घरातील सहा महिन्याच्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंतच्या सर्वांच्या छातीतील जुनाट चिकट कफ, झटक्यात बाहेर निघणार, आयुष्यभर सर्दी, खोकला, होणार नाही …..!!

Uncategorized

मित्रांनो, तुम्हाला सर्दी, खोकला, कफ असेल यासोबतच वारंवार सर्दी होत असेल, नाकाला शेंबूड असेल अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. वारंवार सर्दी होणे हे लक्षण प्रतिकार शक्ती कमी असल्याचे लक्षण आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशा व्यक्तींना सर्दी हा आजार साधारणतः तीन दिवसांपर्यंत असते. परंतु या वेळेमध्ये तर काही घरगुती उपाय किंवा काही औषध नाही घेतले तर सर्दी वाढते. घशाचे इन्फेक्शन यासोबत डोकेदुखी तसेच अंगदुखी ताप येतो. पुढे खोकला, छातीमध्ये कफ होतो. खूप त्रास होतो असा हा त्रास कमी करण्यासाठी एक उपाय पाहणार आहोत. या उपायांमुळे कसल्याही प्रकारेची सर्दी, पडसे खोकला कमी होतो.

या उपायासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपल्या घरी उपलब्ध आणि ते जास्त खर्चिकही नाही. त्यामुळे आपण जो काही पैसा दवाखान्यात खर्च करतो त्यातून आपली सुटका होणार आहे आणि हा घरगुती उपाय केल्यामुळे या ज्या काही आजारांच्या समस्या आहेत त्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. तर मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रमुख तीन गोष्टी लागणार आहेत एक म्हणजे आलं मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की आलं हे सर्दी खोकला छातीतील कफ यांसारख्या समस्यांसाठी किती प्रभावी आहे ते आणि यामध्ये असणारे घटक सर्दी खोकला आणि छातीतील कफ यांसारख्या समस्या मुळापासून नष्ट करतात आणि म्हणूनच मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आलं लागणार आहे.

मित्रांनो त्यानंतर जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे लवंग आणि काळी मिरी मित्रांनो हे दोन्हीही पदार्थ आपल्याला आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये सहज उपलब्ध होतात आणि मित्रांनो या दोन पदार्थांमध्ये जे काही आयुर्वेदिक घटक आहेत म्हणजे याचे जे आयुर्वेदिक फायदे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत यामुळे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर मित्रांनो अशा संबंधित किंवा छातीतील जर कफ असेल तर या संबंधित समस्या दूर करण्यासाठी या दोन पदार्थांचा वापर आपण नक्की करू शकतो आणि म्हणूनच मित्रांनो आजच्या या उपायासाठी आपल्याला या दोन वस्तू सुद्धा लागणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने या प्रमुख तीन वस्तू आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत.

तर या वस्तू घेतल्यानंतर आपल्याला हा उपाय करत असताना सर्वात आधी आलं जे आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यावर मित्रांनो हे आल्याचे तुकडे आपल्याला भाजण्यासाठी ठेवायचे आहे मित्रांनो हे आल्याचे तुकडे आपल्याला एक पाच ते दहा मिनिटे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते बाजूला ठेवायचे आहेत आणि आपल्याला चार ते पाच लवंग आणि एक साधारणता दहा ते बारा काळी मिरी सुद्धा या तव्यावर भाजून घ्यायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व पदार्थ आपल्या तव्यावर एक थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत.

आणि त्यानंतर मित्रांनो लवंग आणि काळीमिरी जे आहे या दोघांचे एकत्रितपणे आपल्याला एक पावडर तयार करून घ्यायचे आहे मित्रांनो मिक्सरच्या सहाय्याने तुम्ही याची पावडर तयार करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर खलबत्ता असेल तर याच्या साह्याने ही तुम्ही या दोन पदार्थांची पावडर तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आलं आहे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो जर तुम्ही हा उपाय लहान मुलांसाठी करत असाल म्हणजेच एक सहा ते सात वर्षाच्या आतील मुलांसाठी हा उपाय तुम्ही जर करत असाल तर मित्रांनो अशा वेळी तुम्हाला एक चमचा मध घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळी मिरी आणि लवंग याची तयार केलेली पावडर आपल्याला चिमटीच्या साह्याने टाकायचे आहे आणि त्यानंतर हे एक चमचा मध तुम्हाला त्या मुलाला खाण्यासाठी द्यायचा आहे.

आणि मित्रांनो जर मोठ्या व्यक्तींसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी तुम्ही हा जर उपाय करत असाल तर अशावेळी मित्रांनो पुन्हा एक चमचा मध आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चिमूटभर आपल्याला काळी मिरी आणि लवंग याची पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जे आल्याची पेस्ट आपण केली होती ती आल्याची पेस्ट मधून एक चार ते पाच थेंब आल्याचा रस आपल्याला या चमच्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचे सेवन आपल्याला करायचे आहे आणि याचे सेवन केल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा आयुर्वेदामध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या छातीतील कफ निघून जाईल आणि त्याचबरोबर सर्दी खोकला घशात खवखवणे यासारख्या समस्या ही दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.