आयुर्वेदातील सर्वात चमत्कारिक ही वनस्पती, पुरुषांसाठी वरदान आहे ही वनस्पती, ६५ व्या वर्षी पण ३० व्या वर्षाचा कायम जोश शरीरातील थकवा १००% गायब ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आज आयुर्वेदाच्या या लेखांमध्ये अशी वनस्पती पाहणार आहोत की जिचा वापर केल्याने आपण 65 व्या वर्षी देखील अगदी तीस वर्षाच्या तरुणासारखे तंदुरुस्त राहाल. आणि मित्रांनो इतकेच नाही तर थकवा आळस कंटाळा हा तर तुमच्या अजिबात जवळ देखील येणार नाही. इतकं प्रचंड बलशाही आणि तंदुरुस्तीचे शरीर तुमचे बनेल.

 

मित्रांनो भारत देशामध्ये फार प्राचीन काळापासून आयुर्वेदाला मान्यता आहे. आपण इतिहासामध्ये पाहतो की ऋषीमुनींनी तसेच आपल्या पूर्वजांनी या आयुर्वेदाच्या उपचारावरच अनेक वर्ष आयुष्य अगदी तंदुरुस्तीने काढली. मित्रांनो आपल्या भारत देशाच्या संपूर्ण परिसरात अनेक वृक्षवल्ली आहेत. या वनस्पतींचा अभ्यास कराल तितका थोडाच आहे.

 

कारण अनेक लहान-मोठी झाडे झुडपे त्याचबरोबर छोट्या-मोठ्या वनस्पती त्याचबरोबर विविध पद्धतीची फुले फळे भाज्या या प्रत्येकाचे वेगवेगळे गुण आहेत. आणि या प्रत्येकाची आपल्या शरीराला त्या त्यावेळी पूर्तता केल्यास या आयुर्वेदाच्या जोरावर आपले शरीर वर्षानुवर्षे तंदुरुस्त राहील.

 

असो मित्रांनो फारसे विषयांतर न करता आता आपण अशी एक वनस्पती पाहू की ज्यामुळे आपले तारुण्य चिरकाल टिकेल. मित्रांनो या वनस्पतीचे नाव आहे. महाबला..! होय मित्रांनो याचे नावच असे महाबला आहे. या वनस्पतीची औषधे आपणाला आपल्या परिसरातील कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर्स मध्ये देखील उपलब्ध होतात.

 

तर मित्रांनो अशा या अद्भुत महाबला या वनस्पती पासून आपणाला काय काय फायदे होतात ते आता आपण पाहू…

 

मित्रांनो आपले डोके वारंवार दुखत असेल अशावेळी आपल्या कपाळावर हे महाबला लावल्यास आपली डोकेदुखी तात्काळ बरी होते. आपले दात दुखत असल्यास या महाबला वनस्पतीच्या मुळाने दात घासल्यास दात दुखी पासून तात्काळ आराम मिळते. मुळापासून तयार केलेले थंड पेय आपण प्याल्यास आपली रक्तवाहिनी शुद्ध होऊन अधिक गतिमान होते.

 

मित्रांनो या महाबलाच्या मुळे आणि पानांपासून बनवलेल्या मिश्रणाचे सेवन केल्यास लघवीचा कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तो तात्काळ बरा होतो. तसेच मित्रांनो याचा आपल्याला संधिवातावर देखील उपयोग करता येतो तो म्हणजे ज्या ठिकाणी आपली स्नायू आढळतात त्या ठिकाणी महाबलाचा पंचांग कलक लावावा.

 

मित्रांनो महाबलाचा आणखीन एक फायदा म्हणजे आपणाला काही जखमा झाले असतील त्या बऱ्या होत नसतील त्या बऱ्या करण्यासाठी किंवा शरीरावरील इतर कोणत्याही प्रकारचे व्रण भरून काढण्यासाठी या महाबलाचा मूळ आणि पानांचा वापर केल्यास चांगला उपयोग होतो.

 

इतकेच नाही मित्रांनो तर महाबलाचा आणखी एक महत्त्वाचा वापर खास करून पुरुष मंडळींसाठी होतो ज्या मंडळींचे शीघ्रपतन होते किंवा अन्य काही लैंगिक समस्या असतील तर अशा गोष्टींवर देखील या महापालाचा अत्यंत गुणकारी असा उपयोग होतो. यासाठी मात्र मित्रांनो आपण जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधूनच या महाबलाच्या औषधाच्या प्रमाणात संदर्भात माहिती जाणून घ्यावी.

 

मित्रांनो ज्या आयुर्वेदिक उपायांमध्ये आम्ही ज्या वनस्पतींची नावे अथवा ज्या वस्तू सांगतो त्याचे प्रमाण हे ठोस माहिती असल्यास आम्ही येथे नमूद करत असतो. माहिती अभावी प्रमाण माहिती नसल्यास आम्ही फक्त ती वनस्पती व त्याचे उपयोग इत्यादी माहिती देत असतो असा कोणताही उपाय आपण करण्यापूर्वी ज्या काही वनस्पती किंवा वस्तू सांगितले आहेत त्याचे प्रमाण व वेळा तसेच त्याची पद्धती याबाबतीत आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित राहील.

 

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.