सकाळी पोटातील सर्व घाण बाहेर काढा फक्त दोन मिनिटांत आजी बाईचा बटवा या घरगुती उपायाने ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, अलीकडच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये मित्रांनो वारंवार सतावत असणारी समस्या म्हणजे पोट साफ न होणे. मित्रांनो खूपच बऱ्याच जणांना या समस्येचा सामना करावा लागतो. तर मित्रांनो आपले पोट नेमके का बिघडते याचा तुम्ही कधी विचार केला आहात का? तर मित्रांनो आहार, विहार आणि मन या तीन गोष्टीमुळे आपले पोट साफ होत नाही. म्हणजेच आपल्या आता धावपळीच्या या जीवनामध्ये कोणाचेच आपल्या आहाराकडे लक्ष नाही.

म्हणजेच आपण तेलकट, तुपकट पदार्थ खातो. तसेच बेकरी प्रॉडक्ट देखील याचा वापर आपल्या आहारामध्ये जास्त असतो. त्यामुळे देखील आपले पोट बिघडू शकते. तसेच मित्रांनो आजकाल व्यायाम हा प्रकार देखील खूपच कमी झालेला आहे. कितीही जरी तुम्हाला काम असेल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या शरीराची हालचाल म्हणजे थोडाफार व्यायाम करायला हवा.

तिसरे कारण म्हणजे मन आपले मन जर एकाग्र नसेल म्हणजेच आपल्यातील बऱ्याच लोकांना भरपूर ताणतणाव असतो किंवा अनेक प्रकारच्या समस्या असतात. त्यांना भरपूर टेन्शन असतं. अशा लोकांना देखील या पोटाच्या संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात.

पोट साफ होत नसल्या कारणाने आपणाला मग अपचन, गॅस, ऍसिडिटी याचा त्रास सहन करावा लागतो. तर मित्रांनो पोट साफ होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयीचीच आज मी माहिती सांगणार आहे. हे खूपच घरगुती उपाय आहेत. कमी खर्चिक आहेत. यामुळे तुमचे पोट नक्की साफ होईल.

चला तर मग जाणून घेऊया हे घरगुती उपाय नेमके कोणते आहेत. तर मित्रांनो तुमच्या आजूबाजूला जर सिताफळाचे झाड असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर चहा घेण्याच्या अगोदर म्हणजेच उपाशीपोटी तुम्हाला सुद्धा सीताफळाचे एक पान चावून चावून खायचे आहे. याचा चोथा देखील तुम्हाला खायचा आहे. जर तुम्हाला ही समस्या जास्त असेल म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या जास्त असेल तर तुम्ही एकच्या जागी दोन पाने चावून चावून खायची आहेत.

जर मित्रांनो तुमच्या आसपास सीताफळाचे झाड नसेल तर तुमच्या परिसरामध्ये आंब्याचे झाड तर नक्की असेल. तर तुम्ही सिताफळाच्या पानाऐवजी तुम्ही आंब्याचे पान देखील उपाशीपोटी सकाळी चावून खाल्ले तर यामुळे देखील तुमचा जो कोटा आहे तो साफ होण्यास नक्की मदत होईल. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही.

तसेच मित्रांनो आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही सकाळी कोरा चहा बनवायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा एरंडेल तेल मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण तुम्हाला सकाळी प्यायचे आहे. एरंडेल तेल आणि कोरा चहा याचा उपाय तुम्हाला आठवड्यातून एक वेळेसच करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही दोन वेळेस फक्त करू शकता. आठवड्यातून दोन वेळेस जरी हा उपाय केला तरीही चालतो.

परंतु दोन पेक्षा अधिक दिवस तुम्ही जर हा उपाय केला तर यामुळे तुम्हाला हगवण लागू शकते. त्यामुळे मित्रांनो आठवड्यातून एक वेळा किंवा आठवड्यातून दोन वेळा या एरंडेल तेल आणि कोरा चहा याचा उपाय करायचा आहे. जेणेकरून तुमचे पोट साफ होण्यास नक्की मदत होईल. एरंडेल तेलाचा उपाय हा ज्यांना पोट साफ न होण्याचा भरपूर त्रास आहे अशाच लोकांनी करायचा आहे.

यानंतरचा उपाय म्हणजे मित्रांनो तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्याच्या अगोदर एक ग्लास किंवा दोन ग्लास तुम्हाला कोमट पाणी उपाशीपोटी प्यायचे आहे. ब्रश करण्याच्या अगोदर उपाशीपोटी तुम्हाला हे कोमट पाणी प्यायचे आहे. हे पाणी कोमटच असावे. यामुळे देखील तुमची जी पोट साफ न होण्याची समस्या आहे यामुळे दूर होईल.

तर मित्रांनो बरेच जण असे म्हणतात की, आम्हाला कोमट पाणी पिल्यामुळे मळमळ, उलटी आल्यासारखे वाटते. परंतु मित्रांनो ही मळमळ आणि उलटी येण्यामागचे कारण म्हणजे आपण संध्याकाळी जेवल्यानंतर ब्रश करून झोपत नाही. मग त्यामुळे रात्रभर जी काही लाळ साचलेली असते यामुळे आपल्याला सकाळी मळमळ किंवा उलटी आल्यासारखे वाटते.

त्यामुळे मित्रांनो आपण संध्याकाळी ब्रश करून झोपायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर हा उपाय करायचा आहे. नक्कीच तुम्हाला मळमळ, उलटी जाणवणार नाही आणि तुमचे जे काही पोट साफ होत नाही ही समस्या देखील दूर होऊन जाईल.

तर मित्रांनो असे काही हे चार घरगुती उपाय जर तुम्ही केले तर यामुळे तुमचे पोट साफ होण्यास नक्की मदत होईल. अगदी कमी खर्चिक असे हे घरगुती उपाय आहेत. त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.