मित्रांनो तुम्हीपण अंडी खात असाल तर या दोन चुका अजिबात करू नका नाहीतर भोगावे लागतील गं’भी’र परिणाम महत्वपूर्ण माहिती ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येक जण हा अलीकडे मांसाहाराचे खूपच शौकीन आहेत. शाकाहारी जेवणापेक्षा सर्वांनाच मांसाहारी जेवण खूपच आवडते. परंतु मित्रांनो आपल्या आरोग्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी हे दोन्हीही पदार्थ आपल्या आहारामध्ये असणे गरजेचे आहे. अतिप्रमाणात जर तुम्ही मांसाहार केला तर ते आपल्या शरीरासाठी देखील घातक होऊ शकते. तर मित्रांनो आपल्या शरीरासाठी जे पदार्थ योग्य आहेत अशाच पदार्थांचे आपण सेवन करायचे आहे.

मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये तेलकट, तुपकट तसेच जंक फूडचा खूप जास्त प्रमाणात समावेश केला जातो. मग यामुळे आपल्याला अनेक आजारांचा देखील सामना करावा लागतो. तर मित्रांनो आपल्या आहारामध्ये ज्याचा समावेश केला जातो ते म्हणजे अंडी. तर ही अंडी आपल्या आरोग्याला खूपच फायदेशीर असतात.

मित्रांनो बऱ्याच वेळा आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपणाला डॉक्टरही अंडी खाण्याचा देखील सल्ले देतात. कारण मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जर आपणाला कमजोरी आली असेल तर मित्रांनो आपणाला भरपूर प्रमाणात ताकद या अंड्यामुळे मिळत असते. तसेच मित्रांनो अंड्यामध्ये विटामिन्स भरपूर असतात.

मित्रांनो अंड्यामध्ये विटामिन सी बरोबर अनेक प्रकारचे विटामिन आपल्याला मिळत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये ताकद निर्माण करण्यासाठी अंडी खूपच फायदेशीर मानली गेलेली आहेत. तसेच मित्रांनो बरेच जण असे म्हणतात की, ज्या वेळेस सर्दी असते त्यावेळेस आपल्याला अंडी खाणे गरजेचे आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला अंड्यांचे सेवन कमी करायचे किंवा सेवन करू नये.

परंतु मित्रांनो तुम्ही उन्हाळ्याच्या, पावसाळ्याच्या, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देखील अंड्याचे सेवन करू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या मुलांची बुद्धी तल्लख बनवायची असेल तर तुम्ही मुलांना नाश्त्यांमध्ये अंडी द्यायला हवे. मित्रांनो यामुळे बुद्धी तल्लख बनते. तसेच शरीरामध्ये जी कमजोरी आहे ती देखील निघून जाते.

तसेच मित्रांनो आपल्याला आपल्या डोळ्यांची दृष्टी ही तेजस्वी व्हावी असे जर वाटत असेल तर तुम्ही अंड्यांचे सेवन करणे खूपच गरजेचे आहे. तर मित्रांनो बऱ्याच मुलांना हाडाबाबत समस्या असते म्हणजेच त्यांची हाडे ही मजबूत नसतात. तर मित्रांनो यासाठी अंडी सेवन करणे आपल्याला फायदेशीर ठरते.

जर तुम्हाला हाडे मजबूत करायची असतील तर अंड्यांचे सेवन अवश्य करावे. तसेच मित्रांनो अनेकांना प्रश्न असा पडतो की अंड्याचा जो काही पांढरा भाग आहे तो आपल्याला जास्त फायदेशीर आहे की पिवळा भाग आहे तो फायदेशीर आहे.

तर मित्रांनो पांढरा भाग आणि पिवळा भाग हे दोन्हीही भाग आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. मित्रांनो तुम्ही अंड्यांचे सेवन जर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला केले तर खूपच आपणाला ते फायदेशीर ठरेल. म्हणजेच मित्रांनो तुम्ही उपाशीपोटी जर अंड्यांचे सेवन करत असाल यामुळे मित्रांनो तुमचे शरीर हे निरोगी राहण्यास मदत देखील होईल.

तसेच मित्रांनो बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की, देशी अंडी आपल्या शरीराला चांगले की पोल्ट्रीची अंडी खाणे चांगले.
तर मित्रांनो देशी अंडी ही आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. कारण कोणत्याही प्रकारची केमिकल या देशी अंड्यांमध्ये असत नाहीत. कारण त्या कोंबड्यांचे जेवण हे वाईट नसते.

पोल्ट्री फार्म मध्ये असणाऱ्या कोंबड्या यांना केमिकल युक्त असे पदार्थ खाण्यास देतात. तसेच अंड्यांना इंजेक्शन करून तयार केले जातात. तर मित्रांनो अशा प्रकारे ही फायदेशीर ठरणारी अंडी आपणाला सेवन करणे गरजेचे आहे. तर ही अंडी कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही सेवन करू शकता.

तर मित्रांनो अंडी सेवन करण्याने काही लोकांना त्याचा त्रास देखील होऊ शकतो. म्हणजेच मित्रांनो अशा काही व्यक्ती आहेत ज्यांना अंडी सेवन अजिबात करायचे नाही. कारण ते त्यांना घातक ठरू शकतात.

तर मित्रांनो ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी अंड्यातील पिवळा जो भाग आहे तो भाग खाणे टाळायचे आहे. तसेच मित्रांनो ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे तसेच हृदयाचा देखील त्यांना त्रास असेल तर अशा लोकांनी देखील अंड्यामधील पिवळा भाग अजिबात खायचा नाही. कारण मित्रांनो अंड्याचा जो पिवळा भाग असतो त्यामध्ये कोलेस्ट्रॉल भरपूर प्रमाणात असते.

यामुळे मित्रांनो त्या व्यक्तींच्या आरोग्यावर खूपच वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच मित्रांनो ज्या लोकांचे वजन हे भरपूर जास्त प्रमाणात आहे अशा लोकांनी देखील अंड्यांचे सेवन हे कमी प्रमाणात करायला हवे. तसेच मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही अंडी खाता त्यावेळेस ती अंडी कच्ची नाहीत याची तुम्ही खात्री करून घ्यायची.

जर मित्रांनो तुम्ही कच्ची अंडी खाल्ली म्हणजेच तुम्ही उकडलेली अंडी आहे परंतु ती थोडीफार कच्ची राहिली असतील तर यामुळे मित्रांनो तुम्हाला उलटी, अपचन तसेच पोट गॅस होणे यासारखी समस्या देखील उद्भवू शकते.

तसेच मित्रांनो बऱ्याच लोकांना अंडी खाल्ल्यानंतर एलर्जी होत असते म्हणजेच त्यांच्या चेहऱ्यावरती खाज होत राहते. तर अशा लोकांनी अंड्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अंडी कधीही खायचे आहेत.

तर मित्रांनो तुम्ही देखील अंडी खाण्याचे खूपच शौकीन असाल तर वरील सांगितल्याप्रमाणे या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही अंड्याचे सेवन करायचे आहे.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.