P अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा असा असतो स्वभाव ; आणि गुण वैशिष्टे …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो व्यक्तींच्या नावावरून देखील किंवा अक्षरावरून देखील आपल्याला त्याचा स्वभाव कसा आहे हे देखील ओळखले जाऊ शकते आणि त्याचबरोबर त्या नावामुळे त्यांचं व्यक्तिमत्व देखील झळकत असतं व्यक्तीच्या नावाला खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे आज आपण पाहणार आहोत की पी अक्षरावरून नाव सुरु होणारे व्यक्तींचा स्वभाव तसेच त्यांचे करियर कसं असतं त्याच्या बद्दल माहिती घर परिवार सर्वांची काळजी घेणारे असतात.

 

त्यांच्या आनंदासाठी हे काहीही करू शकतात पण जर एखादी व्यक्ती त्यांच्या नजरेतून उतरली तर लाख प्रयत्न करूनही ती व्यक्ती त्यांच्या मनात पुन्हा स्थान मिळवू शकत नाही यांचं राहणं यांचा व्यक्तिमत्व सर्वांनाच खूप आवडते हे लोक सुंदर तसेच आकर्षक असतात स्वतःच्या विचाराने चालणे यांना पसंत असते त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीशी जुळवा जुळवा करत नाही .

 

जीवनात हे ज्या कोणाला मानतात त्यांना मनापासून मानतात दुसऱ्यांतील यांच्या मनात दयाभाव असतो मनात कितीही दुःख असेल तरी हे लोक दुसऱ्यांसमोर हसतमुख राहण्याचा प्रयत्न करतात यांच्या जीवनात नेहमी काही ना काही चढउतार येतच राहतात या लोकांचा स्वभाव थोडासा जिद्दी हत्ती असतो त्यामुळे त्यांना हिटलर देखील म्हटले जाते या लोकांचा देवावर खूप विश्वास असतो.

 

यांच्या विचारांमध्ये पवित्रता असते मित्रांनो आता पाहूया ती अक्षराच्या लोकांच्या करिअर बद्दल बऱ्याचदा हे लोक योग्य करिअरची दिशा निवडण्यात चुकले असल्यामुळे ते मागे राहतात कामाकृती प्रामाणिक व मेहनती असून देखील त्यांना सफलता लवकर मिळत नाही त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पुन्हा पुन्हा अडचणी येत राहतात कित्येकदा निराशा व अपमान देखील सहन करावा लागतो पण या सगळ्यामुळे हे लोक निराश होत नाहीत पुन्हा प्रयत्न सुरू ठेवतात.

 

त्यामुळे उशिरा का होईना त्यांना सफलता अवश्य मिळते आता पाहूया यांच्या प्रेमासंबंधी अक्षराचे लोक प्रेमासंबंधी खूप हळवे असतात त्यांच्या आयुष्यात प्रेम खूप महत्त्वाचे असते प्रेमात यांना खूप समस्या येतात पण जेव्हा हे एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा त्याच्याशी खूप इमानदार असतात आपल्या साथीदाराला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न हे सतत करत असतात.

 

यांचा विवाह उशिरा होतो पण यांचं वैवाहिक जीवन शांतीपूर्ण व स्थायी असते यांना संतान कमी असतात हे लोक अनुशासन प्रिय असतात कधी हिम्मत हरत नाही मनाने खूपच भावुक असतात कुठलाही निर्णय घेण्यात हे थोडे कमजोर असतात तसेच कुठल्याही कार्य खूप उतावीपणे करतात.

Leave a Reply

Your email address will not be published.