बियर कोणी प्यावी ? कोणी नाही, या लोकांनी जरूर प्या बिअर सर्वांसाठी महत्वपूर्ण अशी माहिती …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो अलीकडे भरपूर लोकांना कशाचे ना कशाचे व्यसन जडलेले आहे. अनेक व्यसनांच्या आहारी जाऊन अनेकांचे प्राण देखील गेलेले आहेत. परंतु सर्व माहिती असून देखील अनेक लोक याकडे दुर्लक्ष करीत राहतात. अलीकडच्या काळामध्ये भारतीय लोक हे बियर पिऊ लागले आहेत. मित्रांनो बरेचजण असे म्हणतात की बियर ही योग्य प्रमाणात घेतली तर ती आपल्या शरीरास फायदेशीर ठरू शकते. अति प्रमाण हे खूपच घातक ठरू शकते. पण हे एकदम चुकीचे आहे. हाय स्टेटस चे लोक हे बियर पितातच हा एक गैरसमज सर्वांच्या मनामध्ये रुजलेला आहे. त्यामुळे बियर पिणे हे सोशल स्टेटस चा भाग हे लोक समजतात आणि बियर चे सेवन करीत राहतात.

अमेरिका असेल, फ्रान्स असेल, युरोप असेल या देशातील लोक हे सर्रास बियर पितात. तर मग मित्रांनो हे लोक बियर पितात हे चुकीचे आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मित्रांनो पाश्चात्य देशांमध्ये सूर्यप्रकाश हा कमी असतो. तेथे बर्फ वृष्टी अति प्रमाणात असते. सतत तिथे बर्फ पडत असतो. त्या ठिकाणी उष्णता खूप कमी असते. तेथील तापमान हे खूपच कमी असते.

म्हणजेच त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या शरीरामध्ये एचसीएल म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्लाची निर्मिती खूपच कमी प्रमाणात होते. मित्रांनो आपल्यापैकी एच सी एल याचा अर्थ माहित नसेल परंतु मित्रांनो हायड्रोक्लोरिक आम्ल हे आपल्या शरीरातील पचन संस्था व्यवस्थित चालविण्याचे कार्य करीत असते. आपण जे काही अन्न खातो ते व्यवस्थित पचवण्यासाठी एचसीएल खूपच आवश्यक असते.

तर मित्रांनो या पाश्चात्य देशांमध्ये तापमान कमी राहिल्याने एचसीएल ची निर्मिती खूपच कमी होते. मग ही निर्मिती वाढण्यासाठी या ठिकाणी राहणारे लोक हे बियर पीत राहतात. त्या ठिकाणचे लोक हे जे, जेवणानंतर देखील बियर पीत राहतात. कारण जे काही अन्न त्यांनी खाल्लेले असते ते अन्न व्यवस्थित पचावे आणि आपली पचन संस्था व्यवस्थित राहावी यासाठी तेथील लोक हे बियर पीत राहतात.

तेथील लोकांना बियर पिणे हे खूपच गरजेचे असते म्हणून ते आपली पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी बियर पीत राहतात. जर त्यांनी बियर पिली नाही तर त्यांनी खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही. भारतामध्ये सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असतो. भारतातील तापमान हे खूपच गरमीचे असते. येथे तापमान खूपच अधिक असते. तापलेले असते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णताही भरपूर प्रमाणात असते. आणि त्यातच तुम्ही जर बियरचे सेवन करत असाल तर आपल्या शरीरामध्ये एचसीएलचे प्रमाण अधिक प्रमाणात होते.

म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जादाचे ऍसिड तयार होते. जादा एसिड आपल्या शरीरामध्ये तयार झाल्या कारणाने आपल्याला मग अल्सर अशा अनेक रोगांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्या शरीराची हानी होत राहते.
तर मित्रांनो अनेक लोक असे म्हणतात की, बियरचे योग्य प्रमाणात सेवन जर केले तर त्याचा शरीराला फायदा होतो परंतु हे चुकीचे आहे. तसेच हाय स्टेटस म्हणून जर तुम्ही बियर पित असाल तर त्याचा दुष्परिणाम तुमच्याच आरोग्याला होणार आहे. तुमच्या शरीराला त्याचा घातक परिणाम सोसावा लागणार आहे.

तर मित्रांनो असे हे घातक असणारी बियर याचे सेवन तुम्ही करू नका. यापासून दूरच रहा आणि या बियरसाठी आपल्या देशाचा जो लाखो रुपयेचा पैसा विदेशात चाललेला आहे तो थांबवू शकता आणि कोणत्या आजारांना तुम्हाला सामोरे देखील जावे लागणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.