सकाळी अंघोळ करण्यापूर्वी चेहऱ्याला मोजून फक्त पाच लावा हे मिश्रण, आणि बघा चेहरा इतका गोरा आणि चमकदार होईल की सर्वजण पाहतच राहतील ..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्यातील प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटत असते. परंतु अनेक वेळा आपला चेहरा हा विद्रूप दिसायला लागतो. चेहऱ्यावरती काळे डाग, सुरकुत्या यामुळे आपला चेहरा आकर्षक दिसत नाही. त्यामुळे आपण अनेक कार्यक्रमांना जाणेदेखील टाळत असतो. अनेक आपण विविध औषधे, क्रीमचा वापर करून देखील त्याचा फायदा काहीही न झाल्याने आपण हतबल होतो. परंतु मित्रांनो काही घरगुती उपाय जर आपण केले तर या समस्या देखील दूर होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण याच समस्येवर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी आणि गुणकारी उपाय पाहणार आहोत.

 

मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये व्यवस्थित नियमितपणे केला तर मित्रांनो यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका होईल. मित्रांनो आपण जी बाजारात मिळणारे केमिकल युक्त प्रोडक्स असतो ते वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अनेक प्रकारचे पिगमेंटेशन किंवा डाग हे येतच असतात.

 

त्याच्यामुळे आपण केमिकल युक्त प्रोडक्स न वापरता या ठिकाणी आपण घरगुती उपाय करून बघणार आहोत घरगुती उपाय आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही आणि तुम्हाला त्याचे जास्त दुष्परिणाम देखील पाहायला मिळत नाही तर ती कोणती उपाय आहेत व यासाठी आपल्याला कोणते कोणते सामग्री लागणार आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

 

पण विशिष्ट कालावधीनंतर डाग कमी होत नाही तर ते पुन्हा दिसून येतात. त्याचप्रमाणे आजच्या उपायाने 100% फायदा होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घ्या कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती. तर मित्रांनो घरामध्येच असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करून आजचा हा उपाय अगदी कमी खर्चामध्ये सोप्या पद्धतीने करू शकतो.

 

मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला कॉफी पावडर घालायची आहे आपल्या घरामध्ये कोणतीही कॉफी पावडर शिल्लक असते ते आपल्याला या ठिकाणी घालायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लिंबू लिंबू देखील प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतो लिंबू मध्ये असते त्याच्यामुळे लिंबू हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेमंद आहे आणि त्याच्यानंतर जे आपल्याला तिसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे साखर साखर देखील आपल्याला या ठिकाणी एक चमचा घ्यायचा आहे.

 

आणि जो लिंबू आहे तो अर्धा चमचा आपल्याला घ्यायचा आहे तर मित्रांनो हे सर्व सामग्री आपण एका वाटीमध्ये केलेले आहे त्या वाटीमध्ये आपल्याला एक जीव होईपर्यंत चमच्याने हलवायचे आहे आणि जो आपण लिंबू पिळून ठेवलेला होता तो लिंबू आपल्याला घ्यायचा आहे व आपल्या हातावरती किंवा चेहऱ्यावरती तसाच आपल्याला मसाज करत राहायचं आहे पाच ते दहा मिनिटे आपल्याला तो मसाज करायचा आहे व त्याच्यानंतर. चेहरा हा अगदी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.