डोळा फडफडणे काय असतात संकेत शुभ की अशुभ एकदा सविस्तर जाणून घेऊया ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो डोळा फडफडणे ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु ज्योतिष शास्त्रामध्ये या गोष्टीला शुभ अशुभ संकेताशी जोडले गेले आहे आपल्याला शुभ तसेच अशुभ संकेत देत असतात. लहान असू देत किंवा वयोवृद्ध या सर्वांच्या डोळे फडफडण्याला काही ना काही संकेत दिले गेलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे अर्थ देखील असतात सामुद्रिक शास्त्रानुसार सविस्तर माहिती सांगितली गेलेली आहे आपल्या सोबत ज्या घटना घडणार आहेत त्या शुभ असू देत किंवा अशुभ असू दे त्याचे संकेत देण्याचे काम हे डोळे फडफडणे देत असतात .

 

आपल्या मनामध्ये खूप विचार येतात हे संकेत चांगले असेल की वाईट असेल याबाबत आपण खूप विचार देखील करत असतो शुभ आहे की अशुभ आहे हा विचार आपण सतत मनामध्ये करत असतो डोळा फडफडणे हे आपल्याला पूर्व सूचना देत असतात म्हणजेच की एखादी घटना जर घडायची असेल तर त्याच्या आधी डोळा फडफडून आपल्याला ते संकेत मिळत असते आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत की संकटे येणार आहेत हे त्याच्यामागून आपल्याला समजत असते.

 

मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा म्हणजे पुरुषाचा उजवा डोळा फडफडतो तर ते अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे त्या व्यक्तीला त्या पुरुषाला आर्थिक फायदा होऊ शकतो मग ते नोकरीतील प्रमोशन असत किंवा बिझनेस मध्ये व्यापारामध्ये बरकत असू शकते एखादी शुभ वार्ता समजू शकते धन लाभ मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीला होऊ शकतो याउलट जर पुरुषाचा डावा डोळा फडफडत असेल तेव्हा ते त्याच्यासाठी म्हणजेच भविष्यात एखादा संकट त्या व्यक्तीवर येणार असतो.

 

आर्थिक समस्या भविष्यात त्याच्या समोर उभ्या राहणाऱ्या ज्या वेळेस एखाद्या पुरुषाचा डावा डोळा फडफडत असेल तेव्हा शत्रुत्व वाढणार असतं म्हणजेच तुमच्या जवळची जी लोक आहेत ते तुम्हाला धोका देऊ शकतात किंवा त्यांच्यासोबत तुमची भांडणं होऊ शकतात त्यामुळे जर एखाद्या पुरुषाचा असा डावा डोळा फडफडत असेल तर त्याने आपल्या वागणुकीमध्ये थोडासा बदल करावा इतरांशी बोलताना वागताना आपल्या रागावर थोडेसे नियंत्रण ठेवून राहावे अन्यथा त्यामुळे तुमच्या शत्रुत्व वाढू शकते.

 

मित्रांनो स्त्रिया च्या बाबतीमध्ये हे अगदी उलट आहे म्हणजेच जेव्हा एखाद्या स्त्रीचा एखाद्या महिलेचा उजवा डोळा फडफडतो तेव्हा ते अशुभ असते म्हणजेच उजवा डोळा फडफडणे हे स्त्रीच्या बाबतीत अशुभ मान ले जाते भविष्यात एखादी समस्या त्या महिलेच्या समोर येणार असते एखादी दुःखद वार्ता समजणे धनहानी होणे वाद होणे किंवा मानसन्मानाची हानी होणे अशा गोष्टी घडू शकतात.

 

मित्रांनो जर एखाद्या स्त्रीचा डावा डोळा जर फडफडत असेल अत्यंत शुभ आहे भविष्यामध्ये त्या महिलेला एखादा लाभ किंवा फायदा होण्याचा हा संकेत असतो म्हणजेच एखाद्या महिलेचा डावा डोळा फडफडणे हे तिच्यासाठी खूप शुभ असणार आहे या दिवशी एखादी चांगली गोड बातमीतील ऐकायला मिळू शकते किंवा तिला आनंद होईल त्या महिलेला आनंद होईल अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होऊ शकते घरात एखादी शुभ कार्य निश्चित होऊ शकते म्हणजेच एखाद्या स्त्रीचा जर डावा डोळा फडफडत असेल तर त्यामुळे त्या स्त्रीला शुभ फळप्राप्ती होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.