लिंबू पाण्यात मिक्स करा घरातील हे दोन पदार्थ, शरीरावरील, पोटावरील, चरबी मेनासारखी वितळेल फक्त तीन दिवसात सात किलो वजन १००% कमी होईल ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल प्रत्येकाचेच वजन खूपच वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. वजन वाढल्यामुळे आपल्याला चार चौघात जाणे देखील खूपच लाजल्यासारखे वाटते. आपण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारची औषधे घेतो डॉक्टरांचा सल्ला घेतो. तसेच डायट चालू करतो. तरी देखील आपले वजन हे काही केल्याने कमी होत नाही आणि त्यावेळेस आपण खूपच निराश होतो. अनेक जण हे अन्न देखील कमी प्रमाणात खायला सुरुवात करतात. जेणेकरून आपले वजन हे कमी व्हावे. परंतु आजकाल जक फूडचा आपल्या आहारामध्ये अतिवापर यामुळे देखील आपले वजन खूपच वाढताना दिसत आहे.

 

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत व या आपल्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट देखील होणार नाही तर मित्रांनो हा उपाय कोणता आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे कोमट पाणी देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत उत्तमच मानले जाते त्याच्यानंतर ना आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे व त्यातला अर्धा चिरून आपल्याला एक चमचा लिंबू चा रस किंवा अर्धा चमचा घेतला तरी देखील चालू शकते किंवा अर्धा चिरलेला लिंबू आहे तो देखील घेतला तरी तुम्ही चालू शकत.

 

एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा लिंबूचा रस तुम्हाला मिक्स करायचा आहे व त्याच्यातच दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मत तुम्हाला या ठिकाणी एक चमचा मध्ये देखील घ्यायचे आहे त्याच्यानंतर न शेवटची जी वस्तू आहे ती म्हणजे दालचिनीची पावडर दालचिनीची पावडर तुम्हाला फक्त एक चिमूटच घ्यायची आहे कारण दालचिनी पावडर ही शरीरासाठी खूप घातक देखील असते .

 

तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दालचिनीचा वापर करायचा नाही एक चिमूटच तुम्ही दालचिनी पावडर घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला सकाळी उपाशी उपाशीपोटी प्यायचं आहे हा उपाय तुम्ही करताना गोड खाणं टाळायचा आहे याच्यासोबतच तुम्ही जर व्यायाम केला तर तुम्हाला आठवड्यामध्येच याचा फरक दिसून येणार आहे.

 

तर मित्रांनो हा उपाय तुम्ही आवश्य करून बघा याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट होणार नाही व याच्यामुळे तुमचं वजन देखील आटोक्यात राहणार आहे व तुम्हाला कोणत्या आजारांना सामोरे देखील जावे लागणार नाही.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.