या वेळी दूध पिल्याने शरीरामध्ये बनते विष दूध पिण्यापूर्वी दूध पिण्याचे हे नियम एकदा नक्की वाचा खूपच उपयुक्त अशी माहिती …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये आयुर्वेदामध्ये तसेच आधुनिक शास्त्रांमध्ये देखील सुद्धा दुधाला अमृतासमान दर्जा दिलेला आहे. मग तरीसुद्धा आपण दुधाचं सेवन करतो त्यावेळी आपल्याला अपचन, गॅसेस, ऍसिडिटी आणि अजूनही बरेच त्रास होतो. असं हे दूध जर काही विशिष्ट पदार्थ बरोबर घेतले गेलं तर हे दूध अमृत न राहता ते विशामध्ये रूपांतरित होतो आणि याचे खूप गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. म्हणून आपण दुधाच्या संबंधी काही नियम आहेत ते नियम पाळले तर आपल्या मुलाचा पूर्ण फायदा घेता येईल.

असे कोणते पदार्थ? कोणते नियम आहेत की जे आपण दुधाच्या संबंधित पाळायला हवे की ज्यामुळे आपल्या हातून हे अमृतासमान राहील. आपल्या आईच्या, मातेच्या दुधाला सर्वश्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला आहे. आपण पाहतो की आपण गाईच किंवा म्हशीचे दूध ग्रहण करतो. तरी देखील आपल्याला फायदा होत नाही. उलट अनेक प्रकारचे लोक सांगतात काय म्हणतात त्यांचे वजन वाढते आहे. त्यामुळे असे प्रॉब्लेम येत आहेत.

तर मित्रांनो दूध पिण्यापुर्वी काही नियम सांगितलेले आहेत हे जर नियम तुम्ही व्यवस्थित पाळत नसाल तर त्याचे फायदे आपणाला होणारच नाहीत. दूध पिण्यापुरवी कोणते नियम पाळायचे आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. सर्वात प्रथम आहे तो म्हणजे मित्रांनो दूध हे आपण जेवण झाल्यानंतर कधीहि घेता कामा नये.

मित्रांनो अनेकांना जेवण झाल्यानंतर दूध घेण्याची सवय आहे. मात्र ही सवय अत्यंत चुकीचे आहे. जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर दूध अजिबात ही घेता कामा नये. याचे कारण असे की दूध हे जेवणानंतर तुम्हाला घ्यायची गरज नाही. चपाती, भाजी, भाकरी या सर्वातून जे काही घटक मिळतात. म्हणजे जेवणामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ असतात. या पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे घटक देखील असतात.

जर तुम्ही जेवण केल्यानंतर त्याच्यानंतर दूध पिले तर यामुळे मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते म्हणजेच पोटाचे विकार, पोट फुगणे, पोटाचा घेर वाढणे अशा प्रकारचे आजार आपल्याला दिसतात. प्रश्न असा पडतो की दूध घ्यायचं तर कधी? मित्रांनो जेवण झाल्यानंतर किमान आपण दीडतास किंवा दोन तासानंतर आपण दूध घ्या. तुम्हाला त्याचे संपूर्ण फायदे मिळतात.

दुसरा नियम आहे तो म्हणजे कांदा. कांदा खाल्ल्यानंतर काही जण दुधाचं सेवन करतात. अनेकजण आधी दूध पितात आणि त्यानंतर मग कांद्याचे पदार्थ वगैरे खातात. तर मित्रांनो कांदा खाल्ल्यानंतर तुम्ही कधीही दुधाचं सेवन करू नका. तुम्ही जेवण केलं तर दूध हे अमृत राहणार नाही. त्याचं रूपांतर विषामध्ये होईल. त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या खांद्यावरती कंटाळा आला आहे असे जाणवते. म्हणून मित्रांनो कधीही कांदा खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन किंवा दूध पिऊन त्यानंतर तुम्ही कांद्याचे सेवन अजिबात करू नका.

पुढची गोष्ट म्हणजे मांसाहार. पावसाळ्यामध्ये चिकन, मटण, मासे सर्व प्रकारचा मांसाहार केल्यानंतर त्याच्या वरती मित्रांनो चुकूनही दूध ग्रहण करू नका. दूध ग्रहण केलं तर त्या दूधाचा काहीच परिणाम होत नाही. मात्र अनेक जणांना त्वचेचे रोग म्हणजे स्किन ॲलर्जी आणि पचनाची संबंधित समस्या 100% निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामूळे मित्रांनो कधीही मांसाहार केल्यानंतर दुधाचे सेवन करणे टाळायचे आहे.

यापेक्षाही गंभीर परिणाम हा म्हणजे मसालेदार पदार्थ. ज्या पदार्थांमध्ये तेल, मीठ वापरले जातात ते पदार्थ किंवा मीठ, मसाले यांसारखे पदार्थ तुम्ही खाल्ल्यानंतर त्यावरती कधीही दुधाचे सेवन करायचे नाही. यामुळे आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
मित्रांनो दही दूध घेतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये त्याचे नक्कीच दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात.

अशा प्रकारचे नियम आपण पाळायला हवेत. मग मोठा प्रश्न असा उरतो की दूध घ्यायचं कधी? कसं घ्यायचं? रात्री जेवण झाल्यानंतर किमान दीड ते दोन तासांनी झोपण्यापूर्वी आपण रात्री जेवण झाल्यानंतर दोन तासानंतर आपण झोपण्यापूर्वी दूध घ्यायच आहे.

तर मित्रांनो असे हे दूध पिण्याचे नियम जर तुम्ही पाळले तर त्या दुधाचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होणार नाही. त्याचे फायदे आपल्याला जाणवतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.