दवाखान्याचे लाखो रुपये वाचवणारा उपाय, औषधाचा बाप ही वनस्पती या वनस्पतीची किंमत लाखात सुद्धा होणार नाही, असे या वनस्पतीचे फायदे वाचून थक्क व्हाल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येक आजार हे औषधी वनस्पती पासून बरे होऊ शकतात म्हणजेच की जर तुमचे केस पांढरे असतील तर ते केस काळे देखील होऊ शकतात मुतखडा आणि याच प्रकारच्या आणखी काही तुम्हाला आजार असतील ते आजार देखील लवकरच बरे होऊ शकतात तुम्हाला याच्यासाठी फार पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत व तुम्हाला जास्त त्रास देखील सहन करावा लागणार नाही आणि याचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट देखील होत नाही.

 

मित्रांनो प्रत्येकाला हे औषधी वनस्पती हे माहीतच असतात औषधी वनस्पती याची खूप फायदे देखील असतात आणि ते कधी ना कधी नक्की उपयोगी पडतातच. मित्रांनो आज आपण वनस्पती बघणार आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे जखम जोडी म्हणजेच की त्याला आपण दगडी पाला असेही म्हणतो व त्याला हिंदीमध्ये जखम जोडी टणटणी असे देखील म्हटले जाते ही वनस्पती आपल्या जवळपास कुठेही मिळून जाऊ शकते .

 

जास्त करून ते माळरान भागामध्ये आपल्याला दिसून येते. याचा वापर बीपी नॉर्मल करण्यासाठी देखील करू शकतो व शुगर मेंटेन करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो या वनस्पतीला जी फुले लागतात ती सूर्यफूल सारखे दिसत असतात जर तुमचे केस खूप पांढरे असतील तर ते काळे करण्यासाठी देखील व केस गळती थांबवण्यासाठी या फुलांचा देखील वापर केला जातो.

 

या वनस्पतीची तुम्हाला ताजी फुले घ्यायची आहेत दहा ते अकरा फुलं तुम्हाला घ्यायचे आहेत आणि शंभर ग्राम खोबरेल तेल घ्यायचा आहे दोन्ही गरम करून घ्यायचा आहे व त्याच्यानंतर गाळून घ्यायचे आहे व आठवड्यातून दोन वेळा ते लावून मालिश करायचा आहे हे पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे याच्यामध्ये कोणतेही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही.

 

त्याचबरोबर मित्रांनो आपण चालताना आपल्याला ठेच लागते किंवा आणखी काही दुखापत आपल्याला होत असते त्याच्यानंतर मग आपल्या पायातून किंवा ज्या ठिकाणी आपल्याला लागलेल आहे त्या ठिकाणाहून रक्त यायला सुरू होतं त्यावेळेस आपण आयोडीन किंवा डेटॉल हे लावत असतो पण याच्यापेक्षा जबरदस्त वनस्पती असेल ती म्हणजे ठणठणी आयुर्वेदिक डेटॉल पेक्षाही खूप जलद गतीने ही वनस्पती काम करत असते तुम्हाला त्यासाठी जखम जोडीची तीन ते चार पाने घ्यायची आहेत हातावरती रगडून घ्यायचे आहेत.

 

त्याच्यानंतर ते पिळायचं आहे आणि पिळून झाल्यानंतर त्याच्या मधून जो रस येतो तो आपल्याला ज्या ठिकाणी लागला आहे त्या ठिकाणी लावायचा आहे. मित्रांनो जर तुम्हाला तोंड देखील आला असेल तर तुम्ही हा पाला पाण्यामध्ये टाकून गरम करून त्या पाण्याच्या तुम्हाला गुळण्या करायचे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही ही वनस्पती लावाल त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे बरे वाटणार आहे याला तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये देखील वापर करायचं नाही कारण याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

 

मर्यादेमध्येच तुम्हाला याचा वापर करायचा आहे त्रास कमी होतो म्हणून तुम्ही जास्त याचा वापर करायचा नाही जर तुमचा पाय मुरगळला असेल किंवा ज्या ठिकाणी तुमचा पाय सुजला असेल तर ह्या पाल्याचं वाटण करून तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून बघायच आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही व याची परिणाम देखील तुम्हाला कोणते होणार नाही..!!

 

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.