मित्रांनो, मानसिक असो किंवा शारीरिक कोणत्याही गोष्टीचे अती करणे हे नुकसानदायी असते. मद्यपान करणे ही वाईट सवय आहे. तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणेही शरीरासाठी धोकादायक आहे. कुटुंबालाही यामुळे फटका बसतो. तसेच कुटुंबातील दुरावा तयार तयार करतो. तुम्हाला दारुचे व्यसन असेल आणि अनेक प्रयत्न करुनही तुमची सवय दूर होत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण एक धार्मिक उपाय करून तुमचा नवरा जर दारू पीत असेल तर त्याची दारूपासून कशी सुटका करता येईल याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
आपल्या शेजारचे असोत किंवा आपली मित्र मंडळी किंवा नातेवाईक असोत. धूम्रपान दारू तसेच अनेक अंमली पदार्थाच्या सेवनामुळे अनेक लोकांची घरे उधवस्त झाली आहेत आणि कित्येक लोकांची घरे उधवस्त होत आहेत.आपल्या आरोग्यासाठी दारू गुटखा आणि तंबाखू किती हानिकारक आहे, हे आपणा सर्वांना माहित आहे. हे पदार्थ एखाद्या व्यक्तीला आतून पोखरून टाकतात. त्यातल्या त्यात दारूचे व्यसन इतके वाईट आहे की, एखादी व्यक्ती सर्व काही विसरून भांडणे, वादावादी करू लागते. कारण दारू प्यायल्याने स्वतःवर ताबा राहत नाही.
दारू पिण्याचे हे व्यसन दिवसेंदिवस खूपच वाढत चालले आहे.आज आपण आपल्या आजूबाजूला पहात असतो की, मोठी माणसे असो किंवा लहान शाळकरी मुले असो, आज आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आजची तरुण पिढी आणि शाळकरी लहान मुले असो वाममार्गाला जात आहेत किंवा लागली आहेत. हे आपण आज उघड्या डोळ्यांनी आपल्या आणि आसपासच्या परिसरामध्ये पहात आहोत. यामध्ये मग आपल्या शेजारचे असोत किंवा आपली मित्र मंडळी किंवा नातेवाईक असोत. धूम्रपान दारू तसेच अनेक अंमली पदार्थाच्या सेवनामुळे अनेक लोकांची घरे उधवस्त झाली आहेत आणि कित्येक लोकांची घरे उधवस्त होत आहेत.
दत्त देवाला कोणतेही कळकळी प्रार्थना केली तर देव आपल्या पाठीशी नक्की उभे राहतात. अशाच प्रकारे आपल्याला दत्त माऊलींना एक कळकळीची प्रार्थना करायची आहे. आपल्या सर्व समस्यांना सांगायचे आहेत. जेणेकरून आपल्या सर्व समस्यांमध्ये ते आपल्या सर्व पाठीशी उभे राहते. जर तुमचा नवरा दारू पीत असेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये भांडण तंटे होत असतील, घरातील वातावरण व शांत झाले असेल तर यासाठी आपण दत्त महाराजांना आपले मित्र, आपली आई, आपला वडील कोणत्याही स्वरूपात आपल्याला सर्व समस्या दत्त महाराजांना सांगायचं आहेत आणि आपल्याला दत्त महाराज यांचा एकच उपाय करायचा आहे. जेणेकरून आपल्या या सर्व समस्या निघून जाते.
त्यासाठी आपल्याला गुरुचरित्राचे पुस्तक आणायचे आहे. जर तुम्हाला पुस्तक मिळाले नसेल तर तुमच्याकडे नक्कीच सर्वांकडे आज काल मोबाईल फोन उपलब्ध आहेत. त्या मोबाईल फोन मध्ये युट्युब वर जाऊन आपण या गुरुचरित्राचे अध्याय वाचू शकतो. त्यातील प्रत्येक एकेक अध्याय रोज वाचायचा आहे. ज्या दिवसापासून आपण सुरुवात करत आहोत त्या दिवशी एखाद्या दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण अध्याय वाचून काढायचे आहेत. आणि हा उपाय कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे. हा उपाय करत असतानाच तुम्हाला महिन्याभरामध्येच फरक झालेला दिसून येईल.
अशाप्रकारे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या नवर्यामध्ये झालेल्या बद्दल तुम्हाला महिन्याभराच्या हार्दिक दिसून येईल.