मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांची कृपा आपल्यावर राहावे यासाठी गुरूवारच्या दिवशी स्वामींची पूजा करत असतात. यामध्ये हे लोक सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये जातात आणि आपली देवघरातील दररोजची पूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात. यामध्ये प्रथम स्वामी समर्थांच्या प्रतिमेला किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान व अभिषेक घालतात आणि त्यानंतर त्यांना फुले अक्षता वाहतात आणि त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवतात.
मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी नकारात्मकता बाहेर निघून जावे. यासाठी आपल्याकडे बरेच जण खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या नंतर मात्र शास्त्रांमध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय आपल्या घरामध्ये करून त्याद्वारे घरांमधली नकारात्मकता बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात.
तर मित्रांनो आज आपण असाच एक आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय पाहणार आहोत. आपण गुरूवारच्या दिवशी अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरी यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता दूर होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील.
तर मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो उपाय करत असताना आपल्याला दररोज सकाळचे वेळी देवपूजा करताना हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो उपाय घरामध्ये जी व्यक्ती देवपूजा करते त्या व्यक्तीने देवपूजा झाल्यानंतर लगेचच हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो उपाय करत असताना आपल्याला एक ग्लास पाण्याची आवश्यकता लागणार आहे. मित्रांनो दररोज देवपूजा करण्यापूर्वी आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर मगच आपल्याला देव पूजेसाठी बसायचं आहे आणि देवपूजा करून घ्यायचे आहे. तो जो ग्लास आपण घेतलेला होता तो असाच तिथे राहून द्यायचा आहे. म्हणजेच देवघर करून झाल्यानंतरही ग्लास तो तिथेच ठेवून द्यायचा आहे.
मित्रांनो देवघरात गेल्यानंतर दिवसभर आणि त्याचबरोबर रात्रभर तो ग्लास आपल्याला तिथेच ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण देऊ शकत असताना देवपूजेला बसण्यापूर्वी आपल्याला दुसरा एक ग्लास पाणी द्यायचे आहे आणि देवपूजेला बसायचं आहे.
कालचे पाण्याचा ग्लास होता तो काढून बाजूला ठेवायचा आहे आणि नवीन ठेवून मगच आपल्याला आपली देवपूजा सुरू करायचे आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला स्वामींना त्याचबरोबर देवी देवतांना नैवेद्य दाखवायचा आहे. ते एक ग्लास पाणी आपल्याला तिथे ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला दररोज एक ग्लास नवीन घ्यायचा आहे.
मित्रांनो आता तुम्हाला असा प्रश्न पडलेला असेल की जो काल ठेवलेला ग्लास आहे आणि त्यामध्ये जे पाणी आहे त्याचे काय करायचे. तर मित्रांनो आपल्याला आदल्या दिवशीच्या ग्लासामध्ये असलेले पाणी हे आपल्या घरामध्ये जो पीप असतो तो आपल्या घरामध्ये पाणी प्यायचे जे काही भांडे किंवा सेंटर आहे त्यामध्ये हे पाणी आपल्याला ओतायच आहे.
थोडं पाणी त्या ग्लासमध्ये शिल्लक ठेवायचा आहे आणि ते पाणी आपल्याला तुळशीच्या पानांच्या साह्याने आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यायचे आहे. तर मित्रांनो अशा छोट्याशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय आजपासूनच करायला सुरुवात करायचे आहे. यामुळे मित्रांनो हा ग्लास दिवसभर आणि रात्रभर देवी देवतांच्या आणि आपल्या स्वामींच्या जवळ राहिल्यामुळे त्यामध्ये दिव्यशक्ती उतरतात.
म्हणूनच मित्रांनो त्याचा लाभ आपल्याला व आपल्या संपूर्ण कुटुंबाला होतो आणि स्वामींच्या सेवेचे त्याचबरोबर स्वामींच्या पूजेचे तीर्थ आपल्याला पिण्याचे पुण्य या छोट्याशा उपायामुळे मिळते. म्हणूनच मित्रांनो आपल्याला आजपासून अशा पद्धतीने दररोज सकाळी देवपूजा करत असताना एक नवीन ग्लास पाण्याने भरून आपल्या देवघरासमोर देवी देवतांच्या समोर ठेवायचा आहे.
आदल्या दिवशी ठेवलेला ग्लास काढून घेऊन त्यामध्ये जे पाणी आहे ते थोडे पिण्याच्या पाण्याच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे आणि थोडसं घरामध्ये शिंपडायचा आहे. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा उपाय करायला तुम्ही आज पासून सुरुवात करा. यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि साक्षात स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.