आता पर्यंतच्या इतिहासातील सर्वात पॉवरफुल सेवा २१ दिवसात इच्छापूर्ती, ही सेवा करत असतांना देव सुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देतो …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा अनेक स्वामी सेवेकरी करतात. मनापासून जे पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने स्वामींना शरण जातात त्यांच्यावर स्वामी प्रसन्न होतात. स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. कारण स्वामींनी फक्त प्रयत्न करत रहा, घाबरू नका असे सांगितले आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन आहे. स्वामी त्यांच्या सर्वच भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचं आयुष्य सुरक्षित करतात, आनंदीत बनवतात. स्वामींची योग्य आणि अचूक,नियम पाळून सेवा केली तर आपल्याला त्याच फळ खूप मोठ मिळतं.

ही सेवा तुमच्या मनात जर कोणतीही इच्छा असेल तर करा, ही एक सोपी स्वामी सेवा आहे. तुम्हाला बिझनेस करायचा असेल, संतती नसेल, चांगली नोकरी हवी असेल, घर हवं असेल किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काहीही गोष्टी असतील त्यासाठी स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून, मठातून दिली जाते.

जर आपण विश्वासाने, मनोभावाने ती सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजे 21 दिवस, 3 महिने, 1 महिना जशी असते तशी केली, आपल्याला जशी जी सांगितली आहे ती आपण विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ज्या कार्यासाठी आपण की सेवा करतो ते कार्य सुद्धा आपली पूर्ण होतात.

ही सेवा आहे इच्छापूर्तीसाठी. ही जी सेवा आहे ती तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करा. तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल. तर मित्रांनो आज आपण अत्यंत प्रभावी अशी सेवा पाहणार आहोत ही सेवा.

आपल्याला 21 दिवसांपर्यंतच करायचे आहे. म्हणजेच 21 दिवसापेक्षा कमी नाही किंवा जास्त नाही. आपल्याला 21 दिवस न चुकता ही सेवा करायची आहे परंतु मित्रांनो ही सेवा करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे. म्हणजेच दिवसभर कधीही आपल्याला ही सेवा करता येणार नाही. रात्री झोपण्यापूर्वी बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे.

तर मित्रांनो ही सेवा करत असताना सर्वात आधी आपल्याला आपले हात पाय स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरांमध्ये जाऊन बसायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि मित्रांनो ही सेवा करत असताना सर्वात आधी आपल्याला या सेवेमध्ये जे काम करायचे आहे ते म्हणजे एका स्तोत्राचे वाचन 21 वेळा करायचे आहे.

मित्रांनो स्वामींचे जे नेतेसेवा ही पोती आहे या पोथी मध्ये व्यंकटेश स्तोत्र दिलेला आहे या व्यंकटेश स्तोत्राचे वाचन आपल्याला 21 वेळा करायचे आहे. मित्रांनो आपल्याला देवघरांमध्ये निळं असं घेऊन त्यावर बसून आपल्यालाही सेवा करायचे आहे आणि या सिनेमाचे वाचन आपल्याला 21 वेळा करायचे आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने एसीबी मध्ये आपल्याला वेंकटेश स्तोत्राचे वाचन 21 वेळा दररोज रात्री बारा वाजता करायचे आहे. मित्रांनो एकच गोष्ट आपल्याला या सेवेमध्ये करायचे आहे. मित्रांनो दररोज रात्री बारा वाजता स्वच्छ हात पाय धुवून तुम्हाला या सेवेसाठी आपल्या देवघरांमध्ये बसायचा आहे आणि तिथे बसल्यानंतर स्वामींची नित्यसेवा या पोथी मधील जे व्यंकटेश स्तोत्र दिलेले आहेत त्याचे वाचन आपल्याला 21 वेळा करायचे आहेत.

मित्रांनो ही सेवा आपल्याला 21 दिवसांपर्यंत अखंड करायचे आहे मध्ये ही सेवा आपल्याला सोडायची नाही. जर एके दिवशी तुम्हाला ही सेवा करणे शक्य झाले नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही सेवा नियमितपणे करू शकता.

मित्रांनो अशा पद्धतीने ही एक सेवा आपल्याला 21 दिवसापर्यंत करायचे आहे आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार करायचे नाही. त्याचबरोबर जर तुम्ही कोणती व्यसन करत असाल तर त्यापासून ही 21 दिवसांपर्यंत आपल्याला दूर राहायचे आहे.

त्याचबरोबर घरामध्ये असणारे कोणतीही व्यक्ती सेवा करू शकते. अशा सोप्या पद्धतीने ही एक सेवा 21 दिवसांपर्यंत आपल्याला करायची आहे. यामुळे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्या लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्येही सुख समृद्धी नांदेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.