मित्रांनो आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपले वजन वाढत आहे आपल्याला आपल्या शरीराकडे बघायला देखील वेळ नाही आपली स्वतःची काळजी घ्यायला देखील आपल्याला वेळ नाही फास्ट फूड तेलकट याच्या सेवनामुळे आपली तब्येत बिघडत चालली आहे व त्याचबरोबर चरबी देखील वाढत चाली आहे वाढते वजन हे अत्यंत धोक्याचआहे असे देखील म्हटले जाते.
वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन्स घेत असतात किंवा वर्कआउट करत असतात डायट करत असतात यासाठी तर त्यांचे हजार रुपये खर्च होत असतात तरी देखील त्यांना काही फरक जाणवत नाहीत तर मित्रांनो आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाही व तुमचे जास्त पैसे देखील खर्च होणार नाहीत ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता पण जाणून घेऊया.
मित्रांनो ही सामग्री बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये एक लिटर पाणी घ्यायचे आहे एक लिटर पाणी घ्यायचं कारण याला दिवसातून आपल्याला तीन वेळा प्यायचं आहे सकाळी उपाशीपोटी एकदा त्याच्यानंतर दुपारी जेवल्यानंतर अर्धा तासाने परत रात्रीचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने दिवसातून तीन वेळा या वेळेमध्ये तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे याच्यामध्ये तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत व तुम्हाला तुमच्या किचनमध्ये असणाऱ्या सर्व साहित्य पासून ही सामग्री तयार करायचे आहे तर ती सामग्री कशी तयार करायची चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो तुम्ही एका भांड्यामध्ये एक लिटर पाणी घेतलेल आहे ते पाणी तुम्हाला गॅस वरती ठेवायचे आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला चार ते पाच तमालपत्री घ्यायची आहे व त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तमालपत्री हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेलेल आहे त्याचबरोबर चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी देखील खूपच फायदेमंद आहे.
तमालपत्री मध्ये भरपूर प्रकारचे अँटिऑक्साइड असते व्हिटॅमिन व्हिटॅमिन सी व बी कॉम्प्लेक्स देखील असते आणि त्याचबरोबर कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम कॉर्पोरेशन या प्रकारचे देखील त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे दालचिनी दालचिनी आपल्याला या ठिकाणी एक मोठी कांडी घ्यायची आहे जर आपल्याला ब्लड शुगर असेल तर ती थांबवण्याचा काम करते
तिसरी वस्तू आहे ती म्हणजे वेलदोडे वेलदोडे याचा देखील खूप फायदा आहे आपल्याला जर जास्त प्रकारे स्ट्रेस आला असेल किंवा जेवण पचण्यास मदत होत नसेल तर या ठिकाणी हे लवकरच काम करत असते वेलदोडे या ठिकाणी त्याची वरचे साल काढून टाकायचे आहे .
सर्वात लास्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक चमचा जिर लागणार आहे ते देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे पोटामधील ऍसिडिटी साठी जीरा हे खूपच फायदेमंद आहे. गॅस बारीक करून त्याच्यावर एक प्लेट झाकून उकळवायला ठेवायच आहे पंधरा मिनिटे हे तसेच उकळवायचे आहे आणि हे मिश्रण तुम्हाला सकाळी तयार करायच आहे.
जर तुम्ही सकाळी तयार केला तर तुम्हाला दिवसातून दोन वेळा याचा वापर पुन्हा करता येणार आहे या पाण्याला गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचे आहे आणि जे गाळणी मध्ये राहिलेली सामग्री आहे म्हणजेच के दालचिनी जिरा वेलदोडे आणि तमालपत्रे हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी देखील चालू शकते दुसऱ्या दिवशी तेच तुम्ही वापरला तरीही चालतं .
आता ही सामग्री तयार झालेली आहे तुम्हाला हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायच आहे तुम्ही जेव्हा जेव्हा हे पाणी पिणार आहात तेव्हा थोडे फार गरम करून प्यायचे आहे म्हणजे जेवढे तुम्हाला सहन होईल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे पाणी गरम करायच आहे .
त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल लगेच जाणून येणार आहेत याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत याच्यामध्ये सर्व घरगुती सामग्री असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला याचा फायदाच होणार आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा घरगुती उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.