या घरगुती ट्रिक्स वापरून फक्त एक मिनिटात साफ करा किचनमधील काळाकुट्ट तवा अगदी नव्या सारखा चमकेल ……!!
मित्रांनो चपाती, पोळ्या भाकरीसाठी लोखंडी तवा वापरला जातो. तसेच थालिपीठ लावण्यासाठी, डोसे करण्यासाठी, उरलेला भात, भाजी गरम करण्यासाठी लोखंडी तव्याचाच वापर केला जातो. या अनेक कारणांमुळे लोखंडी तवा तेलकट होतो. लोखंडी तवा सतत तापवला की त्यावा थर तयार होतात. हे थर जर खरवडून काढून तवा स्वच्छ केला नाही तर पोळ्या भाकरी डागतात. पण लोखंडी तवा […]
Continue Reading