आई वारली म्हणून स्वामींची मूर्ती फेकून दिली मात्र 13 व्या दिवशी जे झालं….. काळीज चिरून टाकणारा एक सत्य स्वामी अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामींची सेवा अगदी मनापासून करत असतात आणि त्याचबरोबर या सेवेमध्ये स्वामींचे पारायण स्वामींचे नामजप आणि इतर अनेक गोष्टी केल्या जातात आणि मित्रांनो अशा पद्धतीने केलेले आहे स्वामी सेवेचे फळही आपल्या बऱ्याच जणांना स्वामी देत असतात आणि त्यांच्या वर आलेल्या प्रत्येक संकटातून त्यांची सुटका करत असतात आणि मित्रांनो अशा पद्धतीने स्वामींनी आपल्या अनेक भक्तांना वेगवेगळ्या संकटातून बाहेर काढलेले त्यांच्या मनामध्ये असलेले इच्छा पूर्ण केलेले अनेक अनुभव आणि स्वामींच्या प्रचिती आपण वाचत आणि ऐकत असतो.

तर मित्रांनो असाच एक स्वामी समर्थांच्या भक्ताचा भयानक असा अनुभव असा पण पाहणार आहोत आणि मित्रांनो हा अनुभव खूपच भयानक आहे तर हा अनुभव शेगाव येथील पुजा राणे यांचा आहे, तर त्या ताई आपला आलेला अनुभव आपल्याला सांगत असताना म्हणतात की, नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शेगाव येथे राहते आणि मी माझी आई खूप दिवसांपासून स्वामी सेवेत होतो म्हणजेच माझी आई खूप दिवसापासून स्वामींची सेवा करत होती आणि तिच्या बाजूला बसून मीही स्वामींची सेवा मन लावून ऐकत असे किंवा अनेकदा स्वामींचे नामजप हे करत होते तर अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये मी आणि आई स्वामींची सेवा कायमच करत होतो.

आणि आमच्या घरामध्ये आई वडील मी माझा एक मोठा भाऊ आणि एक लहान बहिण अगदी आनंदाने राहत होतो आणि थोड्या दिवसानंतर मीही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि जेव्हा मी स्वामींची सेवा शिकले आणि स्वामींचे सगळे सेवा करायला सुरुवात केली तेव्हा आई थोडी स्वामी सेवेतून दूर झाली म्हणजे तिने सर्व काही अर्थ मला सोपवलेले होते आणि आमच्या घरामध्ये एक स्वामींची मूर्ती स्वामींचे पारायण पुस्तक आणि जपमाळ अशा सर्व गोष्टी होत्या आणि नंतर आता ते सर्व माझ्याकडे आले होते आणि मीही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि थोड्या दिवसानंतर माझ्या मनात आलं की आता आपण स्वामींचे पारायण केले पाहिजे.

आणि त्यानंतर गुरुवारचा दिवस बघून मी स्वामींचे पारायण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर जेव्हा माझे पाचवे पारायण आले तेव्हा अचानक पणे माझी आई मला सोडून गेली म्हणजेच चालता बोलता माझी आई अचानक हृदयविकाराने मृत्यू पावली आणि त्या मला सोडून गेली, आणि आईच्या अशा अचानकपणे जाण्याने घरातील सर्व सदस्यांना धक्का बसला आणि याच रागामध्ये तू स्वामी सेवा करायला सुरुवात केलीस आणि म्हणून हे सर्व झाले असे मला माझा मोठा भाऊ आणि वडील म्हणू लागले आणि त्यांनी रागाने माझे सर्व स्वामी सेवेचे साहित्य घराजवळ असणाऱ्या विहिरीमध्ये विसर्जित केले आणि तुझ्या या स्वामी सेवेमुळेच आणि स्वामींमुळेच आज आपली आई आपल्याला सोडून गेले आहेत असेही मला त्यांनी म्हटले.

त्यानंतर इथून पुढे स्वामी सेवा करायची नाही असेही मला त्यांनी म्हटले आणि त्यानंतर मी तिथून पुढचे पारायण केले सुद्धा नाही त्यानंतर जेव्हा आईचा तेरावा दिवस होता तेव्हा तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पाहुणे आम्हाला निरोप देऊन आपापल्या घरी निघून गेले आणि त्यानंतर जो चमत्कार घडला तो ऐकून तुम्हालाही विश्वास बसला नाही त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी जेव्हा आम्ही तीन मुले एका भिंतीला पाठ लावून रडत बसलो होतो तेव्हा साक्षात आईने आम्हाला दृष्टांत दिल्या आणि आमच्या समोरील आईने म्हटले की तुम्ही रडत आहात मी तुमच्या पाठीशी सदैव आहे आणि ज्या गोष्टी करणार आहेत त्यात नक्कीच घडणार त्यामध्ये आपण काहीही बदल करू शकत नाही.

आणि त्यानंतर ती असे म्हणाले की स्वामींचे सेवा बंद करू नका मी त्यांच्या सेवेचे वचन घेतले होते आणि ते तुम्ही बंद केले आहे ते बंद करू नका आणि जेव्हा तुमची माझ्यासोबत बोलायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही स्वामींच्या मूर्ती समोर बसून माझ्याशी बोला मला ते सर्व नक्कीच ऐकून येईल, अशी माझी आई त्या दिवशी तीन मुलांना दृष्टांत दिला आणि ते बघितल्यानंतर आमचा कोणाचाच विश्वास त्यावर बसला नाही आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवसापासून स्वामींची सेवा करायला सुरुवात केली अशा पद्धतीने ज्यावेळी आईने मला दिला तिथून पुढे जेव्हाही आम्हाला आईची आठवण येत असत तेव्हा आम्ही स्वामींच्या समोर जाऊन जे काही आईला सांगायचे आहे ते तिथे जाऊन सांगत होतो आणि तिथून पुढे स्वामींची सेवा ही व्यवस्थितपणे सुरू राहिली.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.