पाण्यामध्ये ही एक वस्तू मिसळून केसांना लावा, पांढरे केस मुळापासून १००% काळे भोर होऊन चमकायला लागतील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण काळजी देखील घेत असतो. तसेच मित्रांनो आपल्या सुंदर दिसण्यामागे आपले केस देखील खूपच महत्त्वाचे ठरतात. म्हणजेच काळेभोर, लांबसडक केस असलेल्या स्त्रिया कोठेही गेल्यानंतर त्या सुंदर दिसतात. तर मित्रांनो तुम्हाला देखील जर लांब सडक केस हवे असतील, काळेभोर केस हवे असतील तर हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पाहायचा आहे. यामध्ये आपण कोणतेही प्रकारची मेहंदी किंवा डाय किंवा तेल न वापरता केसांना आपण लांब सडक काळेभोर बनवू शकतो.

तसे तर आपण आपले केस पांढरे झाल्यानंतर तसेच केस वाढीसाठी अनेक प्रकारच्या औषधांचा वापर करत असतो. परंतु काही केल्याने आपले केस हे काळेभोर किंवा लांब सडक होत नाहीत. तर आता जो घरगुती उपाय आहे या उपायामुळे आपले पांढरे झालेले केस काळे होतीलच. त्याचबरोबर लांब सडक देखील होणार आहेत. तर या उपायासाठी नेमक्या कोणत्या पदार्थांचा आपल्याला वापर करायचा आहे चला तर मग जाणून घेऊयात.

तर या उपायासाठी आपणाला कलौंजी म्हणजे काळे बियाणे लागणार आहे. याचा वापर आपण अनेक मसाल्यांमध्ये देखील वापरतो. तर तुम्हाला तीन ते चार चमचे काळे बियाणे घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्हाला ते थोडेसे मंद गॅसवर गरम करून घ्यायचे आहेत. म्हणजेच दोन ते तीन मिनिटे तुम्हाला ते गॅस वरती हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. गरम करून झाल्यानंतर थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतर मिक्सरच्या भांड्यातून तुम्हाला याची पावडर तयार करून घ्यायची आहे.

नंतर ही पावडर जी आहे म्हणजे तीन ते चार चमचे आपण काळे बियाणे घेतलेले होते त्याची जी पावडर झालेली आहे त्यातील तुम्ही तुमच्या केसांना जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही घ्यायची आहे. तुम्ही दोन चमचे या काळे बियाण्यांची जी पावडर बनवलेली आहे ती एका भांड्यामध्ये किंवा काचेच्या बाऊलमध्ये घेऊ शकता. नंतर तुम्हाला त्यामध्ये दोन ते तीन चमचे शाम्पू ॲड करायचा आहे.

मित्रांनो केमिकल युक्त शाम्पू आपण वापरायचा आहे. म्हणजेच आयुर्वेदिक असणारा शाम्पू आपल्याला दोन ते तीन चमचे त्यामध्ये घालायचा आहे. नंतर तुम्ही तीन ते चार चमचे त्यामध्ये पाणी घालायचे आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे.काळे बियाणे आपल्या केसांना पांढरे होण्यापासून वाचवते. म्हणजे तुमचे पांढरे झालेले केस असतील ते काळे करणे असतील आपले केस वाढीसाठी देखील हे खूपच फायदेमंद ठरते. त्यामुळे याचा वापर करायचा आहे.

व्यवस्थित मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर हे जे मिश्रण आपण तयार केलेले आहे हे मिश्रण आपल्याला आपल्या केसांना लावून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपण आपल्या केसांचा मसाज करून घ्यायचा आहे. पाच मिनिटे तुम्हाला हे मिश्रण असेच आपल्या केसावरती ठेवायचे आहे आणि पाच मिनिट झाल्यानंतर तुम्हाला आपले केस धुवायचे आहे. धुताना तुम्हाला शाम्पूचा वापर करावा लागणार नाही. कारण या मिश्रणामध्ये आपण ऑलरेडी शाम्पूचा वापर केलेला आहे.

नंतर केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. मित्रांनो तुम्हाला वाटेल की एकदा हे मिश्रण लावल्यानंतर तुमचे केस लगेच काळे होतील. तर मित्रांनो असे होणार नाही. तर तुम्हाला एक महिना तरी हे मिश्रण लावावे लागणार आहे आणि नंतर तुमचे केस पांढरे झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील. काळेभोर, लांबसडक देखील केस होतील. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळा अवश्य करून पहा. यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.