आता घरच्या घरी फक्त स्टीलच्या ग्लासमध्ये दुधापासून बनवा कुल्फी कोणालाही जमेल अशी सोप्पी आणि योग्य पद्धत …!!
मित्रांनो उन्हाळा म्हटला की अंगाची लाहीलाही, एप्रिल महिना म्हणजे तर उकाड्याचा कहरच. या दिवसांत थंडावा देणार आइस्क्रीम आणि कुल्फी म्हणजे शरीराबोरबरच मनाला शांत करण्याचे पर्याय सतत बाहेरचे आइस्क्रीम आणि कुल्फी खाण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने मलाई कुल्फी केली तर? कमीत कमी वेळात आणि कष्टात तयार होणारी ही कुल्फी खायला तर बाहेरच्यासारखी लागतेच पण घरात स्वच्छतेत […]
Continue Reading