मित्रांनो प्रत्येकाला एकदा ना एकदा तरी फंगल इन्फेक्शन होत असते किंवा अनेक प्रकारचे त्वचारोग हे होतच असतात त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जाऊन खूप पैसे देखील घालत असतो त्याचा आपल्याला लवकर फरक देखील जाणवत नाही पैसे तर जातातच त्याचबरोबर आपला वेळ देखील जात असतो आणि मेडिसिन देखील वेगळे प्रकारचे आपल्याला घ्यायला लागतात क्रीम्स घ्यायला लागतात याचा खर्च आपल्या खिशाला परवडण्यासारखा नसतो यावेळी आपण त्या त्रासाला कंटाळून खूप महागडे मेडिसिन घेत असतो पण जर तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्हाला तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचवायचे असेल तर काही घरगुती उपाय तुम्ही नक्की आवश्यक करायचे आहेत .
घरगुती उपाय आणि तुम्हाला याचा लवकरच फरक जाणवणार आहे आणि तुम्हाला जो काही त्वचा रोगाचा त्रास आहे जी काही खाज आहे ती लवकरच कमी होण्यास मदत होणार आहे गजकर्ण म्हणतो जेव्हा आपल्याला अंगावरती त्याची खाज येत असते आणि एकेकांना त्या गजकर्णाच्या गोल पट्टे देखील पडत असतात ती चट्टे नष्ट करण्याची ताकद एका वनस्पतीमध्ये आहे तर ती कोणती वनस्पती आहे त्या वनस्पती बद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो ज्या व्यक्तीला गजकर्ण झालेला आहे त्वचारोग आहे जागेमध्ये गोल चट्टे येत आहे खाज येत आहेत अशा व्यक्ती दोन दोन तीन वर्ष दवाखान्यांमध्ये मेडिसिन्स घेत असतात तरी देखील त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाहीत गोळ्या खात असतात क्रीम्स लावत असतात त्यांचा जो आजार आहे तो निघून जात नाही तो तात्पुरता जातो व परत आहे तसा आपल्याला त्रास तो सहन करावा लागतो त्वचेवर आपल्या जे डाग असतात ते डाग देखील जाण्याचं हे काम करत असतात.
आपल्याला एका ठिकाणी खाजवत असेल आणि खाजवून खाजवून आपण त्या ठिकाणी जर तो भाग काळा केलेला असेल किंवा त्याची आहे असे चट्टे पडलेले असेल तर ते निघून जाण्यास देखील मदत होते आपली त्वचा पहिले सारखे मुलायम दिसायला सुरुवात होणार आहे. ते आहे मोगली एरंड जंगली एरंड काही ठिकाणी याला जाठ्रोपा सुद्धा म्हटले जाते याचा साइंटिफिक नाव आहे या वनस्पतींच्या पानांचा फुलांचा आयुर्वेदामध्ये देखील अनेक प्रकारे उपयोग केलेला आहे आणि त्याचे रिझल्ट देखील 100% आलेले आहेत मित्रांनो ही वनस्पती तुम्हाला सहज कुठेही मिळून जाईल.
मोगली एरंडचे चार ते पाच आपल्याला पान घ्यायचे आहेत आणि त्यांची आपल्याला चीक काढून घ्यायचा आहे आणि तो चीक आपल्याला आपल्या हातावरती काढून घ्यायचे आणि चांगल्या रीतीने आपल्याला त्याला हातावरती घासून घ्यायचा आहे त्याचा फेस तयार होत असतो साबणासारखा हा फेस तुम्हाला झालेला दिसून येईल हा जो फेस आहे ज्या ठिकाणी आपल्याला त्वचारोग झालेला आहे त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे दोन-तीन मिनिटांमध्ये हा फेस वाळवून देखील जातो तुम्ही हा उपाय एक वेळा जरी केला तरी तुम्हाला याचा फरक लवकरच जाणून येणार आहे.
जर तुम्हाला कायमस्वरूपी फरक जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा उपाय तीन ते चार वेळा करणे महत्त्वाचे आहे आणि पुन्हा कधीही त्या भागावरती अशा प्रकारचे चट्टे तुम्हाला कधीही दिसून येणार नाही . मित्रांनो आपल्याला एक प्रकारची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे हा चीक आपल्या डोळ्यामध्ये जाता कामा नये आणि त्यानंतर आपल्याला आपले हात स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या वनस्पतीचा वापर करून तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही होईल तुम्ही वाचू शकता.