कसलाही जुनाट भयंकर त्वचारोग, गजकर्ण, नायटा, खरुज, खाज १००% मुळापासून मोजून फक्त दोन दिवसात बरा मुळासकट बरा करा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो अगदी कसल्याही प्रकारच तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेले असेल, जांगेत झालेले असेल आणि कितीही लहान वय असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल कुठल्या प्रकारचा फंगल इन्फेक्शन असेल, गचकरण असेल, नायटा असेल, खरुज असेल, खाज असेल तर कुठले प्रकारचा फंगल इन्फेक्शन अगदी सोरायसिससारखा त्वचारोग असेल तरी कसलाही त्वचारोग पूर्णपणे नष्ट करणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे.

मित्रांनो त्वचारोगासाठी एकदम साधा उपाय आपण आजच्या लेखात खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणताही खर्च करावा लागणार नाही. घरामध्ये असणाऱ्या गोष्टींचा वापर करून आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे.

मित्रांनो घरातले अगदी सहज उपलब्ध असलेले 3 पदार्थ आपण आजच्या ह्या उपायात घेऊन आलेलो आहोत. खाज, गजकर्ण किंवा नायटा, त्वचारोग असतील तर अश्या सर्वांवर आज आपण उपाय सांगणार आहोत आणि त्वचारोग हे खासकरून पावसाळ्यात व हिवाळ्यात त्वचेचे विकार आपल्याला होत असतात.

त्वचा ओलसर राहणे किंवा घाम येणे. खूप घाम आला विशेष करून काखेत किंवा जांघेत तुम्ही जर स्वछता जर केली नाही तर त्वचारोग होऊ शकतो. एकाकडून दुसऱ्या कडे देखील हे त्वचेचे रोग पसरतात आणि मग असे खाज खरूज, नायटा असेल त्यांना आपल्याला लवकरात लवकर घालवायचे असेल तर आपण आजचा उपाय नक्की करून पहा.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी पहिलाच आपल्याला पदार्थ म्हणजेच वस्तू लागणार आहे ती आहे डेटॉल चे लिक्विड. मित्रांनो जे आपण घरामध्ये जखम झाल्यावर ती जखम धुण्यासाठी डेटॉल ची लिक्विड वापरतो ते लिक्विड आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे आणि मित्रांनो हे लिक्विड तुम्हाला दहा ते वीस रुपयांमध्ये मेडिकलमध्ये सहजरीत्या उपलब्ध होईल.

असे हे डेटॉलचे लिक्विड आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. मित्रांनो यामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीबॅक्टरियल घटक असतात आणि त्याचबरोबर आपल्या त्वचारोग कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो आणि म्हणूनच आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला डेटॉलचे लिक्विड लागणार आहे.

ह्यानंतर दुसरा पदार्थ आपण आजच्या घरातील आजच्या उपायासाठी वापरणार आहोत ते म्हणजे हळद. हळद हि अँटीबॅक्टरीयल आहे. त्वचारोगामध्ये तर हि उपयुक्त आहेच त्याचबरोबर आपण तिचा वापर सौंदर्यासाठी देखील करतो. तर अशी हळद आपण छोटा अर्धा चमचा आपण घ्याची आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मिक्स करायचे आहे.

मित्रांनो हळद व डेटॉल लिक्विड हे दोन्ही देखील पदार्थ हे अँटीबॅक्टरीयल त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकराची खाज असेल किंवा कोणताही त्वचारोग असेल त्यासाठी हे उपयुक्त आहे आणि तिसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे खोबऱ्याचे तेल. खोबऱ्याचे तेल हे अँटीहीलिंग म्हणून वापरले जाते.

मित्रांनो हे तेल आपण साधारण अर्धा चमचे घ्या आपले जे घेतलेले मिश्रण आहे त्यात हे टाकून आपण सर्व मिक्स करून घ्या. मिक्स केलेलं मिश्रण हे आताआपल्या त्वचारोग ज्या ठिकणी आहे त्या ठिकाणी हे मिश्रण लावायचे आहे आणि सुरवातीला हे लावलेलं मिश्रण थंड पडेल. तसे थंड पडले म्हणजे ते असर करायला लागेलं.

सलग सात दिवस आपण असे मिश्रण लावायचे आहे आणि आपली कसल्याही प्रकराची खाज किंवा कोणताही त्वचारोग असेल तो निघून जाणार आहे. हा उपाय करून पहा तुम्हाला नाक्कीच फरक जाणवेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याला हे लिक्विड आपल्या त्वचेवर लावत असताना कापसाच्या साह्यानेच लावायच आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.