जप करताना कळत नकळत आपल्याकडून या चुका होतात ? जप योग्य पद्धतीने कसा करावा नक्की बघा एकदा..!!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येकजण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय करत असतो त्याचबरोबर जपमाळ देखील आपण करत असतो. मित्रांनो जपमाळ करताना आपल्याकडून काही चुका होत असतील कुठल्या चुका आपल्याला करायचा नाहीये योग्य पद्धतीने जप कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तर रोज कमीत कमी एक मत्र जप हा झालाच पाहिजे आणि स्वामी समर्थांचा जप असू द्या किंवा इतर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जप करत असाल महादेवांचा जप करत असेल कोणताही जप करताना तुम्हाला हे काही नियम सांगत आहे हे तुम्हाला पाळलेच गेले पाहिजे.

 

 

अतिशय महत्वाचे हे नियम आहे हे नियम जर तुम्ही लक्षात ठेवून केला तर त्या जपाचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं तर कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहे ते मी तुम्हाला सांगते जप करताना नेहमी स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून करावा हे बघा तुम्ही महादेवांचा जप करतात आपल्या देवघरांमध्ये महादेवाचे पिंड असते ठीक आहे त्यानंतर कुलदेवीचा टाक असतो मूर्ती असते किंवा फोटो असतो म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्ही जेव्हा जप करताय तर तो तुम्ही देवांसमोर बसूनच केला पाहिजे.

 

दुसरी गोष्ट म्हणजे जप करताना डायरेक्ट तुम्ही फरशीवर किंवा खाली बसू नका बसताना तुम्हाला आसन घ्यायच आहे जेव्हा तुम्ही देवपूजा करता जप करता देवा संबंधित कुठली पण तुम्ही गोष्ट करत असाल एखादी पूजा असेल काहीही छोटं काम असेल साधा दिवा तुम्ही अगरबत्ती लावताय तर नेहमी तुमच्या पायांच्या खाली किंवा बसताना तुम्हाला खाली आसन घ्यायचे आहे तरच ती जी गोष्ट आपण देवाची करतोय त्याचा पुर्ण फळ आपल्याला मिळतं.

 

त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा तुम्हाला खाली बसताना आसन घ्यायचा आहे साधा तुम्ही एक रोजचे कापड ठरवून घ्या ती तुम्ही घडी करून ठेवा काही घ्या पण ती गोष्ट तुम्ही जपायलाच वापरा ठीक आहे यानंतर जप करताना नेहमी तुम्हाला ताट बसायचं आहे पाठीत असं करू नका तुम्ही एक पण जप करायला होत नसेल तर पण तो अतिशय व्यवस्थित ताट बसून मान झुकलेली नसावी आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला अगदी शांत चित्ताने व्यवस्थित ताट बसून तुम्हाला जप करायचा आहे.

 

 

एकच माळ जप करा पण नीट अगदी शांततेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा व्यवस्थित तुम्हाला जप करायचा आहे शांतपणे करा लक्ष पूर्ण आपलं इकडेच असलं पाहिजे मग इकडे काय चाललंय घरात कसला आवाज येतोय फोन आलाय वगैरे काहीही तुम्ही पाच मिनिट ते जे आहे ना ते पूर्ण तुम्ही देवाला द्या मधल्या बोटाने तुम्हाला माळेचा एक एक मनी जो आहे तो तुम्हाला तोडायचा आहे आणि मंत्राला एका मंत्राला तुम्ही एकच मार्ग करा. समजा तुम्ही देवीचा कुठला मंत्र जप करणार आहे तर त्याला तुम्ही कमळ गटाची माळ वापरू शकता.

 

महादेवांच्या जपासाठी तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरू शकता आता ही रक्तचंदनची माळ आहे उजव्या हातानेच आपल्याला जप जो आहे तो करायचा आहे एक माळ पूर्ण झाल्यावर हा जो मेरोमणी असतो तर तो त्या मेरुमणी पासूनच आपण सुरुवात करत असतो तर या म्हणी पासून सुरुवात करूनच आपल्याला इथपर्यंतच तो पूर्ण करायचा आहे कळालं मेरू म्हणे जो आहे तिथून आपल्याला सुरुवात करून त्याच्या या शेवटच्या मणी पर्यंत आपल्याला जप एक मार्ग जो आहे तो पूर्ण करायचा आहे.

 

यानंतर तेव्हाच तुम्हाला एक माळ आहे ते पूर्ण होत असते यानंतर माळ जपमाळ करताना मध्येच तुम्ही थांबू नका कोणाशी बोलू नका इकडे तिकडे याला त्याला काहीतरी तुम्ही सांगू नका आपल्या शरीराचे कुठल्या अंगाला ती स्पर्श पण नको व्हायला थोडा लांब तुम्हाला धरायचे आहे पायाला खालच्या पायाला पोटाला इतर अवयवांना स्पर्श होणार नाही.त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि आपण जे जपमाळ करतो ते आपणच वापरली पाहिजे

 

 

इतर कोणाला तुम्ही देऊ नका व्यवस्थित तुम्ही देवांचे तिथे सामान ठेवतात तिथे तुम्हाला ठेवायचे आहे जमिनीवर वगैरे पण तुम्हाला ठेवायचे नाही यानंतर जप पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थित असला पाहिजे जर ती मला खराब झाली चिकट झाली तर ते आपल्याला जप करताना व्यवस्थित करता येत नाही त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही लक्षात ठेवा. तुमचं केसांचा तेलाचा काही हात असेल वगैरे तुम्ही जप करू नका आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जपमाळ कधी पण फॅशन म्हणून हातामध्ये गळ्यामध्ये सुद्धा घालू नका जप करताना जपाची माळ फक्त जपासाठीच असली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.