मुंबई पुणे सिहंगड एक्सप्रेस सायली जोशी ताईंना श्री स्वामी समर्थांचा आलेला एक एक सत्य अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपले स्वामी प्रत्येकाचे रक्षण करत असतात आणि त्याचबरोबर प्रत्येकावर येणाऱ्या अडचणीतून आणि समस्येतून त्यांना बाहेर काढत असतात तर मित्रांनो असाच एक स्वामी अनुभव आज आपण पाहणार आहोत सायली जोशी यांना आलेला आहे, तर कोणता आहे हा त्यांचा अनुभव आणि तो अनुभव सांगत असताना सायली ताई आपल्याला काय म्हणतात हे आता आपण जाणून घेऊया, तर मित्रांनो त्यांना आलेला स्वामी अनुभव सांगत असताना ते आपल्याला म्हणतात की मी माझ्या एका पेपर निमित्त कल्याण होऊन होण्यासाठी जाणार होते आणि माझा पेपर हा पुण्यामध्ये एका मोठ्या कॉलेजमध्ये होता आणि माझे मामा हे पुण्याचेच असल्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊन तिथून त्या कॉलेजमध्ये पेपर देण्यासाठी जाणार होते.

म्हणून मी रेल्वेने कल्याण हुन पुण्याला जायचे आणि तिथे मामा जवळ राहून पेपरला जायचे असा निर्णय घेतला त्यानंतर मी संध्याकाळच्या सातच्या पुण्याच्या ट्रेनने म्हणजेच रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वेचे तिकीट बुक केले त्यानंतर पेपरच्या आदल्या दिवशी मी संध्याकाळी साडेसहा वाजता स्टेशनवर जाऊन उभे राहिले आणि त्यानंतर रेल्वेची वाट बघत तिथे उभारले थोड्या वेळानंतर रेल्वे आले मी डब्यामध्ये चढले आणि माझी सीट हुडकली आणि तिथे जाऊन बसले तर रेल्वेमध्ये फक्त पाचच व्यक्ती होत्या त्यामध्ये एक वृद्ध महिला तिचा पती आणि त्यांची एक नात असे तिघेजण आणि आणखीन एक वृद्ध पहिल्या सीटवर झोपलेला होता असे चौघेजणच आम्ही त्या रेल्वेच्या डब्यामध्ये होतो.

त्यानंतर मी त्या वर्धन बरोबर असलेल्या लहान मुलीशी संवाद साधला आणि तिला तिची शाळा तिचे गाव याबद्दल विचारायला सुरुवात केली तर तिने ही माझ्याबरोबर गप्पा मारल्या आणि मला म्हणाली की आम्ही लोणावळा येथे उतरणार आहोत, हे ऐकल्यानंतर मला थोडेसे अस्वस्थ वाटलं कारण त्या रेल्वेमध्ये कोणीच नव्हतं आणि हे तिघे तर आता लोणावळ्याच्या स्टेशनवर उतरणार होते त्यामुळे ते गेल्यानंतर डब्यामध्ये मी आणि तो उडतो असे दोघेच राहणार होतो त्यामुळे मलाही थोडसं अस्वस्थ वाटलं त्यानंतर थोड्याच वेळामध्ये लोणावळ्याचे स्टेशनला आणि तिथेही डब्याच्या बाहेर उतरले आणि ते उतरल्यानंतर डब्यामध्ये दोन तरुण मुले चढली.

तीन डबे मध्ये आल्यानंतर माझ्याकडे एक टाक बघतच होती मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि मी खिडकीच्या बाहेर बघायला सुरुवात केली. त्यानंतर थोडा वेळ गेला आणि तो जो पहिल्या सीटवर वृद्ध बसला होता तो आता जागा झाला आणि त्याच्या वागण्यावरून तो एक दारुडा आहे असे मला वाटत होते, त्यानंतर तो दारूच्या नशेत काहीतरी बडबडत होता इतक्यात तो मागे वळून माझ्याकडे बघितला आणि मला म्हणाला काय ग पोरी इतके मोठे रेल्वे मध्ये तू एकटीच प्रवास करत आहेस कोणी नाही का तुझ्यासोबत असे मोठ्याने मनाला हे ऐकल्यावरत्या मुलांनी माझ्याकडे पुन्हा एकदा एकटाच बघायला सुरुवात केली. आणि थोडा वेळ गेल्यानंतर तो दारुडा पुन्हा जागेवरून उठला आणि माझ्या दिशेने येऊ लागला.

तू माझ्याकडे येत आहे हे बघून मला थोडीशी भीती वाटली आणि वाईट साईट विचार माझ्या मनामध्ये येऊ लागले आणि तो थोडासा पुढे आल्यानंतर खिशातून त्याने एक दारूची बाटली काढली आणि त्यामध्ये जी दारू होती ती तो प्याला आणि पुन्हा एकदा दारूच्या नशेमध्ये तिथेच खाली पडला त्यानंतर थोडा वेळ गेला आणि ती मुले पुन्हा एकदा माझ्याकडे बघितली मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते आणि मनातल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हळुवारपणे करायला सुरुवात केली ती मुले माझ्याकडे बघत होती त्यामुळे मला विचित्र वाटत होते त्याचबरोबर मनामध्ये वाईट साईट विचार सुद्धा येत होते त्यामुळे मी स्वामींचा नाम जप करायला सुरुवात केली.

इतक्यात माझे स्टेशन आले आणि मी पटकन डब्यातून खाली उतरले आणि स्टेशनवर उतरल्या उतरल्या पुढे फास्ट चालायला सुरुवात केली तर ती मुले अजूनही माझ्या मागूनच येत होती हे मला कळाल्यानंतर मी लगेचच स्टेशनवर असणाऱ्या पोलीस स्टेशन जवळ जाऊन उभारले तरीही ती माझ्या मागेच येत होती ती मुले माझ्या जवळ आल्यानंतर मी त्यांना ओरडून म्हणाले तारीख त्या पोरगीचे छेड काढता होय चला तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते त्यानंतर ती मुले जवळ आली आणि त्या स्टेशनमध्येच निघून गेली मला काहीच कळाले नाही मी पटकन मामाला फोन केला आणि मी आल्याचा सांगितलं लगेचच तो थोड्या वेळानंतर आला आणि मला घेऊन घरी गेला दुसऱ्या दिवशी मी पेपरला गेले पेपर झाले आणि मामाच्या घरामध्ये थोड्या गप्पा मारल्या आणि पुन्हा संध्याकाळच्या गाडीने कल्याणला निघून गेले.

कल्याण ला गेल्यानंतर स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा तिथे गेल्यानंतर मी तिथे असणाऱ्या महाराजांना ही सर्व गोष्ट सांगितली तेव्हा महाराज मोठ्याने हसले आणि मला म्हणाले की बाळा किती ओळी आहेस तू साक्षात स्वामींचे दूतच तुझ्यासोबत काल त्या रेल्वेमध्ये होते आणि ते मला काहीच कळाले नाही म्हणून मी महाराजांना विचारले की मला काहीच कळाले नाही तर महाराज म्हणाले की त्या रेल्वेच्या डब्यामध्ये ती दोन मुले म्हणजेच साक्षात स्वामींचे दूत होते स्वामींनी त्यांना तुझ्या रक्षणासाठी पाठवलेले होते या ऐकल्यानंतर मला विश्वासच बसला नाही मी स्वामींचे आभार मानले श्री स्वामी समर्थ रात्री साक्षात स्वामींनीच माझे रक्षण केलेले होते. श्री स्वामी समर्थ!

तर मित्रांनो सायली ताईंचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.