शाम्पू मध्ये हा पदार्थ मिक्स करून लावा आणि चमत्कार पहा मोजून फक्त पाच मिनिटांत त्वचेवरील, मानेवरील साचलेला मळ, काळेपणा पाच मिनिटांत साफ होईल ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्यातील अनेकजण आपल्या चेहरा चमकवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. केसांसाठीही नको नको ते करत असतात. कपड्यांचीही खास काळजी घेतली जाते. पण आपल्या मानेवर पूर्णपणे दुर्लक्ष करतात. याकारणाने मान दिवसेंदिवस काळी होत जाते. जे दिसायला तर वाईट असतंच पण याने कपडेही घाण होतात. जर तुमच्या मानेचाही रंग काळा झाला असेल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या हातापायांच्या कोपऱ्यांवर आणि काखेमध्ये काळे डाग असतील तर मित्रांनो अशा वेळी तुम्हीही आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करू शकता.

मित्रांनो हे उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये आपण हे उपाय घरामध्ये करू शकतो. तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा पण अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत तर मित्रांनो हा उपाय जर आपण नियमितपणे आपल्या घरामध्ये केला तर मित्रांनो यामुळे तुमच्या मानेचा काळेपणा तुम्हाला दूर करता येईल आणि त्याचबरोबर जर तुमच्या हातापायांच्या कोपऱ्यांना आणि काकामध्ये काळे डाग पडले असतील किंवा त्याचबरोबर मळ असलेला असेल तर या छोट्याशा उपायामुळे या सर्व समस्या दूर होतील.

तर मित्रांनो आजचा हा जो उपाय आपण करणार आहोत हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या गोष्टींचा वापर करायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे शाम्पू मित्रांनो आपण प्रत्येक जण आंघोळीच्या वेळी जो शाम्पू वापरतो तो शाम्पू आपण या उपायासाठी वापरू शकतो. मित्रांनो शाम्पू हा आपल्या शरीरावरचा मळ दूर करण्यासाठी मदत करतो आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे साखरेची पावडर मित्रांनो आपल्या घरामध्ये जी साखर असते ती मिक्सरच्या सहाय्याने आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे.

मित्रांनो बारीक केलेली साखर आपल्या त्वचेवर चांगल्या रीतीने स्क्रब होते आणि म्हणूनच आपल्या त्वचेमध्ये जी काही मळ आहे किंवा घाण आहे ती लवकरात लवकर बाहेर निघते म्हणूनच मित्रांनो या उपायांमध्ये स्क्रबरचे काम ही साखर पावडर करणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे कोलगेट मित्रांनो कोलगेट आपला त्वचेवर असणारा काळपटपणा दूर करण्यासाठी मदत करतो आणि त्याचबरोबर जो आपल्या शरीरावर मळ आहे की माझी घाण असलेले आहे ती देखील आतून काढण्याचे काम हे कोलगेट करत असते आणि म्हणून मित्रांनो या सर्व पदार्थांचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे.

तर हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एका बाऊलमध्ये एक ते दोन चमचा साखरची पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला संपूर्ण एक रुपयाचा जो शाम्पू येतो तो शाम्पू टाकायचा आहे मित्रांनो या उपायासाठी तुम्ही कोणताही शाम्पू वापरू शकता परंतु शक्यतो मित्रांनो या उपायासाठी तुम्ही क्लिनिक प्लस या कंपनीचा शाम्पू वापरा तर मित्रांनो अशा पद्धतीने एक बारकी शाम्पूची पुडी तुम्हाला या साखरेच्या पावडर मध्ये टाकायचे आहे. आणि मित्रांनो त्यानंतर कोलगेट आपण जितक्या प्रमाणात आपल्या टूथपेस्टवर कोलगेट घेतो तितके कोलगेट आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो थोडेसे तेल म्हणजे आपण जे डोक्याला तेल लावतो तेही एक चमचा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे.

हे सर्व पदार्थ एकत्रित केल्यानंतर चमच्याच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याची एक पेस्ट तयार होईल ती पेस्ट तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी काळेपणा आलेला आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी मळ सटलेली असलेली आहे अशा ठिकाणी ही पेस्ट तुम्हाला लावायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि त्या लिंबू च्या मदतीने तुम्हाला ती जागा स्क्रब करायचे आहे म्हणजे तुम्हाला लिंबू च्या साह्याने मालिश करायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो पाच ते दहा मिनिटं तुम्हाला अशा पद्धतीने लिंबू आपल्या त्वचेवर घासायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला थंड पाण्याने ही पेस्ट धुवून टाकायचे आहे.

तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपण जर हा उपाय आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केला तर तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि तुमच्या मानेवर किंवा काखेमध्ये किंवा हाता पायांच्या कोपऱ्यावर जे काही काळेपणा आहे जो काही मळ आहे तो लवकरात लवकर निघून जाईल म्हणूनच मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.