यामुळे लोक तुमची Respect करत नाहीत, फक्त तुमच्यात हा बदल करा अंबानी सुद्धा तुमचा आदर करेल….!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्याला नेहमी असते वाटत असतील तर सर्वजण आपली रिस्पेक्ट करावे. कोणीही आपल्याला आपला अनादर करू नये. सर्वांनी आपल्याला योग्य तो मान द्यावा सन्मान द्यावा. समाजामध्ये आपल्याला योग्य तो सन्मान असावा. पण अशा काही कारणांमुळे आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट हा गमवत असतो. तेच कारणे आजच्या या लेखांमधून आपण जाणून घ्यायचे आहे. आणि जर या कारणांवर विचार करून आपण हवा तो बदल आपला मध्ये केला तर नक्कीच आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट गमवणार नाही व लोक आपली रिस्पेक्ट करू लागतील.

 

सगळ्यांना इतरांनी आपला आदर (Respect) केलेला आवडतो. मग तो कुटुंबातील असो वा त्याच्या कामाच्या ठिकाणी. मात्र, बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटत की, आपण काम चांगल करुनही, सगळ्यांशी योग्य वागुनही आपला कुणीच आदर करत नाही. अशा परिस्थितीत लोकांकडुन आदर मिळत नसेल, कुणीही तुमचं ऐकत नसेल तर आपला आत्मविश्वास गमावुन बसतो. जर, लोकांनी तुमचा आदर करावा असे तुम्हाला वाटत असेल तर या सवयी तुमच्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच काही बाबी समाविष्ट करा.

 

त्यातील पहिले म्हणजे नीटनेटकेपणाने राहणे. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला कसे सादर करता हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला चांगले कपडे घातलेल्या नीटनीटके राहणीमान व्यक्तीशी बोलायला आवडत. जर तुम्ही कपडे घालण्याच्या बाबतीत निष्काळजी असाल तर तुमचा आदर कमी होऊ शकतो. त्यामुळे आपला पहिला हा नक्कीच चांगला असला पाहिजे तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट द्यावी लागतील.

 

दुसरी गोष्ट म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवा.जेव्हा तुम्ही कोणाशी बोलण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात खूप मोठ्याने बोलणे किंवा खुप आनंदाने व्यक्त करणेही चांगले नाही. समोरच्या व्यक्तीशी बोलताना भावनांवर नियंत्रण ठेवा. यामुळे तुमची छाप चांगली राहील आणि तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकल्यानंतर लोक तुमचा आदर करू लागतील. म्हणून आपण जे काही बोलत आहोत त्याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. आपण आपला भावनांवर नियंत्रण घेऊनच आपण इतरांशी बोलले तरच लोक आपला आदर करू लागतील.

 

तिसरी गोष्ट म्हणजे वेळेची काळजी घ्या. तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे. जेव्हा तुम्ही इतरांना याची जाणीव करून द्याल, तेव्हा लोक तुमचा आणि तुमच्या वेळेचा आदर करू लागतील. म्हणून स्वतः आपण आधी आपल्या वेळेला महत्व द्यायला हवी. पुढील गोष्ट म्हणजे प्रतिक्रिया देणे आणि टिप्पण्या देणे टाळा. प्रत्येकाच्या प्रकरणात घाई करणे आणि आपले मत देणे टाळा. जेव्हा कोणी तुम्हाला विशेषतः विचारेल तेव्हाच तुमचे मत द्या. यामुळे लोक तुमच्या मताकडे लक्ष देतील आणि ते तुमचा आदर करतील.

 

पुढील गोष्ट म्हणजे कमी बोला जे लोक जास्त बोलतात ते विचार न करता बोलतात. त्यामुळे ते कुणालाही आवडत नाही. नेहमी कमी बोला आणि विचारपूर्वक बोला. आणि आपल्याला तर माहीतच असेल की जास्त बोलणारी व्यक्ती कोणालाही आवडत नसते. त्यामुळे त्या व्यक्तीचा आदरणीय करत नाही. म्हणून आपण कमी बोलले पाहिजे. तरच आपल्याला व्यक्ती आदर देतील.

 

पुढील गोष्ट म्हणजे आत्मविश्वासाने बोला. समोरच्या व्यक्तीशी बोलण्यापूर्वी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. जेणेकरून तुमच्या बोलण्यातून आत्मविश्वास दिसून येईल. ही वृत्ती तुम्हाला आदर मिळवण्यास मदत करेल. त्याचबरोबर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही नियम बनवा. मग ते ऑफिस असो किंवा घर, दोन्ही ठिकाणी स्वतः साठी काही सीमा निश्चित करा. जेणेकरून व्यावसायिक जीवनात कोणीही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावू नये आणि तुमचा सहज अपमान करू शकणार नाही.

 

त्यानंतर लोकांना प्रभावित करू नका.तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व चांगले बनवायचे असले तरी, कोणालाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका. लोक स्वतः प्रभावित होतात आणि त्यांच्या कामाची काळजी घेणाऱ्यांचा आदर करतात. या गोष्टींबरोबरच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. जर आपण आपली रिस्पेक्ट करत नसेल. तर इतर लोक आपले रिस्पेक्ट कधीही करणार नाही. म्हणून नेहमी सर्वप्रथम आपण आपल्या स्वतःचे रिस्पेक्ट करायला शिकली पाहिजे.

 

तरच उत्तर देते आपल्याला रिस्पेक्ट देतील. त्याचबरोबर आपला मध्ये असे काहीतरी चांगले गुण असणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून लोक आपल्याला रिस्पेक्ट देऊ लागते. असा कोणता तरी एक गुण असावा ज्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होते. आपण देखील कोणाची ना कुणाची तरी रिस्पेक्ट करत असतो. का? कारण त्या व्यक्तींमध्ये तो एक गुण असतो जो आपल्याला खूप आवडत असतो. तसाच एक गुण आपला मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करा. अशाप्रकारे या काही गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच लोक आपला आदर करू लागते.

 

तुम्हाला देखील असे वाटत असेल की लोक तुमचा आदर करावा. तर नक्कीच या गोष्टींचा विचार करा व आपल्यामध्ये बदल घडवून आणा जेणेकरून त्यामुळे रिस्पेक्ट करू लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published.