मित्रांनो झुरळ घरात झाले तर त्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करतो परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक पदस्थ किंवा विष असते आणि त्यावर असे स्पष्टपणे लिहिलेले असते आणि बाजारातून आपण औषधे आणत असतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विष व रासायनिक पदार्थांचा समावेश केलेला असतो आणि अशा औषधांवर स्पष्टपणे लिहिले सुद्धा असते की लहान मुलांपासून लांब ठेवा कारण की यामध्ये विषारी घटकांचा समावेश असतो आणि हे विष आहे हे हानिकारक असते. रासायनिक पदार्थांचा भरपूर प्रमाणामध्ये वापर केल्याने आपल्या घरातील सदस्यांना त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होतो.
आणि त्याचबरोबर तुमच्या घरा मध्ये लहान मुले असतील तर त्यांच्या बुद्धि वर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते म्हणूनच आज आपण घरच्या घरी करता येणारा उपाय जाणून घेणार आहोत तो अत्यंत सोपा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही , झुरळ लवकर होतील नष्ट. पुन्हा कधीच आपल्या घराकडे ते फिरकणार सुद्धा नाहीत. होय मित्रांनो., घरामध्ये एक चमचा साखरेने आज आपण झुरळ पळवून लावणार आहोत आणि मित्रांनो झुरळ मारण्यासाठी आपण नेहमी बाजारातून वेगवेगळे प्रोडक्ट्स खरेदी करतो, पण ते तेवढे परिणामकारक असतील असे नाही.
आणि याउलट ते विषारी व शरीरास धोकादायक देखील ठरू शकतात. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर ते खूपच धो कादायक ठरू शकते. म्हणून घरातील झुरळ पळवण्यासाठी नेहमी घरगुती उपायांचाच आपण वापर केला पाहिजे आणि मित्रांनो घरामधील वेगवेगळ्या त्रासदायक कीटकांपैकी एक झुरळ असा कीटक आहे जो घरामध्ये विविध आजार तो पसरवतो आणि वेगवेगळे आजार घेऊन तो फिरत असतो. घरातील उघड्या अन्नावर देखील तो फिरतो त्यामुळे घरामध्ये वेगवेगळे आजार देखील पसरू शकतात म्हणूनच त्यांना नष्ट करणे महत्वाचे ठरते आणि म्हणूनच आज आपण सोप्पा आणि घरगुती उपाय घेऊन आलो आहोत कि ज्याद्वारे भुयारातील झुरळ हि एका रात्रीच नष्ट होऊन जातील.
तर मित्रांनो त्यासाठी लागणार आहे फक्त एक चमचा साखर, आणि ती एक चमचा साखर घेऊन खलबत्त्या मध्ये टाकायची आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बेकिंग सोडा आपल्याला एक चमचा लागणार आहे आणि बेकिंग सोडा आणि साखर एकत्र कुटून घ्यायचं आहे आणि त्याच एक मिश्रण करायचं आहे. आणि त्याची पॉवडर झाल्यावर ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या ठिकाणी हे मिश्रण अगदी चिमूटभर घेऊन कागदावर ठेवायचं आहे.
मित्रांनो जी साखर असते ती झुरळाला खूप प्रिय असते ज्यामुळे साखरेच्या वासाने झुरळ त्या मिश्रणाकडे येतं आणि ते मिश्रण खातं आणि आणि त्यामुळे त्यातील बेकिंग सोडा आहे ते खाल्ल्याने त्यांची पचनसंस्था आहे ती पूर्णपणे नष्ट होते आणि त्यामुळे ते झुरळ जागेवरच तडफडून म रतं. तर मित्रांनो हे मिश्रण झुरळ ज्या ठिकाणी जास्त आहेत त्या ठिकाणी ठेवा. सकाळी तुम्हाला झुरळे नाहीशी झालेली दिसतील. तर मित्रांनो एकदा अवश्य हा उपाय करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.