आणि त्या गुरुवारी झाली 18 करोडची डील मराठी प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यांना आलेला स्वामींचा एक सत्य अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांचे अगदी मनापासून सेवा व पूजा असं करत असतात आणि त्यांच्या त्या सेवेचे आणि पूजेचे फळ त्यांना मिळाल्याचे आपण अनेकदा बघतो काहींच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा पूर्ण होतात. तर काहींना भल्या मोठ्या संकटातून स्वामी समर्थ बाहेर काढतात अशा अनेक घटना आपण पाहतच असतो आणि आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामी समर्थ हे अनुभव आणि प्रचिती येतच असतात आणि त्याचबरोबर स्वामी हे केलेल्या सेवेचे फळ प्रत्येक भक्ताला देतच असतात त्याच्यावर आलेले प्रत्येक अडचणीतून समस्येतून त्याची सुटका करून देत असतात आणि त्याच्या पाठीशी प्रत्येक संकटाच्या वेळी उभे राहतात.

तर मित्रांनो अशा पद्धतीने स्वामी सेवेचे फळ आपल्यातील बऱ्याच जणांना मिळत असलेले आपण नेहमीच ऐकत असतो. परंतु मित्रांनो आज जो स्वामी समर्थांचा अनुभव पाहणार आहोत तो आहे एका मोठ्या अभिनेत्याचा म्हणजेच मित्रांनो आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रसाद ओक यांना आलेला स्वामी समर्थांचा अनुभव आणि स्वामींनी त्यांना दिलेले प्रचितीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो प्रसाद ओक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यामध्ये त्यांना स्वामींनी दिलेल्या प्रचितीबद्दल माहिती सांगितले होते आणि मित्रांनो त्यांनी त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय सांगितलेले आहेत हे आपण आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो अभिनेते प्रसाद ओक यांना आलेला स्वामी अनुभव सांगत असताना ते असे म्हणतात की नमस्कार मी प्रसाद ओक. तुमच्यातील अनेक जण मला ओळखत असतील आणि मी माझ्या व्यस्त जीवनशैली मधून जेव्हा कधी हातामध्ये मोबाईल घेतो. तेव्हा बरेच जण स्वामी समर्थां बद्दल बोलत असतात.

त्यांच्या सेवेबद्दल त्यांच्या अनुभवाबद्दल सांगत असतात आणि म्हणूनच माझ्यासोबत ही घडलेली एक घटना मलाही तुमच्या सर्वांसोबत शेअर करो वाटले आणि म्हणूनच आज मी माझ्या सोबत स्वामी समर्थांनी जे काही केलं त्यांनी ज्या प्रकारे मला प्रचिती दिली याबद्दलच तुम्हाला मी आज सांगणार आहे.

तर ही गोष्ट थोड्याच दिवसांपूर्वीची आहे जेव्हा माझा धर्मवीर हा चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. या चित्रपटाचे शूटिंग हे ठाणे मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये झालेले आहे हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे आणि त्यामुळेच मला शूटिंगसाठी मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून ठाण्याला वारंवार जावं लागत असे.

तर एकदा असेच मी व माझे संपूर्ण टीम ही पुण्यातील शूटिंग पूर्ण करून मुंबईला परत येत होतो आणि तेव्हा परत येत असताना एक स्वामी समर्थांचे मोठे केंद्र आहे. म्हणजेच स्वामी समर्थांचे एक मोठे मंदिर येथे रोडला आहे आणि तिथे आल्यानंतर माझी जी शूटिंगची टीम होती. म्हणजेच कॅमेरामन आणि आणखीन दोघेजण जे होते त्यांनी मला त्या मंदिरामध्ये येण्यासाठी आग्रह केला.

त्यांनी मला आग्रहाणे त्या स्वामींच्या मठामध्ये घेऊन गेले मी अनेकदा अनेक मंदिरांमध्ये जात होतो तिथे जाऊन देवी देवतांचे दर्शनही घेत होतो. परंतु स्वामींच्या मठामध्ये किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये मी क्वचितच गेलेलो होतो. म्हणजे जास्त वेळा मी तिथे जात नव्हतो आणि तिथे गेल्यानंतर आमचे व्यवस्थितपणे दर्शन तिथल्या स्वामी सेवेकर यांनी करून दिले.

