भगवान श्री कृष्णाने सांगितले आहे जीव गेला तरी चालेल पण या वस्तू अजिबात कोणालाही देऊ नका …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे भेट देतो व भेट घेत देखील असतो पण त्याच्यामध्ये नेमके भेट काय देणे हे देखील आपल्याला जाणून घेणे फारच गरजेचे आहे काही गोष्टी असतात त्या कोणाला द्यायचे देखील नसतात आणि त्यांच्याकडून घ्यायच्या देखील नसतात तर मित्रांनो याच्यापलीकडे खूप सारे शास्त्र देखील असतं त्याच्यामुळे आपल्याला याचा त्रास देखील सहन करावा लागतो तर मित्रांनो श्रीकृष्णाने काही अशा वस्तू सांगितल्या आहेत त्या वस्तू तुम्ही तुमचा जीव गेला तरी कोणाकडून कधीही घ्यायच्या नाहीत व कोणाला द्यायचे देखील नाहीत तर त्या कोणत्या वस्तू आहेत व त्याचे काय परिणाम होतात याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो पहिला आहे ते म्हणजे देवी देवतांचे फोटो मूर्ती देत असतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपण असं करत असतो की कुणाच्यातरी लग्नामध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आपण देवी देवतांचा फोटो भेट म्हणून देत असतो ज्यांचा भगवंतावर खूप विश्वास असतो म्हणूनच त्या व्यक्तीला वाटत असते की या वस्तू देणे खूपच शुभ आहे .

 

तर मित्रांनो तुम्ही देखील अशा वस्तू जर भेट म्हणून देत असाल तर तुम्ही सावधान व्हायचे आहे कारण वास्तुशास्त्रानुसार देवी देवतांचे फोटो किंवा मुर्त्या देणे हे खूप अशुभ मानले जाते मित्रांनो ज्या व्यक्तीला तुम्ही हे भेट देता त्या व्यक्तीने जर त्याचे पावित्र्य राखले नाही जर त्याची विधिवत पूजा केली नाही आणि त्याचे पाप त्या व्यक्तीबरोबरच तुम्हाला देखील लागते

 

तुम्ही देखील त्या पापाचे भागीदारी होता म्हणूनच अशा वस्तू कोणालाही भेट स्वरूपात द्यायच्या नाहीत या भेटवस्तू त्याच व्यक्तींना द्यायचे आहे ज्या व्यक्तींवर तुमचा विश्वास आहे तुमच्या जवळची व्यक्ती आहे जी व्यक्ती या फोटोचे किंवा मूर्तीचे पालन करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्हाला भेट स्वरूपात हे द्यायचे आहे.

 

मित्रांनो दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मंगळसूत्र आणि जोडवे जर या वस्तू भेट म्हणून जर दुसऱ्या स्त्रीला तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या पतीला आज भोगाव लागत असतो यामुळे पतीला कामांमध्ये अपयश प्राप्त होते जर या वस्तू द्यायच्याच असेल तर त्या फक्त तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना द्यायचे आहेत .

 

परंतु जी वस्तू तुम्ही वापरता ती वस्तू त्यांना कदापि द्यायचे नाही जर तुम्हाला मंगळसूत्र भेट म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही जे वापरतात ते द्यायचे नाही तुम्हाला त्यांच्यासाठी नवीन एखादे मंगळसूत्र घेऊन द्यायचे आहे .तुम्हाला जोडवीदेखील अशा प्रकारे करायचे आहे.

 

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू हिंदू धर्मामध्ये झाडूला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे आपण सारखे असं म्हणत असतो की झाडूला लाथ मारायचे नसते कारण त्याच्यामध्ये माता लक्ष्मी वास करत असते तर असा हा झाडू तुम्ही दुसऱ्यांना अजिबात द्यायचा नाही याचा खूप वाईट परिणाम आपल्या घरावर होत असतो कारण आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरामध्ये जात असते जो झाडू आपले घर स्वच्छ करत असतो त्यांना दुसऱ्यांना देणे हे अत्यंत चुकीचे आहे.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.