आपल्यावर काळी जादू जादूटोणा कोणी केला आहे ओळखा मोजून फक्त एक मिनिटांमध्ये ओळखा ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आज अशा काही गोष्टी आपण शिकणार आहोत या गोष्टी लक्षात ठेवा आणि समोरच्या व्यक्तीचं बारकाईने निरीक्षण करा ऑप्शन करा तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये ते गुण दिसून येतील लक्षात घ्या केवळ एखादा अर्थ दिसला तर त्याच्या आधारे समोरच्या व्यक्तीला दोषी ठरवू नका अनेकदा हे गुण अगदी आपल्यामध्ये सुद्धा दिसू शकतात याचा अर्थ आपण तांत्रिक क्रिया करतो असा होत नाही हे लक्षणे मी तुम्हाला सांगणार आहे या लक्षणांचा बारकाईने अभ्यास करा आणि त्यानंतर निश्चित करा की समोरची व्यक्ती आणि जादू करते की नाही अनेकदा आपल्या जवळ चे लोक अगदी आपल्या जवळ आपल्याशी बरोबर गोड गोड बोलतात त्यांच्या मनात आपल्याविषयी काळवीर असतं .

 

मित्रांनो पहिला सर्वात मोठा लक्षन आहे ते काही जादू करतेची विचारपूस करेल विशेष करून अमावस्येच्या दिवशी तुमच्या तब्येतीची वारंवार विचार पुस करेल कोणतीही कारण नसताना काहीही कारण काढून ती व्यक्ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्याकडून तुमचे केस नखे प्राप्त करण्याचा तिचा प्रयत्न असेल .

 

आता केस आणि नखांचा संबंध काय आहे याबद्दल देखील आपण आता जाणून घेणार आहोत.दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या लाल रंगाचे कपडे घालून आली त्या व्यक्तीने लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत आणि ती व्यक्ती मोठमोठ्याने तुमच्याकडे पाहून हसत आहे ती व्यक्ती तुमच्यावरती काळी जादू करते आहे मात्र असं स्वप्न पडण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा धावा करावा लागतो.

 

मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अमावस्याची रात्र म्हणजेच की कोणतीही रात्र किंवा त्याचबरोबर होळीची जी रात्र असते दिवाळीची रात्र अमावस्येची रात्र आहे या वेळेस तुम्हाला सफेद कलरची मिठाई येणे प्रकारे म्हणजेच के कोणत्या ना कोणत्या मार्गे तुम्हाला सफेद कलरची मिठाई पांढऱ्या रंगाची मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्हाला जो पदार्थ आवडतो तो पदार्थ देखील तुम्हाला आणून देतील त्या व्यक्तीला माहित आहे की तुमची कमजोरी कोणती आहे त्यामुळे तुम्हाला हवा असलेला पदार्थ तो आणून त्यांनी आणून देतील तुम्ही तो पदार्थ बघितल्यानंतर स्वतःला आवरू देखील शकणार नाही.

 

केस नखे अशा काही गोष्टी टाकलेल्या असतात की ज्या तुम्हाला वश करतात आणि मग तुमच्यावरती तांत्रिक क्रिया करणं अगदी सहज सोपे होते तुम्हाला नख आणि केस यांच्या बद्दल सांगितलं तेव्हा जे केस असेल ते एकत्र गोळा करून ठेवा आणि एखाद्या विक्रीच्या लांबी का मात्र मी कुणाच्या हाती लागनार नाही याची मात्र आपण दक्षता घ्या.

 

नखांच्या बाबतीत नखे कापल्यानंतर आपण व्यवस्थित गोळा करून ती कचरापेटी मध्ये टाकून द्यावीत मित्रांनो अजून एक गोष्ट ती म्हणजे अंतर्वस्त्र आपण अंतर्वस्त्र परिधान करतो की अंतर्वस्त्र आपल्या शरीराला अगदी चिटकून बसलेली असतात आणि अशी अंतर्वस्त्र जर या लोकांच्या हाती लागले लक्षात घ्या अमावस्येच्या रात्री किंवा इतर तांत्रिक रात्री हे लोक या वस्तू बनवण्याचा प्रयत्न करतात.

 

कारण या वस्तू ंची त्यामध्ये असते तेव्हा या वस्तू जर गायब झाल्या तर लक्षात ठेवा या वस्तू गायब करणारी जी व्यक्ती आहे तिचा शोध घ्या तुमचे नखे आणि तुमचे केस पळवणारी व्यक्ती कोण आहे त्याच्यावरती लक्ष ठेवा मित्रांनो काही विद्या करणारी जी व्यक्ती आहे तिच्या जवळ तुम्हाला काळया रंगाची बाहुली नक्की सापडेल बाहुलीचा वापर ही व्यक्ती तुमचा मॉडेल म्हणून तुमचा प्रतिमा म्हणून करत असते.

 

या लिंबाचा वापर या व्यक्ती बळी देण्यासाठी करत असतात लिंबाचा वापर नजर उतरवण्यासाठी सुद्धा केला जातो काही जादू पासून वाचण्यासाठी सुद्धा काही ठिकाणी काळी जादू करण्यासाठी सुद्धा लिंबाचा वापर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने लावायला दिला तर असं तेल कदाचित स्वीकारू नका किंवा या तेलाने अंगाला मालिश करणार डोक्याला हे तेल लावणं अशी चूक करू नका या तेलाचा वापर सुद्धा या तेलावरती काळी जादू करून तुम्हाला देण्यासाठी केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published.