किडनी साफ करा ; मोजून फक्त पंधरा मिनिटात किडनीची आतून पूर्णपणे स्वच्छता होणार या घरगुती उपायाने ! डॉ. स्वागत तोडकर टिप्स ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकाल मनुष्याच्या जीवनात बऱ्याच समस्या आहेतच. पण अनेक प्रकारच्या रोगांनाही सामोरे जावे लागत आहे. कधी कोणाला मृत्यु येईल हे सांगणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. बऱ्याच जणांच्या अलीकडे किडनीच्या तक्रारी आहेत किंवा किडनीचे इतरही समस्या आहेत. कारण अलीकडे आपण जे पदार्थ खातो किंवा जेवतो त्यातून नकळतपणे केमिकल्स आपल्या शरीरात प्रवेश करतात. जे आपल्या शरीरासाठी आरोग्यास हानिकारक आहेत. पिकांच्यावर कीड पडू नये किंवा कीड पडली असता औषधांची फवारणी केली जाते. ज्यामध्ये केमिकल्स बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. यामुळे आपल्या किडनीचे कार्य बिघडते आणि मित्रांनो किडनीच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी किंवा किडनीच्या समस्या होऊ नयेत यासाठी आपण आज एक उपाय पाहणार आहोत. जो डॉ. स्वागत तोडकर यांनी सांगितलेला आहे.

मित्रांनो, हा उपाय आपण सात दिवस केला तर आपली किडनी सात दिवसात साफ आणि स्वच्छ होईल. हा उपाय पारंपरिक आहे. यापूर्वी खूप लोकांनी करून पाहिलेला आहे आणि या उपायाचा त्यांना लाभही झालेला आहे. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये पाण्याची योग्य पातळी ठेवण्याचे काम किडनी करत असते. जर आपली किडनी निरोगी असेल तर आपले शरीर देखील निरोगी राहते. तुम्हाला माहीत असेल की, हृदयानंतर आपल्या शरीरातील न थांबता कार्य करणारे दुसरे कोणते अवयव असेल तर ते म्हणजे किडनी. किडनी ही आपले 24 तास काम करते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.

मित्रांनो आपल्या शरिरात पाणी किती असावे याचे सर्व नियंत्रण करत असते. त्याचप्रमाणे आपण खात असलेल्या सर्व पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे विषारी घटक असतात. जे की रक्तात जातात. ते रक्तात न जाऊ देण्याचं काम ती करत असते. पण कधीकधी यातील कॅल्शियमचे प्रमाण वाढले. तर मुतखडा होतो. त्याचप्रमाणे किडनीचे अनेक रोग होतात. या किडनी रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाणी हे अत्यंत उपयुक्त आहे. यासाठीच आपली ही किडनी व्यवस्थित काम करावी, तिला कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न न व्हावी व ती निरोगी रहावी यासाठीचा आज आपण उपाय जाणून घेणार आहोत.

त्याचबरोबर या उपायांमुळे डोळ्याच्या देखील समस्या दूर होतील. त्याचप्रमाणे पोट आणि लघवी संबंधित सर्व समस्या दूर होतील. त्याचप्रमाणे आपली किडनी स्वच्छ आणि रोगापासून आपल्याला सुटका मिळणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. मित्रांनो जवळपास प्रत्येकाच्या घरात असतेच. ही कोथिंबीर आपली मुठभर होईल इतकी घ्यावी व तिचे बारीक तुकडे करून तीन ग्लास पाण्यामध्ये उकळत घालावी आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यात दोन लिंबाचे तुकडेही टाकायचे आहेत. मित्रांनो आपल्या घरामध्ये असणारे एक लिंबू आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते दोन चिरलेले अर्धे लिंबू आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये एक चमचा जिरे सुद्धा टाकायचं आहे.

अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला चिरलेली कोथिंबीर दोन 1/2 अर्धे लिंबू आणि जिरे हे तीन पदार्थ एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये उकळण्यासाठी ठेवायचे आहेत आणि त्या तीन ग्लास पाण्याचे दीड ग्लास पाणी होईपर्यंत तिला चांगल्या प्रकारे उकळून घ्यावे. नंतर ते गाळून घ्यावे आणि हा तयार झालेला कोथिंबीरचा काढा आपल्याला दररोज सकाळी अनुशापोटी घ्यायचा आहे. हा काढा आपण सलग 15 ते 21 दिवस द्यावा. जेणेकरून आपल्या किडनीचे संबंधित सर्व रोग दूर होतील. त्याचबरोबर आपले डोळे सुद्धा निरोगी राहतील व लघवी संबंधित असलेले सर्व आजार निघून जातील.

मित्रांनो हा उपाय घरी करण्यासारखा व नॅचरल असल्यामुळे याचा तुम्हाला कोणत्याही साइड इफेक्ट होणार नाही. तुम्ही देखील हा उपाय करुन बघा. त्याचे फायदे तुम्हाला लवकरात लवकर दिसून येतील आणि आपण तयार केलेले हे कोथिंबीरचे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. हे मिश्रण फक्त विस मिनिटांमध्ये पचते. हा अर्क किंवा हे मिश्रण आपण जेव्हा घेणार आहोत. त्यानंतर अर्धा तास कोणताही पदार्थ खायचा नाही. त्यानंतर अर्ध्या तासाने तुमचा नियमित आहार तुम्ही घेऊ शकतात. हा उपाय आपल्याला साधारण पंधरा ते वीस दिवस करायचा आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.