ही लक्षणे दिसताच लगेच डॉक्टरांना दाखवा नाहीतर १०० % किडनी फेल होईल समजा वेळीच व्हा सावधान …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकाल बऱ्याच जणांच्या किडन्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे व कोणत्याही कारणाने या किडनी खराब होऊ शकतात. किडनी खराब होण्यापूर्वी शरीर आपल्याला काही लक्षणे दाखवत असतात. कारण शरीर ची लक्षणे आपल्याला सांगत असते आपली किडनी खराब होत आहे. ही लक्षणे आपले शरीर आपल्याला दाखवत असते.मात्र या लक्षणांकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. व आपल्याला किडनी गमवण्याच्या धोक्यांना सामोरे जावे लागते. आपण किडनी खराब झाल्यानंतर डॉक्टर यांच्याकडे लवकर जात नाही आणि ती पूर्णपणे खराब झाल्यानंतर काढण्याची वेळ येते त्या वेळी आपण त्यांच्याकडे जातो.

मित्रांनो किडनी हा अवयव आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. कारण आपल्या शरीरामध्ये किडनी जर नसेल तर आपले जगणे अशक्य होते. किडणीला खूप महत्त्वाचे आपल्या शरीरामध्ये स्थान आहे आणि आजच्या लेखामध्ये आपण किडनी खराब होण्या पूर्वी शरीर आपल्याला कोणकोणते लक्षणे दाखवतात ती लक्षणे जर आपल्या शरीरामध्ये दिसली तर ताबडतोब आपल्याला डॉक्टरांकडे जावे लागणार आहे. याबद्दलची माहिती घेणार आहोत.

आपली लघवी, आपली किडनी खराब होणार आहे हे दाखवत असते. आपल्याला जर वारंवार लघवी येत असेल व लघवी साफ करण्यासाठी आपण गेल्यानंतर आपल्याला लघवी होत नाही.

आपल्या लघवीचा रंग पूर्णपणे गडद पिवळा झालेला आहे. असे जर आढळते तर आपली किडनी खराब होत आहे. असे समजावे त्याचबरोबर आपली लघवी जास्तच फेसाळलेली येत असेल किंवा आपल्या लघवी मधून रक्ताची काही अंशी निघत असतील तर हा आपली कदाचित किडनी फेल होण्याची लक्षणे आहेत हे समजावे व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दुसरं लक्षण आहे ते म्हणजे आपल्याला वारंवार चक्कर येणे किंवा आपल्याला खूप थकवा जाणवणे. कारण आपल्या शरीराला योग्य तो रक्तपुरवठा होत नाही. किडनी आपल्या शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढत असते जर आपल्या शरीरामध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित होत नसल्यास किडनीच्या या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो.
यालाच आपण केनिमिया असेदेखील म्हणतो.

यामध्ये आपल्याला चक्कर आल्यासारखे वाटते किंवा डोके गरगरते यामुळे एक प्रकारचे आपल्या शरीरातील संतुलन ढासळते. त्याचबरोबर आपल्यामध्ये विसरभोळेपणा आढळून येतो. आपण काय करत आहे याचे आपल्याला भान राहत नाही. ठराविक गोष्टी आपण विसरून जातो. आणि कामावर आपले लक्ष लागत नाही आणि यामुळे आपल्याला श्‍वासोच्छ्वास घेण्यास अडथळे निर्माण होतात. आपली श्वसन क्रिया व्यवस्थित होत नाही. वनी सांगितल्याप्रमाणे ही जर दोन-तीन लक्षणे आपल्यामध्ये आढळत असतील तर आपली किडनी खराब होण्याची लक्षणे आहेत.

तिसरी गोष्ट आहे आपल्या शरीरावर सूज आल्यासारखे वाटणे आपल्या हातापायांवर सूज आली आहे. सांध्यांवर देखील सूज आली आहे किंवा आपला चेहरा सुजला आहे, असे जर आपल्याला वाटत असेल किंवा आपल्या डोळ्याखालील बाजू ही देखील सुजलेली असेल तर आपली किडनी खराब होत आहे. ही लक्षणे ओळखावे.

आपल्या चेहऱ्यावर बोटाने दाबले व ती त्वचा थोडा वेळ तसेच दाबूनही ती हळुवारपणे ती वर येत असेल तर अशावेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व योग्य ते उपचार करावेत. आपल्या चेहऱ्यावर जर अशा प्रकारची सूज येत असेल तर हे लक्षणे आहेत की आपल्या शरीरातील जी विषारी घटक आहेत ते बाहेर पडत नाहीत म्हणजेच काय तर आपल्या किडनीचे कार्य व्यवस्थित होत नाही.

आपल्या किडनीवर परिणाम झाल्याचे ताबडतोब आपल्या शरीरावर दाखवते. ते चौथे कारण आहे आपली त्वचा जर आपली चर्चा विनाकारण वाटत असेल चिरत असेल किंवा त्वचेवर रॅशस पडत असतील आणि त्या ठिकाणी जर खाज येत असेल हिवाळा कमी होऊनदेखील आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर असे मेसेज दिसत नाहीत आणि आपनाला ते होत आहेत. त्यावेळी असे समजावे की आपल्या किडनी वर काहीतरी दुष्परिणाम झाले आहेत.

त्यावर काहीतरी आपल्याला उपचार करायला हवेत. पाचवे लक्षण पाठ आणि पोट जर आपले दुखत असेल किंवा पोटाच्या दोन्ही बाजू दुखत असतील आपण कोणतेही काम केलेले नाही. तरीही मित्रांनो विनाकारण जर आपल्या पाठीमध्ये दुखत असेल किंवा किडनीची जागा जर दुखत असेल, आपले शरीर आपल्याला आखडल्यासारखे वाटत असेल, हेदेखील एक महत्त्वाचे लक्षण आहे की आपल्या किडनीवर काहीतरी विपरीत परिणाम झालेला आहे.

सहावे लक्षण आहे वातावरण अजिबात थंड नाही वातावरण अनुकूल आहे. परंतु थंडी वाजून जर आपल्याला ताप येत असेल तर आपली खराब होत आहे हे यावरून लक्षात येते सातवी लक्षण आहे.विनाकारण उलटी होत असेल किंवा गॅसचा प्रॉब्लेम होत असेल तरी देखील आपल्या किडनी मध्ये काहीतरी बदल झाला आहे असे समजावे.

कारण नसताना आपल्याला जर वारंवार उलटी येत असेल उलटी वरील औषध घेऊन देखील आपली उलटीचे थांबत नसेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना दाखवून योग्य तो उपाय करून घ्यावा. वरील सांगितल्याप्रमाणे एकापेक्षा जर जास्त लक्षणे जर आपल्या शरीरावर दिसत असतील तर डॉक्टरांना दाखवून योग्य तो सल्ला घ्यावा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.