अंघोळीपूर्वी फक्त एकदा केसांना लावा पांढरे केस मुळापासून मरेपर्यंत काळेच राहतील पांढऱ्या झालेल्या केसांना मुळापासून काळे करणारा खास घरगुती उपाय …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकालच्या या धावत्या जगात आपण जास्त विचार करतो तो फक्त पैशाचा. माणूस हा दिवसरात्र पैसे कमवण्यासाठी अतोनात परिश्रम करतो. पण यामुळे त्याचे आपल्या शरिराकडे किंवा आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष नसते. परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे मानवाच्या शरिरावर व आरोग्यावर अनेक वाईट परिमाण होताना दिसत आहेत मात्र आपल्याकडे अश्या बरीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ सुद्धा नसतो. जर काही मोठी समस्या उद्भवली तरच आपण गोळ्या-औषधांचे सेवन करतो किंवा डॉक्टरांकडे जातो व योग्य उपचार घेतो.

त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक घरात आता एक सामान्य समस्या समोर येत आहे व ती गंभीर नसून देखील आपण तिच्याकडे लक्ष्य द्यायला हवे. होय आम्ही बोलत आहोत केस गळतीच्या समस्ये बद्दल बोलत आहोत. ही समस्या आता सगळी सामान्य झाली आहे.

मित्रांनो तुम्ही प्राचीन काळी अथवा आपल्या आजी-पणजी यांचे केस तुम्ही पाहिले असतील ते काळेभोर असायचे. लांब सडक व तजेदार असायचे मात्र आज कालच्या वाढत्या प्रदूषणामुळे व दूषित पाण्यामुळे आपले केस खराब होत चालले आहेत. केस गळती, केस वयाआधीच आधिच पिकणे इत्यादी अश्या अनेक समस्या आपल्याला आपल्या आजुबाजूला दिसून येतात.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असा एक घरगुती उपाय घेऊन आलो आहे जो केस गळती थांबवण्यासाठी अगदी रामबाण उपाय आहे आयुर्वेदात सुद्धा या उपाय बद्दल लिहून ठेवले आहे. तर मित्रांनो हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे यात आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो उपाय करत असताना आपल्याला सर्वात पहिला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मेथी दाणे. मित्रांनो मेथीदाणे हे तुम्हाला तुमच्या घराजवळ असणारे किराणा मला दुकानांमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होऊन जातील. तर मित्रांनो आपल्याला साधारणता अर्धा वाटी मेथीदाणे लागणार आहेत आणि त्यानंतर मित्रांनो त्यानंतर दुसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे वाळलेला आवळा.

म्हणजेच मित्रांनो आपल्याला जो आवळा असतो तो वाळवून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला तसा वाळवून मिळाला नाही तर अशावेळी तुम्ही या उपायासाठी आवळा पावडरचाही वापर करू शकता.

तर मित्रांनो हे दोन्ही पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने अर्धा वाटी मेथी दाणे आणि त्याचबरोबर अर्धा वाटी वाळवून घेतलेला आवळा किंवा जर आवळा पावडर तुम्ही वापरणार असाल तर अर्धा वाटी आवळा पावडर तुम्हाला घ्यायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो हे दोन्ही पदार्थ आपल्याला मिक्सरच्या साह्याने बारीक करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे बारीक करून त्याचे पावडर करून घ्यायचे आहे आणि ही पावडर तयार झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला ही पावडर थोडीशी चाळून घ्यायची आहे म्हणजेच यातील छोटी पावडर आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो एका स्टीलच्या कडईमध्ये आपल्याला ही पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी मोहरीचे तेल घ्यायचा आहे.

मित्रांनो मोहरीचे तेल हे आपले केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त असतो आणि म्हणूनच ही जी पावडर आहे या पावडरमध्ये आपल्याला एक वाटी मोहरीचे तेल सुद्धा मिक्स करायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हे तेल मिक्स केल्यानंतर आपल्याला पुढचा जो पदार्थ यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे मेहंदी या उपायासाठी वापरू शकता.

मित्रांनो साधारणतः दोन ते तीन चमचा मेहंदी आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि हे सर्व पदार्थ व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि हे जे तुम्ही भांड्यात केलेला आहे हे भांडे तुम्हाला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि मित्रांनो गॅसवर हे भांड गरम करत असताना आपल्याला हे मिश्रण चमच्याच्या साह्याने हलवायचा आहे आणि हे मिश्रण काळ झाल्यानंतर आपल्याला याचा वापर करायचा आहे.

तर मित्रांनो हे जे तयार झालेल मिश्रण हे आपण एका बरणीमध्ये साठवून सुद्धा ठेवू शकतो. हे मिश्रण आपल्याला कापसाच्या साह्याने आपल्या केसांच्या मुळांवर आणि त्याचबरोबर केसांवर लावायचा आहे. मित्रांनो साधारणतः 15 ते 20 मिनिट आपल्याला हे मिश्रण आपल्या केसांवर आणि केसांच्या मुलांवर राहू द्यायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यानंतर आपली केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आठवड्यातून एकदा हा उपाय आपल्याला करायचा आहे. मित्रांनो या उपायामुळे तुम्हाला नक्कीच फायदा दिसून येईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमचे जे पांढरे झालेले केस आहेत ते मुळापासून काळे होतील. तर असा एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.