मित्रांनो, तुम्हाला सर्दी, खोकला, कफ असेल यासोबतच वारंवार सर्दी होत असेल अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. वारंवार सर्दी होणे हे लक्षण प्रतिकार शक्ती कमी असल्याचे लक्षण आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशा व्यक्तींना सर्दी हा आजार साधारणतः तीन दिवसांपर्यंत असते. परंतु या वेळेमध्ये तर काही घरगुती उपाय किंवा काही औषध नाही घेतले तर सर्दी वाढते.
घशाचे इन्फेक्शन यासोबत डोकेदुखी तसेच अंगदुखी ताप येतो. पुढे खोकला, छातीमध्ये कफ होतो. खूप त्रास होतो असा हा त्रास कमी करण्यासाठी एक उपाय पाहणार आहोत. या उपायांमुळे कसल्याही प्रकारेची सर्दी, पडसे खोकला कमी होतो.
या उपायासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपल्या घरी उपलब्ध आणि ते जास्त खर्चिकही नाही. त्यामुळे आपण जो काही पैसा दवाखान्यात खर्च करतो त्यातून आपली सुटका होणार आहे आणि हा घरगुती उपाय केल्यामुळे या ज्या काही आजारांच्या समस्या आहेत त्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.
तर मित्रांनो आज आपण हा उपाय पाहणार आहोत हा उपाय पण अगदी कमी खर्चामध्ये आणि घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर करून करायचा आहे त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने आपण हा उपाय आजचा आपल्या घरामध्ये करू शकतो तर कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता पण जाणून घेऊया.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी वनस्पती लागणार आहे त्या वनस्पतीचे नाव आहे म्हणजे पेरू. मित्रांनो पेरूच्या पानांचा वापर करून आजचा हा आपल्याला उपाय करायचा आहे तर मित्रांनो आजचा हा उपाय करत असताना आपल्याला साधन तर दोन ते तीन पेरूची पाने लागणार आहेत.
मित्रांनो पेरूच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात आणि म्हणूनच मित्रांनो हा सर्दी, खोकला, छातीतील कफ यांसारख्या समस्यासाठी ही पेरूची पाने हे आपल्याला खूप मदत करत असतात आणि म्हणूनच आजच्या उपायासाठी आपल्याला साधन तर दोन ते तीन पेरूची पाने लागणार आहेत.
तर मित्रांनो अशा पद्धतीने दोन ते तीन पेरूची पाने आपल्याला सर्वात आधी आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत आणि त्यानंतर ती स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. ती स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर त्याची बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि असे तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचा आहे.
त्यानंतर त्यामध्ये हे दोन ते तीन पेरूच्या पानांची जे आपण तुकडे केले होते ते टाकायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन लवंगा आणि दोन ते तीन काळीमिरी सुद्धा टाकायचे आहेत. मित्रांनो लवंग आणि काळी मिरी सुद्धा आपल्या छातीमध्ये तयार झालेला कफ काढून टाकण्यासाठी खूपच मदत करतात.
तर अशा पद्धतीने मित्रांनो हे तिन्ही पदार्थ आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो हे पाणी आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचा आहे. म्हणजेच मित्रांनो हे तिन्ही पदार्थ आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याचा एक काढा तयार करून घ्यायचा आहे.
मित्रांनो हा जो काढा तयार झालेला आहे या काढ्याचे सेवन आपल्याला उपाय करत असताना करायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो हा काढा थोडासा गार झाल्यानंतर आपल्याला याचे सेवन करायचे आहे. मित्रांनो साधारणता दिवसातून तीन ते चार वेळा आपल्याला या काढ्याचे सेवन करायचा आहे.
मित्रांनो यामुळे तुम्हाला कसलेही प्रकारचा खोकला झालेला असेल किंवा सर्दी, छातीतील कफ यांसारखा त्रास होत असेल तर एका छोट्याशा उपायामुळे तुमचं सर्व त्रास दूर होतील. तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.