मित्रांनो एके दिवशी श्री महादेवांनी पार्वती देवी कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा पार्वती देवीने महादेवांना प्रश्न विचारला की हे प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे माणसाच्या जीवनामध्ये गरिबी का येत असते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवेल तेव्हा श्री महादेव म्हणतात की हे देवी तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानोजातीचा उद्धारच केला आहे पण तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचेल त्याच्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या तुम्ही मला ही कथा नक्की सांगा तेव्हा श्री महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली एका नगरामध्ये एक गुरु शिष्याची जोडी राहत होती.
तो शिष्य रोज गुरूंसाठी भिक्षा मागून आणत असे एक दिवशी तो आपल्या गुरु बरोबर एका नगरामध्ये जाता का चालता चालता संध्याकाळी झाली होती ते काय शेताजवळ आले त्या दोघांनाही खूप तहान लागली होती तेव्हा आता दोघांनी पाहिलं तर शेतामध्ये एक जुनं पडलेलं घर आहे शिष्यगुरूंना म्हणाला या ठिकाणी एक घर आहे तहान लागल्यामुळे कंठ सुकू लागला आहे आपण या घरात जाऊया. थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून खूप थकला आहोत आणि भूक पण खूप लागली आहे रात्री होणार आहे या घरामध्ये आपण जाऊया इथे आज रात्री विश्राम करूया सकाळी उठून पुढील यात्रेला आपण सुरुवात करूया यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोहोचले.
त्या घराचा दरवाजा वाजवू लागले. काही क्षणात एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाजातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मुल होतं त्या तिघाकडे बघून असे कळत होती की हे फारच निर्धन आहेत त्या सगळ्यांची खूपच जुने आणि फाटलेले कपडे होते घरही अगदी झोपडी वजा होते तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले आम्हाला पिण्यासाठी थोडे पाणी मिळू शकेल का आणि आता थोड्याच वेळात रात्र होणार आहे त्यामुळे आम्हाला एक रात्र इथे थांबण्याची अनुमत मिळू शकते का त्या व्यक्तीने होकार दिला पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे मात्र सांगितले तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना दिलं शिष्याने त्यांच्या गुरुंनी पाणीग्रहण केलं तो व्यक्ती त्यांना म्हणाला माझं तर 18 विश्व दारिद्र्य आहे.
त्याच्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काही नाही खूप वाईट आहे वाटत होते मग गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूप मोठा आहे तुम्ही या शेतात काही पेरलं कसं काय नाही मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली गुरुजी आमच्या जवळ एक म्हैस आहे ती खूप दुध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमवतो त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह होत आहे या म्हशीमुळेच मला माझ्या मुलांसाठी कुठूनही दूध खरेदी करावे लागत नाही ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले थोड्या वेळामध्ये देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले अर्धी रात्र झाली होती तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिशा जवळ जाऊन त्यांच्या कानात हळू बोलू लागले.
आता आपल्या इथून निघायला हवं दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोठ्यातली म्हैसी आपल्याबरोबर घेतली तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला गुरुजी आपण तरी चोरी करत आहोत कारण यांच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत आणि ते म्हशीला घेऊन निघाली शिष्य मात्र गुरूच्या या वागण्यामुळे खूपच अचलित ठेवला होता कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कुणाबरोबर चुकीचं करायला शिकवलं नव्हतं त्याचे गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचे म्हणत होते शिक्षणा विचार केला आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहेत असं तर त्यांनी कधी कुणाबरोबर करण्याचा विचारही केला नाही पण शेवटी ते दोघे त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेले.
त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत येणं खूपच कठीण होतात त्यानंतर ते दोघे त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले गुरुजी मात्र पहिला प्रमाणे राहत होते जसं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचे केलं नाही पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमी येत असे की त्याच्या गुरुने त्या गरिबांनी अशा व्यक्तीबरोबरच चुकीचे केले आहे त्या व्यक्तीचं घर उध्वस्त झालं असेल असं करत काही वर्ष निघून गेले एका दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना तिच्या मनात विचार आला की आपण त्या व्यक्तीला भेटूया ज्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची थोडी आर्थिक मदत ही करेल म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंदीत होईल या विचाराने शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर नव्हतं त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला पण त्या ठिकाणाचे दृश्य पाहून तो खूपच साईराम झाला.
कारण आता त्या व्यक्तीला शेतात खूप भरपूर झाडे लावलेले होते त्याच्यावर भरपूर फळही लागली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलेलं होतं हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित म्हैस हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपल्या सर्व काहीही कोणी तू निघून गेला असेल आणि असाच विचार कर अशी शिष्य परत जाऊ लागला तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली शिष्य त्या व्यक्ती जवळ जाऊन म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही की तिथे वर्षांपूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा ती व्यक्ती म्हणालो मी तुम्हाला कसा विसरू शकतो तुम्ही त्या रात्री न सांगताच माझ्या घरून निघून गेलात आणि त्याच रात्री आमची म्हैस पण माहित नाही कुठे निघून गेली आणि ते आज पर्यंत आमच्या जवळ करत आली नाही काही दिवस म्हणजे हरवल्यामुळे मी खूपच दुःखद होतो मला काही समजत नव्हतं मी आता काय करू पण कुटुंबाला जगण्यासाठी काही ना काही काम करणं गरजेचं होतं.
म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचे काम सुरू केले लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले मी त्या पैशाचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला आणि शेटे पण चांगले येऊ लागलं त्यानंतर मी माझ्या शेतातील चारी बाजूंनी फळाची झाडे लावली त्या झाडांना आपण खूप चांगल्या प्रकारे फळे येऊ लागले मी विचार केला की आज पासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल स्वतःच्या मेहनतीने करण व त्याच दृढ संकल्पनेमुळे आज मी या टप्प्यावर आहे त्यानंतर महादेव पार्वतींना म्हणाले म्हणून कधीही दुसऱ्या वरती अवलंबून राहू नका कारण तुम्ही दुसरा कोणावर जास्त अवलंबून राहिला तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होणार नाही.
माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असण फार गरजेचे आहे आत्मविश्वासाबरोबरच त्याने जर का कठोर परिश्रम केले तर सर्व स्वतःच्या आयुष्यात येऊ शकतात जर मनुष्य नाही मी दुसऱ्यावर ते अवलंबून राहिला तर कठोर परिश्रम करेल तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळू शकतो तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःच जीवन कसे सुधारू शकता या गोष्टीकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे कधीकधी आपल्या सर्व गरजा भागत आहेत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा आपण त्या गोष्टीकडे काहीतरी नवीन शिकत असतो त्यामुळे जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हाच त्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न करणे याकडे लक्ष देणं जास्त गरजेचे आहे जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा प्रयत्नांती परमेश्वर असतोच म्हणून नेहमी प्रयत्न करत रहा त्या प्रयत्नांना यश हे येणारच अशा प्रकारे महादेवांनी पार्वतीला ही कथा सांगितलेली होती.