पोटात असणारी पिन न ऑपरेशन करता बाहेर पडली आपल्या एका स्वामी भक्ताला आलेला हा श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव वाचून अंगावर काटा येईल …!!
मित्रांनो जळगाव येथील प्रतापनगरमध्ये स्वामीं महाराजांचे केंद्र आहे. मी एके दिवशी स्वामी केंद्रात गेलो आणि स्वामींचे दर्शन घेतले. आणि घरी निघतांना मनात विचार आला कि आपण स्वामींची मूर्ती घरी घेऊन जाऊया. आणि मंदिरात असलेल्या दुकानातून मी महाराजांची पितळी मूर्ती घेउन घरी आलो आणि देवघरात ठेवली… परंतु स्वामींची सेवा कशी करावी हेच मला माहित नव्हते. रोज […]
Continue Reading