मित्रांनो, जर तुमची नस दबलेली असेल, शुगर वाढलेली असेल त्याचबरोबर वजन नेहमी वाढत असेल तर करा हा एक उपाय करा. बहुतेक वेळा आपली बदललेली जीवनशैली व बदललेला आहार यामुळे अनेकदा आपण व्यायाम करत नाही. कधीही जेवतो, कधीही काही काम करत असतो. अशावेळी आपल्या शरीराचे संतुलन सुद्धा निघून जाते आणि यामुळे आपण लठ्ठ होतो, जाडे होतो. घरी बसून बसून लठ्ठ बनतो आणि एकदा एका ठिकाणी जास्त काळ बसल्यामुळे सुद्धा शरीरातील नसा दबून जातात. अनेकदा आपल्या शारीरिक त्रास होत असतो.
मित्रांनो, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते आणि प्रकारचे आजार यामुळे आपण त्रस्त झालेले असतो. कुणाला गुडघेदुखी, कंबरदुखी असे अनेक दुखणे आपल्याला सतावत असतात. मित्रांनो अनेकांना नस दबलेली असल्याने तसेच स्नायू दबलेले असल्याने खूपच त्रास सहन करावा लागतो. दबलेली नस तसेच थकलेले स्नायू मोकळे करण्यासाठी आज आपण एक उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो, आपल्यातील अनेक जण बाहेरचे पदार्थ खात असतात आणि त्यामुळे शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल वाढतो आणि अनेकदा ब्लॉक सुद्धा निर्माण होत असतात.
म्हणून या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो हा उपाय अतिशय साधा, सोपा पण तेवढाच प्रभावी आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्या जे पदार्थ लागणार आहे ते घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात. तर मित्रांनो कोणता आहे हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुख्य तीन पदार्थ म्हणजे तीन घटक लागणार आहेत. मित्रांनो त्यामधील सर्वात पहिला घटक म्हणजे कोरफड. मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार कोरफड ही सर्व गुण संपन्न आहे म्हणजेच अनेक प्रकारच्या समस्येवर आणि आजारावर कोरफड ही खूप फायदेशीर आहे.
तर मित्रांनो अशी ही कोरफड आपल्याला या उपायासाठी लागणार आहे मित्रांनो एका कोरफडीचे पान तुम्हाला घ्यायचे आहे. मित्रांनो ही ताजी कोरफड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ताजी कोरफड मधून आपल्याला अनेक फायदेशीर घटक मिळतात तर मित्रांनो अशा पद्धतीने ताज्या कोरफडीच्या पानांमधील तुम्हाला तीन चमचे कोरफडीचा गर एका ताटामध्ये घ्यायचा आहे.
त्यानंतर मित्रांनो दुसरा जो घटक आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे हळद. मित्रांनो एक चमचा हळद तुम्हाला या कोरफडीच्या गरामध्ये मिक्स करायचे आहे. मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये हळदीचेही अनेक फायदे सांगितलेले आहेत.
मित्रांनो, तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा जो घटक आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे रगत रोडा पावडर. मित्रांनो तुम्हालाही आयुर्वेदिक पावडर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होईल. तिथून या उपायासाठी आपल्याला एक रगत रोडा पावडरीचे पाकीट घरी घेऊन यायचे आहे.
मित्रांनो, आपल्या आयुर्वेदानुसार हा पदार्थ आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व नसा मोकळ्या करतो. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या नसांमध्ये जे घट्ट झालेलं रक्त असतं त्याला पातळ करण्याचे काम हे हा पदार्थ करतो. म्हणूनच मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला हा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे.
तर मित्रांनो कोरफड आणि हळद घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक ते दीड चमचा ही पावडर सुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आणखीन एक घटक या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे लोहचुंबक. मित्रांनो हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि मित्रांनो एक मोठ्या आकाराचे लोहचुंबक आपल्याला या उपायासाठी लागणार आहे.
मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की, मित्रांनो लोहचुंबक हे लोह आणि आयर्नला खेचून घेण्याचे काम करतो. मित्रांनो यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या दबलेल्या नसा आहेत त्यामध्ये असणारा ब्लॉकेज काढून टाकण्यासाठी आपल्याला लोहचुंबकचा वापर करायचा आहे.
तर मित्रांनो या तयार केलेली पेस्ट आपल्याला ज्या ठिकाणी त्रास होत आहे त्या ठिकाणी लावून घ्यायचे आहे. म्हणजेच मित्रांनो जर तुम्हाला टाच दुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला टाचवर ही पेस्ट लावायची आहे आणि जर तुम्हाला कंबरदुखी, पाठदुखी यांसारखे समस्या जाणवत असतील तर अशावेळी तुम्हाला ती पेस्ट त्याठिकाणी लावायची आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पेस्ट तुम्हाला तिथे लावायचे आहे आणि दोन मिनिटं तुम्हाला या पेस्टने मालिश करायची आहे. त्यानंतर मित्रांनो जे चुंबक आहे ते आपल्याला त्या लावलेले पेस्ट वर हळुवारपणे मालिश करायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय अकरा दिवस तुमच्या घरामध्ये करायचा आहे तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला नक्की दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.