तिथे मी स्वामींचे दर्शन घेत असताना ज्या पद्धतीने इतर देवी देवतांना नमस्कार करतो त्या पद्धतीने नमस्कार केला आणि स्वामींकडे आता काय मागायचे असा विचार करत होतो. तेवढ्यातच माझा जो पिक्चर चे शूटिंग सुरू आहे तो पिक्चर सुपरहिट व्हावा यासाठी मी स्वामींकडे प्रार्थना केली.

तिथून पुन्हा मुंबईला आलो. परंतु स्वामींच्या कृपेमुळे आजपर्यंत मी जितके चित्रपट केले आहेत किंवा जितक्या चित्रपटांमध्ये मी काम केले आहे त्यापैकी सर्वात सुपर डुपर हिट हा चित्रपट हाच धर्मवीर होता आणि म्हणूनच स्वामींच्या कृपेमुळेच मला एवढं मोठं यश मिळालं. त्यानंतर पुढे महिन्या दोन महिन्यांनी मी माझ्या एका अठरा करोडच्या डील साठी पुण्याला जात होतो.

मी धर्मवीर पिक्चरच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे माझे जे 18 कोटीचे बिल होते ती माणसं माझ्या बरोबर जी डील झाली आहे ती डील मोडणार होते आणि त्या संबंधितच मीटिंगसाठी मला त्यांनी पुण्याला बोलवलं होतं आणि मी त्यासाठी पुण्याला जात होतो. तेव्हा जाताना पुन्हा एकदा स्वामींचे दर्शन घेऊन जाऊया असा विचार माझ्या मनामध्ये आला.

म्हणूनच मुंबईहून पुण्याला जाता जाता मी स्वामींचे दर्शन घेऊन जाण्याचे ठरवले. त्यानंतर मी जात असताना त्या मंदिराजवळ म्हणजे त्या स्वामींच्या मठाजवळ गाडी थांबवली स्वामींचे दर्शन घेतले आणि स्वामींना त्या अठरा कोटीच्या टीव्ही बद्दल सांगितले की, मी धर्मवीर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मला यादीच्या आधीच्या मिटींगला जाता आले नव्हते आणि म्हणूनच ते लोक आता मोडण्याचा विचार करत आहेत.

तर स्वामी यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा असे स्वामींना सांगून मी स्वामींना नमस्कार केला आणि तिथून पुण्याला गेलो तिथे गेल्यानंतर मी त्या डील साठी आलेल्या लोकांनाही व्यवस्थितपणे समजावून सांगितले आणि स्वामींच्या कृपेमुळे त्यांनी माझं ऐकलं आणि त्यांनी मंजूर केले आणि स्वामींच्या कृपेमुळे माझी १८ कोटीची दिल पुन्हा फिक्स झाली.

तर मित्रांनो अशा पद्धतीने मला स्वामींच्या कृपेमुळे याचा चित्रपटांमध्ये यश मिळाले आणि त्याचबरोबर 18 कोटीची जी माझी डील होती तीही स्वामींमुळे मोडता मोडता वाचली. तर याच अनुभवानंतर प्रसाद दादा आणखीन एक अनुभव सांगतात की धर्मवीर या चित्रपटाच्या यशस्वी कामगिरीबद्दल एक कार्यक्रम मुंबई येथे आयोजित केला होता.

तो दिवस गुरुवारचा होता आणि त्याच दिवशी त्या कार्यक्रमांमध्ये गेल्यानंतर मला तिथे स्वामींची एक छोटीशी मूर्ती भेट म्हणून मिळाली आणि म्हणूनच त्या घटनेपासून मी आणि माझी बायको स्वामींच्या सेवेमध्ये रुजू झालो आणि त्या दिवसापासून माझी बायको ही स्वामींची सेवा अगदी मनापासून करायला सुरुवात केली.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.