जेवणानंतर एक चमचा हे चूर्ण खा पोटाचे सर्व आजार १००% गायब, काहीही खा पचून जाईल,सकाळी पोटातील किडे झटक्यात बाहेर ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो तुमचे डोळे चरचरत असतील किंवा तुमच्या पोटामध्ये सारखं वारंवार दुखत असेल किंवा पोटामध्ये जंतू झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय करून पाहतात तरी देखील त्याचे तुम्हाला हवा तसा फरक जाणवत नाही तर आज आपण एक चूर्ण बघणार आहोत ते चूर्ण तुम्ही जीवनानंतर एक चिमूटभर खाल्ला तर याचा तुम्हाला लगेचच प्रभाव देखील पडणार आहे व तुम्हाला सर्व आजारापासून ते दूर देखील ठेवणार आहेत.

 

मित्रांनो काही जणांना पोटाचा खूप आजार होतो वेळेवर पोट साफ होत नसेल तर वारंवार दुखत असेल यासाठी त्यांनी जो प्रकारचे मेडिसिन घेत असतात यासाठी त्यांचा वेळ तर खर्च होत असतो त्याचबरोबर पैसे देखील खूप खर्च होत असतात त्याचबरोबर महिलांना त्याचा फरक देखील जाणवत नाही तर मित्रांनो आज आपण असा घरगुती उपाय बघणार आहोत त्या घरगुती उपायामुळे दोन मिनिटांमध्ये तुमचा जो काही फोटो आहे तो साफ होणार आहे जर तुम्हाला गॅस ऍसिडिटी पित्त असेल तर ते देखील गायब होणार आहे तर ते कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो पोटाच्या आजारी आपल्याला आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिल्यामुळे होत असतात आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला पोषक असा आहार खायला मिळत नाहीत आपण गडबडीमध्ये बाहेरचे फास्ट फूड तेलकट पदार्थ खात असतो त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तेलकट खाण्याची सवय लागते व त्याचा परिणाम आपल्या पोटावर होतो मसालेदार पदार्थ आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतात आपलं पोट साफ झालं नाही तर त्याच्यामुळे आपल्याला पोट ऍसिडिटी पित्त यासारख्या अनेक आजारास सामोरे देखील जावे लागते.

 

मित्रांनो तुम्हाला यासाठी काही वस्तूंची गरज लागणार आहे . यासाठी धने ओवा काळे मीठ बडीशोप तवा हे सर्व सामग्री लागणार आहेत.त्यातलं सर्वात अगोदर आहे ते म्हणजे तुम्हाला एक तवा घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला धने घ्यायचे आहे धन हे सर्वांच्या घरांमध्ये सहजच मिळून जातात धनं खूपच वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म देखील आहेत.

 

मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोन चमचे धने घ्यायचे आहेत आणि ते धने तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि ओवा सुद्धा आपल्याला तव्यामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिसरा जो घटक वापरायचा आहे तो म्हणजे बडीशेप तुम्हाला बडीशेप या ठिकाणी दोन चमचे घ्यायचे आहे व ते देखील तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत

 

ते सर्व तिन्ही पदार्थ तुम्हाला एकत्रच भाजायचे आहे. त्याच्यानंतर एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला असेल असे जर खाल्ले तर चालणार नाही का याच्यामधले जे धने असतात ते एकदम टनक असतात आपण ज्या वेळेस त्यांना एकत्र करून चांगल्या पद्धतीने कुठून घेतो त्यावेळेस ते आयुर्वेदिक घटक असतात

 

ते एकत्र झाल्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला चांगलेच मिळत असतात म्हणूनच याचे आपल्याला चूर्ण बनवून घ्यायचे आहेत आणि शेवटचा घटक लागणार आहे तो म्हणजे आपल्याला काळे मीठ लागणार आहे ते म्हणजे दोन ते तीन ग्राम आपल्याला काळ मीठ घ्यायचा आहे काळ मीठ बाजारामध्ये व सर्वत्र आपल्याला कुठेही ते मिळून जाईल हे सर्व आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहे हे चूर्ण एकदम बारीक करून झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे व रोज रात्री जेवल्यानंतर आपल्याला ते घ्यायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.