मैत्रिणींनो, पपईच्या दोन तीन फोडी खाऊन त्यानंतर एक ग्लास गरम दुधामध्ये अगदी घरच्या साहित्यापासून बनवलेलं हे एक चमचाभर चूर्ण एक ग्लास दुधामध्ये घ्या. तुमची थांबलेली मासिकपाळी फक्त पाच मिनिटांमध्ये सुरू होईल. मासिक पाळी वेळेवर न येणे, कमी येणे किंवा मासिक पाळीचे इतर त्रास असतील ते निघून जाती आणि जननइंद्रियाचे म्हणजेच गर्भाशय क्षीनतेचे आणि त्या संबंधीचे आजार आहेत ते पुर्णपणे निघून जातील. गर्भाशयाचे जे आजार आहेत विशेषतः ते पाच आजार महिलांमध्ये दिसून येतात ते पूर्णपणे निघून जातील.
मग त्यामध्ये PCOS असेल PCOD असेल यासारखे जे आजार आहेत ते पूर्णपणे निघून जातील. हा उपाय पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. मित्रांनो मासिक पाळी अंडाकोशामध्ये तयार झालेले जे स्त्री बीज असते ते बीज नलिकेतून गर्भाशयामध्ये फलधारणेसाठी येत असतात आणि गर्भाशयाच्या आतील जो भाग असतो त्याला शुद्ध करून गर्भधारणेसाठी योग्य बनवत असतो. सामान्यपणे आवर्तकाल असतो तो चार दिवसाचा असतो आणि दर अठ्ठावीस दिवसांनी अंतर जो स्राव यायला पाहिजे.
परंतु बऱ्याच महिलांमध्ये कमी प्रमाणामध्ये होणे किंवा जास्त प्रमाणामध्ये होणे किंवा आवर्तन सुरू होण्यापूर्वी खुप त्रास होणे काही उपद्रव स्त्रियांना होतात. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये संतुलित आहाराचा अभाव असल्यामुळे आणखी काही समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. यासारखी कुठलीही समस्या असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल. साधारणतः गरोदरपणात किंवा चाळीशी नंतर निसर्गतच रजस्राव बंद होतो.पण कधीकधी इतर कारणामुळे सुद्धा हा स्राव बंद होतो.
मैत्रिणींनो काही स्त्रियांमध्ये रजस्राव अगदी कमी प्रमाणामध्ये असतो. त्याला बंद व्हाल म्हणू शकत नाही. तो अगदी कमी प्रमाणात असतो. महिलांमध्ये MC अनेक महिने येत नाही. हे जे लक्षण आहे ते जननइंद्रियाच्या क्षणतेचे आणि अकार्यक्षमतेचे लक्षण आहे. आपल्याला या सर्व कारणांचे जे मूळ आहे हे नष्ट करण्यासाठी साधा आयुर्वेदिक उपाय करायचा आहे आणि मित्रांनो पहिल्या दिवशी जरी केला तर तुमची थांबलेली मासिक पाळी लगेच येईल. परंतु हा सलग तीन दिवस करायचा आहे. ज्यामुळे शरीरामध्ये तुमच्या जो दोष आहे तो पुर्णपणे निघून जाईल. यासाठी आपल्याला दोन घटक लागणार आहेत. यासाठी पहिला घटक लागणार आहे पपई.
पपई आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची असते आणि विशेषतः स्त्रियांच्या जननइंद्रिया संबंधी ज्या समस्या असतात, विशेषतः मासिक पाळीच्या संबंधित ज्या समस्या असतात त्या घालवण्यासाठी पपई ही अत्यंत महत्त्वाची असते. मित्रांनो खुप पिकलेली पपई घ्यायची नाही. थोडीशी कच्ची असलेली पपई अतिउत्तम. परंतु निव्वळ कच्ची पण पपई आपल्याला वापरायची नाही. साधारण दोन तीन पपईच्या फोडी आपल्याला खायच्या आहेत. त्यानंतर एक ग्लास गरम दूध घ्यायचे आहे. जितकं गरम दूध शक्य असेल तितकं तुम्हाला गरम दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये दुसरा जो घटक आपल्याला टाकायचा आहे तो आहे ओवा.
ओवा जो असतो तो आवर्तन आणि विशेषतः गर्भाशयाच्या संबंधित ज्या समस्या असतात. त्या सोडवण्यासाठी दुधामध्ये घेतल्याने त्याचे अनेक फायदे होतात. तर तो ओवा आपल्याला आधी भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याची पूड बनवायची आहे आणि साधारणतः एक छोटा चमचाभर पूड या गरम दुधामध्ये टाकायची आहे. त्याला चांगल्यारीतीने हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला कोमट झाल्यानंतर ते प्यायचं आहे. पपई खाल्ल्यानंतर साधारण दहा मिनिटाच्या आत आपल्याला या गरम दुधामध्ये एक चमचाभर ओवा पूड टाकून प्यायचं आहे. असं केल्यानंतर तुम्हाला थांबलेली जी मासिक पाळी आहे ती यायला लागेल.
आणि त्याचबरोबर गर्भाशयक्षणता आलेली असते ती निघून जाते आणि मित्रांनो जननइंद्रियांसंबंधी जेवढे आजार असतील त्यामध्ये PCOS असेल, PCODअसेल या समस्या आहेत त्या या औषधाने निघून जातात. सलग तीन दिवस हा उपाय करायचा आहे. कुठल्याही वेळेला करू शकता, वेळेचं बंधन नाही. ज्यांना समस्या आहेत त्यांनी अवश्य करा.
टिप – वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.