घरात अशांतता वाटते मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेले आहे घरात लक्ष्मी टिकत नाही घरातील सदस्यांमध्ये जर वारंवार वाद विवाद होत असते जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर गेलात तर तिथे मात्र तुम्हाला अगदी फ्रेश वाटते मात्र ज्यावेळी तुम्ही घरामध्ये येतात तर आपल्या घरामध्ये पाऊल टाकतात जर तुम्हाला अशांततेची जाणीव होत असेल मनामध्ये एक वेगळीच भीती वाटत असेल तर मित्रांना शंभर टक्के तुमच्यावर किंवा तुमच्या वास्तूवर कोणीतरी करणी बाधा काळी जादू केली आहे
मित्रांनो या करणी बाधेचा आपल्या प्रगतीवर आपल्या घरातील धनावर पैशावर खूप मोठ्या प्रभाव पडतो आपल्या घरामध्ये धन टिकत नाही घरातील लक्ष्मी ही अस्थिर राहते घरात नेहमी आजारपण वास करतो प्रगतीच्या मार्गावर अनेक अडथळे निर्माण होतात तर मित्रांनो या करणे बाधेचा प्रभाव जर नष्ट करायचा असेल तर हा अत्यंत सोपा उपाय नक्की करून पहा.
मित्रांनो यामुळे तुमच्यावर कोणतेही प्रकारच्या करणी बाधेचा वाईट शक्तीचा प्रभाव तर पडणार नाहीच याउलट ज्या व्यक्तीने तुमच्यावर करनी बाधा किंवा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या व्यक्तीवरच ही काळी जादू उलटून जाईल त्या व्यक्तीचा त्रास होऊ लागेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला अपयश येऊ लागेल.
मित्रांनो आपल्या घरातील वाईट शक्तींचा करणी बाधेचा नाश करण्यासाठी ज्या वस्तूचा आपण वापर करणार आहोत त्यातील पहिली वस्तू म्हणजे आहे ती म्हणजे बेलाचे पान मित्रांनो बेलाचे पान हे अत्यंत पवित्र मानलं जातं यामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती आहे महादेवांना सुद्धा हे बेलपत्र अतिशय प्रिय आहे .
मित्रांनो या बेलपत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो तुम्ही बेलाचे छोटसं रोप सुद्धा तुमच्या घरामध्ये लावू शकता तुमच्या घरामध्ये गॅलरीमध्ये किंवा अंगणात तुम्ही हे झाड लावू शकता या झाडाचा प्रभाव एवढा आहे की ज्या ठिकाणी हे झाड असतं तर घरामध्ये त्या वास्तूवर कोणतेही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव कधीच पडत नाही .
,
मित्रांनो तर या बेलाचं पान ज्याला आपण बेलपत्र म्हणतो हे बेलपत्र आपल्याला घ्यायचा आहे फक्त एक बेलपत्र घ्यायचा आहे आणि पांढऱ्या रंगाच्या चौरस आकाराच्या कागदावर आपण हे बेलपत्र चिटकवायचे आहे कशाच्याही साह्याने तुम्ही हे बेलपत्र चिकटवू शकता या कागदावर बेलपत्र चिकटवल्यानंतर आपण एखादा आसन टाकून या आसनावर मांडी घालून बसायचं आहे.
हा जो कागद आहे बेलपत्र चिकटवलेला तर हा कागद आपल्या डोळ्यांच्या सरळ रेषेतील अशा ठिकाणी लावायचा आहे तुम्ही भिंतीकडे तोंड करून बसू शकता आणि भिंतीवर सुद्धा तुमच्या डोळ्यांच्या सरळ रेषेतील अशा प्रकारे हा बेलपत्रचा कागद आपण लावायचा आहे मित्रांनो आता या बेलपत्र कडे बघत आपल्याला पाच ते दहा मिनिट क्राफ्ट करायचा आहे म्हणजे काय तर या वेलपत्राकडे आपल्याला एकटक पाच ते दहा मिनिट बघत राहायचं आहे .
यावेळी आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा निरंतर जप करत राहायचं आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणतेही वेळी करू शकता फक्त हा उपाय करण्यापूर्वी आपण हात पाय तोंड स्वच्छ धुतलेल्या असावेत मित्रांनो या बेलपत्र मध्ये एवढी देवीय शक्ती आहे की कोणतेही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही मित्रांनो आपण हा उपाय दररोज करू शकता.
परंतु कमीत कमी जोपर्यंत आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक वाटत नाही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत नाही तोपर्यंत तरी हा उपाय तुम्ही दररोज नक्की करा अत्यंत साधा सोपा आणि घरातल्या घरात करता येण्यासारखा हा उपाय आहे नक्की करून पहा मित्रांनो दुसरा उपाय आहे रुद्राक्षाचा रुद्राक्ष तर आपल्या सर्वांना माहीतच असेल परंतु हा रुद्राक्ष ओरिजनल असावा आजकाल बाजारामध्ये नकली रुद्राक्षही मिळतात त्याच्यावर जर आपण हा उपाय केला.
तर त्याचा कोणताही प्रभाव उपाय असा कोणताही परिणाम आपल्याला दिसून येणार नाही त्यामुळे रुद्राक्ष हा ओरिजनल असावा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक मुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि तो स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचं आहे आणि तो रुद्राक्ष आपल्या छातीजवळ येईल एवढ्या मोठ्या धाग्यामध्ये आपल्याला तो बांधून घ्यायचा आहे मित्रांनो हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा करणेबादा असो किंवा काळी जादू असो त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही.
या रुद्राक्षामध्ये एवढी शक्ती आहे की जी व्यक्ती हजार रुद्राक्ष धारण करते स्वतःच्या शरीरावर हजार रुद्राक्ष धारण करते ती व्यक्ती साक्षामध्ये शिवांचा अवतार मानले जाते तर मित्रांनो यावरून उपाय पैकी तुम्हाला कोणता तरी एक उपाय नक्की करायचा आहे याच्यामुळे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यावर कोणीतरी करणे वादा केलेली असेल तर ती लवकरच निघून जाणार आहे.