महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा व सोडावा हे तीन पदार्थ चुकूनही खाऊ नका उपवास हाच पदार्थ खाऊन सोडा तरच व्रताचे फळ मिळेल ?
लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास सर्वजण करतात आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आणि महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात पण त्यामधले असे काय काय उपवास असतात की त्यामध्ये एखादा पदार्थ खाल्ला जात नाही तो वर्ज केला जातो तर अगदी त्याचप्रमाणे […]
Continue Reading