मोजून फक्त 24 तासात कितीही खराब आणि डॅमेज झालेल्या लिव्हरची संपूर्ण स्वच्छता आणि बचाव करा मुळापासून या घरगुती उपायाने …….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपले शरीर हे आपल्या अवयवांवर अवलंबून असते. अनेक प्रकारचे अवयव आपल्या शरीरामध्ये असतात. हे अवयव आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे कार्य करीत असतात. त्यामुळे या अवयवांची काळजी घेणे खूपच गरजेचे असते. एक जरी अवयव खराब झाला तर त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो योग्य ती देखभाल, काळजी ही घेतलीच पाहिजे. त्यासाठी योग्य प्रकारचा आहार, योग्य व्यायाम तसेच कोणत्याही गोष्टीचे व्यसन करता कामा नये. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या अवयवांवर होऊन आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तर मित्रांनो यकृत लिव्हर हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. लिव्हरला कोणत्याही प्रकारची इजा झाली तर खूप मोठ्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते.

 

लिव्हर बाबतीत योग्य ती काळजी घेणे खूपच महत्त्वाचे असते. लिव्हर जर खराब झाले तर हा आपणाला प्राणघातक ठरू शकतो. लिव्हर खराब होण्याची अनेक कारणे आपल्याला माहीत असतीलच. दारूचे व्यसन, अल्कोहोलचे व्यसन तसेच कावीळ अशा अनेक कारणामुळे लिव्हर खराब होऊ शकते. तसेच गोळ्यांच्या, औषधांच्या रियाक्शन मुळे देखील लिव्हर खराब होण्याचा धोका आपणाला संबोधतो. या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे लिव्हर खराब झालेले आपण पहातोच.

 

त्यामुळे त्यांना मृत्यू ओढवतो. मित्रांनो लिव्हर कधी खराब होते हे त्या व्यसनी माणसाला देखील कळत नाही. मित्रांनो आजपर्यंत तुम्ही सर्वांची लिव्हर खराब झालेले तुम्ही ऐकला असाल पण लिव्हर खराब होणं ते देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत घातकच असतात तर ते आज आपण घरी कसं स्वच्छ करायचं म्हणजेच की आपल्या लिव्हर मधील जी घाण आहे ती बाहेर कशी काढायची घरगुती उपायाने त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर ती कोणते उपाय करायचे आहेत किंवा आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत लिव्हर हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचं कार्य करत असतं. लिव्हर मधून टॉक्सिस बाहेर काढण्याचं काम लिव्हर करत असत. कधी कधी आपले चुकीचे अन्नपदार्थ खाणे म्हणजेच की चुकीचा पास पुढे खाणे देखील आपल्या शरीराला अत्यंत घातक असतं.

 

मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपल्याला जास्त करून पौष्टिकच खायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला विटामिन्स मिळतात ते आपल्याला खायचे आहे पालक भाजी किंवा फळभाजी आपल्यालाही याचे सेवन भरपूर प्रमाणामध्ये करायचा आहे ज्याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते असे पदार्थ आपल्याला खायचे आहेत. फायबर मध्ये अँटिऑक्साइड चे तत्व मोठ्या प्रमाणामध्ये असतात जे तुमच्या लिव्हरला स्वच्छ ठेवण्याचं काम करत असते याच्यासाठी तुम्ही सफरचंद गाजर बीट अक्रोड याचं तुम्हाला सेवन करायचा आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये जे आपले मोड आलेले कडधान्य असतात.

 

ते देखील आपल्याला खायचं आहे आणि जास्त प्रमाणामध्ये त्याचा आपला आहारामध्ये समावेश देखील करायचा आहे. हॉलीवुड चा प्रयोग आपण लिव्हर साठी करू शकतो. लिव्हर साठी हे अत्यंत फायदेमंदच आहे लिंबू मध्ये विटामिन सी असते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स असते. लिव्हर मध्ये जी काही घाण आहे ते बाहेर काढण्याचे काम लिंबू करत असतं.

 

याचा उपयोग तुम्हाला ठराविक काळापुरताच करायचा आहे तुम्हाला जास्त सेवन याचे करायचे नाही तुम्हाला या ठिकाणी भाजी म्हणजेच की हिरव्या पालेभाज्या तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत आणि ते शरीरासाठी अत्यंतच फायदेमंद मानले जातात तुम्ही जर हिरव्या पालेभाज्या खाल्ला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाहीत तर मित्रांनो साधे सोपे असे हे उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त पैसा देखील खर्च करावा लागणार नाही किंवा तुम्हाला जास्त प्रकारचा त्रास देखील सहन करावा लागणार नाही हे सर्व घरगुती असल्यामुळे तुम्हाला याचा फायदाच होणार आहे कोणत्याही प्रकारचा तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.