आपल्या घरामध्ये करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती.

तर मित्रांनो सर्वात पहिला जो उपाय आपण आपले पोट साफ करण्यासाठी करू शकतो तो म्हणजे मित्रांनो दररोज आपल्याला सकाळची वेळ आणि संध्याकाळच्या वेळी जेवण अगोदर किमान अर्धा ते एक तास अगोदर हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी एक ग्लास कोमट पाणी तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा गाईचं शुद्ध तूप घ्यायचा आहे मित्रांनो हा उपाय साठी आपल्याला गाईचच तो वापरायचा आहे एक चमचा राईस तूप कोमट पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो याचे सेवन आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ जेवणाअगोदर एक तास आधी आपल्याला याचे सेवन करायचे आहे.

तर मित्रांनो असा हा एक सोपा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये सात ते आठ दिवसांपर्यंत नियमितपणे केला तर यामुळे तुमच्या पोटात संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुमचे पोट दररोज साफ होण्यास सुरुवात होईल तर हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा. आणि मित्रांनो याचबरोबर आणखीन एक छोटासा उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो तो म्हणजे हा उपाय करत असताना आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये तीन ते चार चमचे तुम्हाला तिळाचं तेल घ्यायचं आहे,

मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला तिळाचं तेल वापरायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडसं मीठ तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर या तेलाने तुम्हाला तुमच्या पोटावर म्हणजेच बेंबी जवळ मालिश करायची आहे आणि थोडंसं तेल तुम्हाला बेंबीमध्ये सुद्धा टाकायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी या तिळाच्या तेलाने आपल्या पोटावर आणि बेंबीजवळ मालिश करायचे आहे मित्रांनो या उपायामुळे सुद्धा तुमची पचनक्रिया अगदी मजबूत होईल आणि त्याचबरोबर तुमचे पोट दररोज साफ होण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो असेही दोन आयुर्वेदिक उपाय तुम्ही जर तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.