मोजून फक्त 7 दिवसांमध्ये डोळ्यांची कमजोरी दूर करणारा उपाय, डोळे लाल होने, डोळे दुखणे, अंधुक अंधुक दिसणे, फक्त सात दिवसात कायमचे बंद …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, डोळा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा तासन्तास मोबाईल, संगणक यावर काम करत असताना आपल्या डोळ्यांवर सुद्धा अनेकदा समस्या निर्माण होतात. अशा वेळी डोळ्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत. या उपायांच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यांच्या समस्या पूर्णपणे दूर होणारच आहे. पण त्याचबरोबर तुमचे डोळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

तर मित्रांनो अनेकदा डोळे लाल होणे,डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे, डोळे जड होणे, डोळ्यांना कमी दिसू लागणे, अचानक नजर पटलावर अंधारी येऊ लागणे, चष्म्याचा नंबर अचानक वाढत जाणे, डोळ्यांमध्ये गाठी निर्माण होणे,डोळ्यांमध्ये जळजळ होणे यासारख्या अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात.

मित्रांनो, आपल्या खराब जीवनशैलीने आपण आपले डोळे निरोगी ठेवू शकत नाही. ज्यामुळे डोळे कमकुवत होण्याची अनेक कारणे समोर येतात. त्यामुळे लोकांच्या काही सवयी आहेत ज्यामुळे त्यांचे डोळे कमजोर होतात. आपल्याला या कारणांबद्दल माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरून आपण आपल्या डोळ्यांची ही समस्या टाळू शकता.

मित्रांनो मोबाईलचा जास्त वापर केल्यामुळे आणि त्याचबरोबर जास्त प्रमाणात टीव्ही बघितल्यामुळे आपल्याला डोळ्या संबंधित आजार होऊ शकतात आणि त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्क फ्रॉम होम असल्याने अनेक जण मोबाईलवर व संगणक लॅपटॉप वर तासन-तास बसून काम व ऑनलाइन लेक्चर अटेंड करत आहेत.

या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपल्या डोळ्यांवर खूप मोठा प्रेशर निर्माण होतो. डोळ्यांची विशिष्ट पद्धतीने उघडझाप न झाल्यामुळे डोळ्यांवर ताण निर्माण होत आहे. या सगळ्या समस्या हल्लीच्या दिवसांमध्ये वाढत चाललेले आहेत. म्हणूनच या समस्या वर रामबाण औषध म्हणून आजचा उपाय तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत.

तर मित्रांनो आजचा हा जो उपाय आपण पाहणार आहोत हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रमुख चार पदार्थ लागणार आहेत. पहिला पदार्थ यामध्ये लागणार आहे तो म्हणजे बडीशोप. मित्रांनो साधारणता एक चमचा बडीशेप आपल्याला या उपायासाठी लागणार आहे.

त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला उपायासाठी लागणार आहे ती म्हणजे खडीसाखर. मित्रांनो एक ते दोन खडीसाखरचे मोठे खडे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याची एक चमचा बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तिसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे एक चमचा काळी मिरी. मित्रांनो काळीमिरी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या मसाल्या डब्यामध्ये असतेच तर तीही एक चमचा आपल्याला या उपायासाठी लागणार आहे.

त्यानंतर मित्रांनो चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ जो आपल्या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे बदाम. मित्रांनो बदाम हे मसाल्याच्या पदार्थाचे दुकानांमध्ये आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतच. मित्रांनो साधारणता एक ते दोन चमचे बदाम सुद्धा आपल्याला उपायसाठी लागणार आहे.

तर मित्रांनो उपाय करत असताना हे चारीही पदार्थ आपल्याला एक एक चमचा घ्यायचे आहेत. म्हणजेच एक चमचा बडीशेप आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर एक चमचा काळी मिरी, त्यानंतर एक चमचा आपल्याला बदाम घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक चमचा खडीसाखर ची पावडर आपल्याला घ्यायचे आहे आणि हे चारही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून त्याची पावडर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे.

आता मित्रांनो हीच आपण पावडर तयार केलेली आहे ती पावडर तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता. तर मित्रांनो साधारणता ही जी आपण पावडर तयार केलेली आहे ही एक चमचा पावडर रात्री झोपताना दुधामधून आपल्याला घ्यायचे आहे.

मित्रांनो नियमितपणे सात दिवसांपर्यंत ही तयार केलेली पावडर आपण जर सुद्धा मधून घेतली तर आपल्या डोळ्यासमंधी ज्या काही समस्या आहेत किंवा डोळ्यांना लागलेला जो चष्मा आहे तोही लवकरात लवकर निघून जाईल. डोळे लाल होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे जळजळणे यांसारखे ही ज्या काही समस्या आहेत त्याही लवकरात लवकर दूर होतील. तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.